Tag Archives: indian defence system

भारतीय सेनादलाची संरचना

भारतीय सेना तीन दलांमध्ये विभागली गेली आहे. १. भूदल २. नौदल ३. हवाई दल     १. भूदल (Indian Army) मुख्यालय : दिल्ली सर्वोच्च अधिकारी : जनरल मोटो : सर्व्हिस बिफोर सेल्फ (Service Before Self) भूदलाचे एकूण विभाग : ७ प्रत्येक कमांडचा प्रमुख : लेफ्टनंट जनरल भूदलाचे दक्षिण कमांड : पुणे उत्तर कमांड : उधमपूर… Read More »