नमस्कार मित्रांनो, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेण्यात TCS ही कंपनी सर्वात पुढे आहे. काही जण स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरलेले असतात, तर काही जणांनी फक्त ऑफलाईन पेपर दिलेले असतात. TCS ही कंपनी परीक्षा कशी घेते हे सर्वानाच जाणून घेणे महत्वाचे आहे.
खाली तुमच्यासाठी एक डेमो परीक्षा देण्यात आली आहे. अशाच प्रकारची परीक्षा TCS कंपनीतर्फे घेण्यात येते. डेमो परीक्षा देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तलाठी भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज
तलाठी भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 7038261513 या नंबरवर व्हाट्सअप ला मेसेज करा. या टेस्ट अभ्यासक्रमानुसार घेण्यात येतात, ज्या आधी जिल्हा निवड समितीद्वारे घेण्यात येत होत्या. यामध्ये 25 प्रश्न मराठी व्याकरण, 25 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 25 प्रश्न गणित व बुद्धिमत्ता व 25 प्रश्न सामान्य ज्ञान विषयाचे असतील.
NOTE : TCS पॅटर्न आहे का हे विचारू नका.

वनरक्षक भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज
वनरक्षक भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 7038261513 या नंबरवर व्हाट्सअप ला मेसेज करा. या टेस्ट अभ्यासक्रमानुसार घेण्यात येतात ज्या आधी जिल्हा निवड समितीद्वारे घेण्यात येत होत्या. यामध्ये 30 प्रश्न मराठी व्याकरण, 30 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 30 प्रश्न गणित व बुद्धिमत्ता व 30 प्रश्न सामान्य ज्ञान विषयाचे असतील.
NOTE : TCS पॅटर्न आहे का हे विचारू नका.
