मुंबई उच्च न्यायालय
वाहनचालक भरती 2025 (11 जागा)
(अर्जाची शेवटची तारीख 9 मे 2025) |
|||||||
उच्च न्यायालय, मुंबई , मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर वाहनचालक पदाकरिता
उमेदवारांची निवड यादी, 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या
निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. |
|||||||
|
|||||||
मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025 – संपूर्ण
माहिती |
|||||||
संस्था: |
मुंबई उच्च
न्यायालय |
||||||
एकूण
पदसंख्या: |
11 जागा |
||||||
नोकरीचे
ठिकाण: |
- |
||||||
भरती
प्रक्रिया: |
ऑनलाइन अर्ज |
||||||
अधिकृत
संकेतस्थळ: |
https://bombayhighcourt.nic.in/ |
||||||
|
|||||||
पदांबद्दल सर्व माहिती |
|||||||
अ.
क्र. |
पदाचे
नाव: |
शैक्षणिक
पात्रता |
वयोमर्यादा |
पगार |
|||
01 |
वाहनचालक |
उमेदवार कमीत कमी एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. |
* किमान 21 वर्ष व कमाल 38 वर्षे असावे. * मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील. * न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना कमाल
वयाची अट नाही. |
रुपये. 29,200 - रुपये. 92,300 +
नियमाप्रमाणे भत्ते |
|||
·
उमेदवाराकडे
किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना असावा. ·
उमेदवारास
किमान 3 वर्षे हलके
आणि/किंवा जड मोटार वाहन चालविण्याचा अनुभव असावा. |
|||||||
|
|||||||
महत्वाचे दिनांक |
|||||||
अर्ज
करण्यास सुरुवात दिनांक: |
25 एप्रिल 2025 |
||||||
अर्ज
करण्याचा शेवटचा दिनांक: |
09 मे 2025 |
||||||
|
|||||||
अर्ज फीस |
|||||||
ऑनलाईन अर्ज
भरण्याचे शुल्क |
रुपये 500 /- |
||||||
|
|||||||
महत्वाच्या लिंक्स |
|||||||
जाहिरात
PDF पहा |
|||||||
अधिकृत
वेबसाईट |
|||||||
अर्ज
अप्लाय करा |
|||||||
|
|||||||
अर्ज
करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: |
˃ आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र (ओळखीचा
पुरावा) ˃ शैक्षणिक प्रमाणपत्रे ˃ जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमातीसाठी) ˃ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी) ˃ रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल) ˃ MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र (असल्यास) ˃ अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) ˃ पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी |
||||||
|
|||||||
महत्वाची
सूचना: |
˃ भरतीशी संबंधित कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून
तपासा. ˃ अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ˃ अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाऊ
शकतो. ˃ वेळेपूर्वी अर्ज करा, शेवटच्या तारखेसाठी थांबू नका. |