महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये
  • आयोगाच्या पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेले एकूण 10 सराव पेपर
  • संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ऑनलाईन टेस्ट घेण्यात येईल.
  • संपूर्ण महाराष्ट्रात तुमची रँक जाणून घेण्यास मदत होईल.
  • दर रविवारी एक सराव परीक्षा घेण्यात येईल. 
  • टेस्ट झाल्यानंतर टेस्ट ची PDF व्हाट्सऍप वर पाठवण्यात येईल.
  • कोणत्याही प्रश्नामध्ये अडचण असल्यास ग्रुप डिस्कशन केले जाईल.
  • फीस फक्त 250 रुपये.
    त्याचसोबत चालू घडामोडी PDF, स्टडी मटेरियल PDF पाठवण्यात येईल.
  • झालेली टेस्ट कितीही वेळा सोडवू शकता.

सामान्य क्षमता चाचणी - 01 (Upcomming)

Chat with us