विविध पठारांची स्थानिक नावे November 20, 2021 खाली विविध पठारे व त्यांची स्थानिक नावे देण्यात आली आहेत.खानापूरचे पठार – सांगलीपाचगणीचे पठार – साताराऔंधचे पठार – सातारासासवडचे पठार – पुणेमालेगावचे पठार – नाशिकअहमदनगरचे पठार – नगरतोरणमाळचे पठार – नंदुरबारतळेगावचे पठार – वर्धागाविलगडचे पठार – अमरावतीबुलढाण्याचे पठार – बुलढाणायवतमाळचे पठार – यवतमाळकान्हुरचे पठार – अहमदनगरकास पठार – सातारामांजरा पठार – लातूर, उस्मानाबादकाठी धडगाव पठार – नंदुरबारजतचे पठार – सांगलीआर्वी पठार – वर्धा, नागपूरचिखलदरा पठार – अमरावती माहिती आवडल्यास नक्की शेयर करा. Join at FACEBOOK Join at TELEGRAM Join at INSTAGRAM Post Views: 4,183 Tags:pathar, patharanche sthan, patharanchi nave Related Posts आधुनिक भारताचा इतिहास | Modern Indian History Part III महाराष्ट्रातील घाट व त्यांची ठिकाणे पोलीस सब इन्स्पेक्टर / पोलीस उपनिरीक्षक कसे बनतात? | How to Become Police Sub Inspector? Add a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment