प्रजासत्ताक दिनाची परेड : उत्तर प्रदेशाने सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार जिंकला.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या एकूण ३२ चित्ररथांमध्ये, १७ चित्ररथ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे, ९ चित्ररथ विविध मंत्रालयाचे व ६ चित्ररथ संरक्षण मंत्रालयाचे होते. यामध्ये...