भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक 2020
भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक हा ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संस्थेतर्फे जाहीर केला जातो. या निर्देशांकानुसार २०२० या वर्षातील सर्वोत्तम ठरलेल्या देशांची यादी: ०१) न्यूझीलंड व डेन्मार्क ०३) फिनलंड, स्वित्झर्लंड, सिंगापूर, स्वीडन ०७) नॉर्वे ०८) नेदरलँड ०९) लक्झेम्बर्ग, जर्मनी या निर्देशांकात भारताचा क्रमांक ८६ हा आहे. मागील वर्षी (२०१९) भारताचा क्रमांक ८० हा होता. भारताच्या शेजारील देशांचा क्रमांक: २४)… Read More »