भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये | Features of Indian Constitution
Table of Contents भारताच्या घटनेची वैशिष्ट्ये भारताच्या घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. १) सर्वात मोठी लिखित घटना: २) विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना: -सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार घेऊन ही घटना बनवण्यात आली आहे.-घटनेचा संरचनात्मक भाग मोठ्या प्रमाणात भारतीय शासनाचा कायदा १९३५ वर आधारित आहे. या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी घटनेत घेण्यात आल्या आहेत.… Read More »