सहकार आयुक्तालय भरती 2023

This Article Contains

सहकार आयुक्तालय भरती 2023 सर्व अपडेट्स

Sahakar Bharti 2023 Latest Update : 23/08/2023

सहकार विभाग भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर | Sahakaar Vibhag Bharti 2023 Answer Key Released

सहकार विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी 06/07/2023 रोजी प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा सोमवार दिनांक 24/08/2023 आणि 16/08/2023 रोजी घेण्यात आली.

सदर परीक्षेची उत्तरतालिका आणि उतारावरील आक्षेप अर्जाची लिंक दिनांक 23/08/2023 दुपारी 12 ते दिनांक 27/08/2023 रात्री 11.59 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे.

प्रसिद्धीपत्रक पहा
उत्तरतालिका पहा
अधिकृत वेबसाईट
Sahakar Bharti 2023 Latest Update : 10/08/2023

सहकार विभाग भरती नवीन अपडेट – परीक्षेचा कालावधी 75 ऐवजी 120 मिनिटांचा

लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी)आणि लघुटंकलेखक या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येत आहे कि ऑनलाईन परीक्षेचा कालावधी 75 मिनिटे नमूद आहे. तथापि परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी 120 मिनिटांचा राहील, याची नोंद घ्यावी.

प्रसिद्धीपत्रक पहा.
Sahakar Bharti 2023 Latest Update : 08/08/2023

सहकार आयुक्तालय भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध | Sahakaar Aayuktalay Bharti Hall Ticket Available

सहकार विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी 06/07/2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 21/07/2023 ही शेवटची तारीख होती. काही तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 24/07/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही परीक्षा 14 ऑगस्ट व 16 ऑगस्ट या दोन दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

खाली सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आले आहे.

Sahakaar Exam Schedule

तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सूचना
अधिकृत वेबसाईट
Sahakar Bharti 2023 Latest Update : 21/07/2023

सहकार विभाग भरती अर्ज करण्यास मुदतवाढ – शेवटची तारीख 24 जुलै 2023

सहकार विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी 06/07/2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 21/07/2023 ही शेवटची तारीख होती. काही तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24/07/2023 रात्री 23.59 ही असेल.

Update On: 07-07-2023

सहकार आयुक्तालय भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध | sahakarayukta maharashtra gov in

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था मुंबई/कोकण/नाशिक/पुणे/कोल्हापूर/औरंगाबाद/लातूर/अमरावती/नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहकार आयुक्तालय भरती पदांची नावे

अ. क्र. पदांची नावे पद संख्या
01
सहकारी अधिकारी श्रेणी-1
42
02
सहकारी अधिकारी श्रेणी-2
63
03
लेखापरीक्षक श्रेणी-2
07
04
सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक
159
05
उच्च श्रेणी लघुलेखक
03
06
निम्न श्रेणी लघुलेखक
27
07
लघुटंकलेखक
08
एकूण पदसंख्या
309

ऑनलाईन अर्जाची तारीख : 7 जुलै 2023 ते 21 जुलै 2023 रात्री 12 वाजेपर्यंत

सहकार आयुक्तालय भरती वेतनश्रेणी :

Sahakaar Ayuktalay Salary

सहकार आयुक्तालय भरती वयोमर्यादा:

18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय उमेदवारांना खालीलप्रमाणे सूट असेल.

Sahakaar Aayuktalay Age Relaxation

सहकार आयुक्तालय भरती शैक्षणिक अर्हता | Sahakarayukta Exam Educational Qualification

Sahakaar Aayuktalay Educational Qualification

सहकार आयुक्तालय भरती अभ्यासक्रम | Sahakarayukta Exam Syllabus

सहकार आयुक्तालय भरती अर्ज फीस :

अमागास : रु. 1000/-

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 900/-

sahakarayukta maharashtra gov in Apply link

जाहिरात पहा PDF
अर्ज अप्लाय लिंक
अधिकृत वेबसाईट
Chat with us