तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती | Talathi Bharti Exam All Details
तलाठी हा महाराष्ट्र महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत....