सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रश्नपत्रिका PDF | AMVI Question Papers PDF Download
Table of Contents सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा ही दोन टप्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते तर मुख्य परीक्षा 300 गुणांची असते. खालील तक्त्यांमध्ये 2001 ते 2020 मध्ये झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात दिल्या आहेत. या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिकांच्या शेवटी जोडल्या आहेत. काही प्रश्नपत्रिकांच्या उत्तरतालिका उपलब्ध नाहीत. Assistant Motor Vehicle Inspector (AMVI)… Read More »