महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 सर्व माहिती । Home Guard Bharti 2024
गृह विभागामार्फत होमगार्डस्ची भरतीची प्रक्रिया राबविली जात असून, सुमारे 9 हजार 700 पदासाठी ही भरती होणार आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 34 जिल्ह्यात ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी 20 ते 50 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे. जवळपास 6 वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. 2018-19 या वर्षात होमगार्ड… Read More »