Tag Archives: mpsc marathi translator

MPSC मराठी अनुवादक परीक्षा अभ्यासक्रम

MPSC मराठी अनुवादक परीक्षा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे. परीक्षेचे टप्पे-२१. लेखी परीक्षा – १५० गुण२. मुलाखत – ४० गुण अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित राहील. विषयाशी संबंधित घटक यामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल.१. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, वाक्यविचार, वाक्प्रचार व म्हणी यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची… Read More »