महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज | सामान्य क्षमता चाचणी – Demo Test
This Article Contains
ToggleQuiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Best of Luck
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांना खालीलपैकी कोणत्या विषयासाठी ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
मधुमेह काळजी,मधुमेहशास्त्र आणि मधुमेह संशोधनाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या समर्पणाची ओळख म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या वर्षीचे काही पुरस्कार:
• 38 वा राजर्षी शाहू पुरस्कार – पन्नालाल सुराणा
• पहिला के. सरस्वती अम्मा पुरस्कार – पी. गीता
• 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार – महाराष्ट्र
• स्पाईस अवॉर्ड 2024 – सोपना कललींगल
• 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार – विजय भटकर
• COSPAR मॅसी पुरस्कार 2024 – प्रल्हादचंद्र अग्रवाल
• 42 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 – सुधा मूर्तीIncorrect
मधुमेह काळजी,मधुमेहशास्त्र आणि मधुमेह संशोधनाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या समर्पणाची ओळख म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या वर्षीचे काही पुरस्कार:
• 38 वा राजर्षी शाहू पुरस्कार – पन्नालाल सुराणा
• पहिला के. सरस्वती अम्मा पुरस्कार – पी. गीता
• 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार – महाराष्ट्र
• स्पाईस अवॉर्ड 2024 – सोपना कललींगल
• 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार – विजय भटकर
• COSPAR मॅसी पुरस्कार 2024 – प्रल्हादचंद्र अग्रवाल
• 42 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 – सुधा मूर्ती -
Question 2 of 100
2. Question
पॅरिस ऑलिम्पिक 2024 कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार कोण ठरली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
• राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामिनाथन
• BSNL चे MD आणि CEO – रॉबर्ट जेरार्ड रवी
• HSBC चे नवीन CEO – जॉर्जेस एल्व्हेदारी
• मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – अजिंक्य नाईक
• भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक – शेखर कपूर
• SIDBI चे MD आणि CEO – मनोज मित्तलIncorrect
• राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामिनाथन
• BSNL चे MD आणि CEO – रॉबर्ट जेरार्ड रवी
• HSBC चे नवीन CEO – जॉर्जेस एल्व्हेदारी
• मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – अजिंक्य नाईक
• भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक – शेखर कपूर
• SIDBI चे MD आणि CEO – मनोज मित्तल -
Question 4 of 100
4. Question
आसाम रायफल्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
आसाम रायफल्स
• स्थापना : 1835
• मुख्यालय : शिलॉंग, मेघालय, भारत
नवीन नियुक्त्या:
• राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामिनाथन
• BSNL चे MD आणि CEO – रॉबर्ट जेरार्ड रवी
• HSBC चे नवीन CEO – जॉर्जेस एल्व्हेदारी
• मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – अजिंक्य नाईक
• भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक – शेखर कपूर
• SIDBI चे MD आणि CEO – मनोज मित्तल
• LIC MD आणि अध्यक्ष – सिद्धार्थ मोहंती
• भारतीय पुरुष संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक – गौतम गंभीर
• 35 वे परराष्ट्र सचिव – विक्रम मिसरी
• 30 वे लष्कर प्रमुख – उपेंद्र द्विवेदी
• UPSC चे नवीन अध्यक्ष – प्रीती सुदान
• 24 वे महाराष्ट्र राज्यपाल – सी पी राधाकृष्णन
• आसाम रायफल्स चे महासंचालक – लेफ्टनंट जनरल विकास लखेराIncorrect
आसाम रायफल्स
• स्थापना : 1835
• मुख्यालय : शिलॉंग, मेघालय, भारत
नवीन नियुक्त्या:
• राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामिनाथन
• BSNL चे MD आणि CEO – रॉबर्ट जेरार्ड रवी
• HSBC चे नवीन CEO – जॉर्जेस एल्व्हेदारी
• मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – अजिंक्य नाईक
• भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक – शेखर कपूर
• SIDBI चे MD आणि CEO – मनोज मित्तल
• LIC MD आणि अध्यक्ष – सिद्धार्थ मोहंती
• भारतीय पुरुष संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक – गौतम गंभीर
• 35 वे परराष्ट्र सचिव – विक्रम मिसरी
• 30 वे लष्कर प्रमुख – उपेंद्र द्विवेदी
• UPSC चे नवीन अध्यक्ष – प्रीती सुदान
• 24 वे महाराष्ट्र राज्यपाल – सी पी राधाकृष्णन
• आसाम रायफल्स चे महासंचालक – लेफ्टनंट जनरल विकास लखेरा -
Question 5 of 100
5. Question
