महाराष्ट्राचा भूगोल | Maharashtracha Bhugol Notes
महाराष्ट्राची जमीन बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. राज्यात कळसूबाई हे सर्वोच्च शिखर (1646 मीटर) सह्याद्री रांगेत आहे. दख्खन पठारावर काळी रेगुर मृदा आढळते. राज्यात सर्वाधिक पाऊस आंबोली जि. सिंधुदुर्ग येथे पडतो. बुलढाणा जिल्ह्यात ‘लोणार’ हे उल्कापातमुळे तयार झालेले खार्या पाण्याचे सरोवर आहे. पूर्वेकडील विदर्भाचा भाग साग, बांबू यांच्या वनांसाठी तसेच कोळसा, लोह व मॅंगनीज या खनिजानी समृद्ध आहे. नागपूरची संत्री, जळगावची केळी, नाशिक-सांगलीची द्राक्षे,… Read More »