पदम पुरस्कारांची घोषणा
पद्म पुरस्कार भारतात भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यानंतर पद्म पुरस्कार येतात. दरवर्षी मार्च-एप्रिल या महिन्यांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र...