‘Jamshetji Tata : Powerful Learnings for Corporate Success’ नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
पुस्तके व त्यांचे लेखक
• Doing Business in Uncertain Times – रमेश नायर
• Code Dependent – मधुमिता मुर्गीया
• The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
• I can Coach – सिद्धार्थ राजसेकर
• KNIEF – सलमान रश्दी
• Just a Merecenary : Notes from My Life and Career – दुवुरी सुब्बाराव
• Heavenly Islands of Goa – P. S. श्रीधरन पिल्लई
• The Book Beautiful – प्रदीप सेबॅस्टियन
• Kargil : The Turning Point – कर्नल एम बी रवींद्रनाथ
• Jamsetji Tata : Powerful Learnings for Corporate Success – आर गोपालकृष्ण आणि हर्ष भटIncorrect
पुस्तके व त्यांचे लेखक
• Doing Business in Uncertain Times – रमेश नायर
• Code Dependent – मधुमिता मुर्गीया
• The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
• I can Coach – सिद्धार्थ राजसेकर
• KNIEF – सलमान रश्दी
• Just a Merecenary : Notes from My Life and Career – दुवुरी सुब्बाराव
• Heavenly Islands of Goa – P. S. श्रीधरन पिल्लई
• The Book Beautiful – प्रदीप सेबॅस्टियन
• Kargil : The Turning Point – कर्नल एम बी रवींद्रनाथ
• Jamsetji Tata : Powerful Learnings for Corporate Success – आर गोपालकृष्ण आणि हर्ष भट -
Question 6 of 100
6. Question
कीटकनाशकांच्या वापराच्या बाबतीत खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
महाराष्ट्र :
• स्थापना: 01 मे 1960
• मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे
• राज्यपाल : सी पी राधाकृष्णन
• राजधानी : मुंबई
राष्ट्रीय उद्याने:
• चांदोली राष्ट्रीय उद्यान
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
• ताडोबा राष्ट्रीय उद्यान
धरणे:
• उजनी
• पवना
• जायकवाडी
• कोयनाIncorrect
महाराष्ट्र :
• स्थापना: 01 मे 1960
• मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे
• राज्यपाल : सी पी राधाकृष्णन
• राजधानी : मुंबई
राष्ट्रीय उद्याने:
• चांदोली राष्ट्रीय उद्यान
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
• ताडोबा राष्ट्रीय उद्यान
धरणे:
• उजनी
• पवना
• जायकवाडी
• कोयना -
Question 7 of 100
7. Question
क्रिकेट पुरुष आशियाई कप कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे?
Correct
• पहिला पुरुष आशियाई कप 1984 – UAE
• 16 वा पुरुष आशियाई कप 2023 – पाकिस्तान आणि श्रीलंका
• 17 वा पुरुष आशियाई कप 2025 – भारत
• 18 वा पुरुष आशियाई कप 2027 – बांगलादेशIncorrect
• पहिला पुरुष आशियाई कप 1984 – UAE
• 16 वा पुरुष आशियाई कप 2023 – पाकिस्तान आणि श्रीलंका
• 17 वा पुरुष आशियाई कप 2025 – भारत
• 18 वा पुरुष आशियाई कप 2027 – बांगलादेश -
Question 8 of 100
8. Question
‘India@100 : Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse’ नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
पुस्तके व त्यांचे लेखक
• Doing Business in Uncertain Times – रमेश नायर
• Code Dependent – मधुमिता मुर्गीया
• The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
• I can Coach – सिद्धार्थ राजसेकर
• KNIEF – सलमान रश्दी
• Just a Merecenary : Notes from My Life and Career – दुवुरी सुब्बाराव
• Heavenly Islands of Goa – P. S. श्रीधरन पिल्लई
• The Book Beautiful – प्रदीप सेबॅस्टियन
• Kargil : The Turning Point – कर्नल एम बी रवींद्रनाथ
• Jamsetji Tata : Powerful Learnings for Corporate Success – आर गोपालकृष्ण आणि हर्ष भट
• ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स – सुदिप्ता सेनगुप्ता
• India@100 : Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse’ – के. व्ही. सुब्रमण्यमIncorrect
पुस्तके व त्यांचे लेखक
• Doing Business in Uncertain Times – रमेश नायर
• Code Dependent – मधुमिता मुर्गीया
• The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
• I can Coach – सिद्धार्थ राजसेकर
• KNIEF – सलमान रश्दी
• Just a Merecenary : Notes from My Life and Career – दुवुरी सुब्बाराव
• Heavenly Islands of Goa – P. S. श्रीधरन पिल्लई
• The Book Beautiful – प्रदीप सेबॅस्टियन
• Kargil : The Turning Point – कर्नल एम बी रवींद्रनाथ
• Jamsetji Tata : Powerful Learnings for Corporate Success – आर गोपालकृष्ण आणि हर्ष भट
• ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स – सुदिप्ता सेनगुप्ता
• India@100 : Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse’ – के. व्ही. सुब्रमण्यम -
Question 9 of 100
9. Question
भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती 2024’ दोन टप्प्यात करणार आहे. त्याचा पहिला टप्पा ____मध्ये झाला.
Correct
Air Exercise – Tarang Shakti 2024
• दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान जोधपूर एयरफोर्स स्टेशनवर आयोजित केला जाईल.
• या सरावात सहभागी होण्यासाठी 51 देशांना आमंत्रित करण्यात आले आहे.
• या सरावासाठी इज्राइलला आमंत्रित करण्यात आले नाही.
तामिळनाडू
• स्थापना: 01 नोव्हेंबर 1956
• मुख्यमंत्री : एम के स्टॅलिन
• राज्यपाल : आर एन रवी
• राजधानी : चेन्नई
राष्ट्रीय उद्याने :
• इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
• मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान
• मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान
धरणे :
• मेत्तूर
• भवानी सागरIncorrect
Air Exercise – Tarang Shakti 2024
• दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान जोधपूर एयरफोर्स स्टेशनवर आयोजित केला जाईल.
• या सरावात सहभागी होण्यासाठी 51 देशांना आमंत्रित करण्यात आले आहे.
• या सरावासाठी इज्राइलला आमंत्रित करण्यात आले नाही.
तामिळनाडू
• स्थापना: 01 नोव्हेंबर 1956
• मुख्यमंत्री : एम के स्टॅलिन
• राज्यपाल : आर एन रवी
• राजधानी : चेन्नई
राष्ट्रीय उद्याने :
• इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
• मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान
• मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान
धरणे :
• मेत्तूर
• भवानी सागर -
Question 10 of 100
10. Question
सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
जागतिक कृषी निर्यात निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
Correct
WTO च्या आकडेवारीनुसार
2023 मध्ये कृषी उत्पादनाचा जगातील आठवा सर्वात मोठा निर्यातदार
विविध निर्देशांक आणि भारताचा क्रमांक
• भ्रष्टाचार निर्देशांक 2023 – 93 वा
• लोकशाही निर्देशांक 2023 – 41 वा
• जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 – 42 वा
• महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 – 113 वा
• UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 – 108 वा
• संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 – 134 वा
• वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2024 – 126 वा
• फिफा क्रमवारी – 124 वा
• हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 – 82 वा
• जागतिक कृषी निर्यात निर्देशांक – 08 वाIncorrect
WTO च्या आकडेवारीनुसार
2023 मध्ये कृषी उत्पादनाचा जगातील आठवा सर्वात मोठा निर्यातदार
विविध निर्देशांक आणि भारताचा क्रमांक
• भ्रष्टाचार निर्देशांक 2023 – 93 वा
• लोकशाही निर्देशांक 2023 – 41 वा
• जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 – 42 वा
• महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 – 113 वा
• UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 – 108 वा
• संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 – 134 वा
• वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2024 – 126 वा
• फिफा क्रमवारी – 124 वा
• हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 – 82 वा
• जागतिक कृषी निर्यात निर्देशांक – 08 वा -
Question 12 of 100
12. Question
राज्यपालांची 52 वी परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती?
Correct
अलीकडील झालेली शिखर परिषदे व ठिकाणे
• AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 – स्वित्झर्लंड
• बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 – अमेरिका
• 112 वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद – स्वित्झर्लंड
• पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया-पॅसिफिक शिखर परिषद – कोची
• 22 वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद – मॉस्को
• NATO शिखर परिषद 2024 – अमेरिका
• पहिली जागतिक ऑडियो व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद – गोवा
• जागतिक शिक्षण शिखर परिषद 2024 – दुबई
• क्वाड समिट 2024 – भारत
• 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद – दिल्ली
• राज्यपालांची 52 वी परिषद – दिल्लीIncorrect
अलीकडील झालेली शिखर परिषदे व ठिकाणे
• AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 – स्वित्झर्लंड
• बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 – अमेरिका
• 112 वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद – स्वित्झर्लंड
• पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया-पॅसिफिक शिखर परिषद – कोची
• 22 वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद – मॉस्को
• NATO शिखर परिषद 2024 – अमेरिका
• पहिली जागतिक ऑडियो व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद – गोवा
• जागतिक शिक्षण शिखर परिषद 2024 – दुबई
• क्वाड समिट 2024 – भारत
• 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद – दिल्ली
• राज्यपालांची 52 वी परिषद – दिल्ली -
Question 13 of 100
13. Question
कोणता देश जगातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश बनला आहे?
Correct
भारत :
• जगातील दुसरा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक
• तिसरा सर्वात मोठा चुना उत्पादक
• चौथा सर्वात मोठा लोह खनिज उत्पादकIncorrect
भारत :
• जगातील दुसरा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक
• तिसरा सर्वात मोठा चुना उत्पादक
• चौथा सर्वात मोठा लोह खनिज उत्पादक -
Question 14 of 100
14. Question
ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 च्या अहवालानुसार भारताचा 119 देशांत क्रमांक काय आहे?
Correct
• भारतात 14.3 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटक आले.
पहिले पाच देश :
1. युनायटेड स्टेट्स
2. स्पेन
3. जपान
4. फ्रांस
5. ऑस्ट्रेलिया
विविध निर्देशांक आणि भारताचा क्रमांक
• भ्रष्टाचार निर्देशांक 2023 – 93 वा
• लोकशाही निर्देशांक 2023 – 41 वा
• जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 – 42 वा
• महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 – 113 वा
• UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 – 108 वा
• संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 – 134 वा
• वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2024 – 126 वा
• फिफा क्रमवारी – 124 वा
• हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 – 82 वा
• जागतिक कृषी निर्यात निर्देशांक – 08 वा
• ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 – 39 वाIncorrect
• भारतात 14.3 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटक आले.
पहिले पाच देश :
1. युनायटेड स्टेट्स
2. स्पेन
3. जपान
4. फ्रांस
5. ऑस्ट्रेलिया
विविध निर्देशांक आणि भारताचा क्रमांक
• भ्रष्टाचार निर्देशांक 2023 – 93 वा
• लोकशाही निर्देशांक 2023 – 41 वा
• जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 – 42 वा
• महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 – 113 वा
• UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 – 108 वा
• संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 – 134 वा
• वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2024 – 126 वा
• फिफा क्रमवारी – 124 वा
• हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 – 82 वा
• जागतिक कृषी निर्यात निर्देशांक – 08 वा
• ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 – 39 वा -
Question 15 of 100
15. Question
पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण होते?
Correct
पॅरिस ऑलिम्पिक 2024
• 33 वे उन्हाळी ऑलिम्पिक (26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024)
• 117 भारतीय खेळाडू सहभागी झाले.
• Opening ध्वजवाहक – पी. व्ही. सिंधू आणि शरथ कमल
• Closing ध्वजवाहक – मनू भाकर
• 10 मीटर एयर पिस्टल (नेमबाजी) – कांस्य पदक – मनू भाकर
• 10 मीटर एअर पिस्टल मिक्सइड टीम (नेमबाजी) – कांस्य पदक – मनू भाकर आणि सरबजोत सिंग
• पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरी – कांस्य पदक – स्वप्नील कुसळे
• पॅरिस ऑलिम्पिक 2024 कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार – गीतिका तालुकदार
• बॉक्सिंगमधील भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच – कबिलन साई अशोकIncorrect
पॅरिस ऑलिम्पिक 2024
• 33 वे उन्हाळी ऑलिम्पिक (26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024)
• 117 भारतीय खेळाडू सहभागी झाले.
• Opening ध्वजवाहक – पी. व्ही. सिंधू आणि शरथ कमल
• Closing ध्वजवाहक – मनू भाकर
• 10 मीटर एयर पिस्टल (नेमबाजी) – कांस्य पदक – मनू भाकर
• 10 मीटर एअर पिस्टल मिक्सइड टीम (नेमबाजी) – कांस्य पदक – मनू भाकर आणि सरबजोत सिंग
• पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरी – कांस्य पदक – स्वप्नील कुसळे
• पॅरिस ऑलिम्पिक 2024 कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार – गीतिका तालुकदार
• बॉक्सिंगमधील भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच – कबिलन साई अशोक -
Question 16 of 100
16. Question
राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आतापर्यंत किती वेळा घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या आधारावर कोणताही नागरिक सार्वजनिक रोजगारासंदर्भात अपात्र ठरणार नाही?
अ. धर्म ब. वंश क. लिंग ड. जन्मस्थान इ. कुळ ई. निवासCorrect
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
राज्यसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करताना त्यांना खालीलपैकी कोणते अधिकार नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
खालीलपैकी कोणत्या तरतुदीच्या आधारे न्यायालयाला स्वतंत्रता लाभलेली आहे?
