महाराष्ट्रातील घाट व त्यांची ठिकाणे November 6, 2021 घाट ठिकाण १) आंबोली घाट बेळगाव – सावंतवाडी २) फोंडा घाट कोल्हापूर – पणजी ३) आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी ४) कुंभार्ली घाट कराड – चिपळूण ५) बोर घाट पुणे – मुंबई ६) दिवा घाट पुणे – बारामती ७) थळ घाट (कसारा घाट) नाशिक – मुंबई ८) माळशेज घाट आळेफाटा – कल्याण ९) कात्रज घाट पुणे – सातारा Post Views: 1,772 Tags:bhugol, geography of maharashtra, ghats, Ghats in Maharashtra Related Posts पदार्थाच्या अवस्था | State of Matters पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक संपूर्ण माहिती MPSC मराठी अनुवादक परीक्षा अभ्यासक्रम Add a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment