गृह विभागामार्फत होमगार्डस्‌ची भरतीची प्रक्रिया राबविली जात असून, सुमारे 9 हजार 700 पदासाठी ही भरती होणार आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत...