पोलीस सब इन्स्पेक्टर / पोलीस उपनिरीक्षक कसे बनतात? | How to Become Police Sub Inspector?
येथे आपण पोलीस उपनिरीक्षक / पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाबद्दल माहिती घेणार आहोत. यात आपण पोलीस उपनिरीक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयोमार्यादा, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत. Table of Contents पोलीस सब इन्स्पेक्टर / पोलीस उपनिरीक्षक पदाबद्दल: पोलीस उपनिरीक्षक ही महाराष्ट्र गृह विभागांतर्गत येणारी अराजपत्रित (Non Gazetted Officer) ग्रुप… Read More »