अ. अनुच्छेद 50 च्या आधारे, ब. पदाची सुरक्षा, क. खर्च संचितनिधीवर प्रभारित, ड. न्यायिक पुनर्विलोकनCorrect
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
पुढील मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा.
a) स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपण आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
b) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे.
c) आपल्या समृद्ध वारशाचे रक्षण करणे.
d) वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे.Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
पंतप्रधानपद भूषवणारी खालीलपैकी कोणती/त्या व्यक्ती आधी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या?
a) चरणसिंग चौधरी b) पी. व्ही. नरसिंहराव c) व्ही. पी. सिंग d) वरील सर्वCorrect
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
आठ लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या महानगरपालिकेत कमीत कमी सदस्य संख्या ……… असते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
राज्यघटनेतील कोणते कलम हे, एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षेपासून संरक्षण (नो डबल जेपर्डी) प्रदान करते.
Correct
भारतीय राज्यघटनेतील कलम 20 – गुन्ह्यांसाठी दोषी ठरविण्याच्या संदर्भात संरक्षण
(1) गुन्हा म्हणून आरोपित केलेल्या कृतीच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याखेरीज कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवले जाणार नाही, किंवा कायद्यानुसार लागू करण्यात आलेल्या पेक्षा जास्त दंड ठोठावला जाणार नाही. गुन्हा घडण्याची वेळ.
(2) कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाणार नाही आणि शिक्षा केली जाणार नाही.
(3) कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही.Incorrect
भारतीय राज्यघटनेतील कलम 20 – गुन्ह्यांसाठी दोषी ठरविण्याच्या संदर्भात संरक्षण
(1) गुन्हा म्हणून आरोपित केलेल्या कृतीच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्याखेरीज कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवले जाणार नाही, किंवा कायद्यानुसार लागू करण्यात आलेल्या पेक्षा जास्त दंड ठोठावला जाणार नाही. गुन्हा घडण्याची वेळ.
(2) कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाणार नाही आणि शिक्षा केली जाणार नाही.
(3) कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही. -
Question 24 of 100
24. Question
पुढीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.
a) लोकसभेत आर्टसंकल्प फेटाळला गेल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो.
b) लोकसभेत विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
भारताचा परकीय नागरिक (OCI) योजनेअंतर्गत खालील सुविधा मिळतात.
a) भारतास भेट देण्यासाठी 15 वर्षांसाठी स्वतंत्र व्हिसाची गरज नाही.
b) अनिवासी भारतीयांप्रमाणे राजकीय हक्क मिळतात.Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
खालीलपैकी कोणत्या घटनेत/परिस्थितीत कलम 226 व कलम 32 अंतर्गत दाद मागता येते?
a) एका राजकीय पक्षाने त्याच्या नेत्याच्या अटकेच्या निषेधार्थ शहर बंद ठेवले त्यामुळे होणाऱ्या नुकसानी विरुद्ध व्यापाऱ्यांची याचिका
b) एका प्रतिष्ठित कंपनीतील उच्चपदस्थ व्यक्तीचे महत्वपूर्ण संभाषण त्याच्या अनुमतीविना रेकॉर्ड/टॅप करण्यात आले. त्याविरुद्ध याचिका.
c) एखाद्या खाजगी कंपनी/महामंडळाच्या विरुद्ध संप करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी केलेली याचिका.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
सर्वोच्च न्यायालयासंबंधी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे?
a) भाग V/5 b) भाग VII/7 c) भाग XI/11 d) भाग IX/9Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
निर्मीतीक्रमानुसार पुढील राज्यांचा योग्य क्रम लावा.
a) हरियाणा b) त्रिपुरा c) गोवा d) हिमाचल प्रदेशCorrect
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
GVA (Gross Value Added) या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेचा विचार केल्यास खालील प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल?
घटक किंमत = [मूळ किंमत – ? + ? ]Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ. बँक दराला ‘पुनर्वटवणूकीचा दर’ असे म्हणतात.
ब. रेपो दराला ‘वटाव दर’ असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल?
राजकोषीय तूट = एकूण खर्च – (महसुली उत्पन्न + ?)Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
GST प्रणालीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
दारिद्र्य मोजमापासंबंधी गठीत केलेल्या खालीलपैकी कोणत्या समितीने ग्रामीण आणि शहरी या दोन वेगवेगळ्या दारिद्र्यरेषेचा त्याग करून राष्ट्रीय शहरी दारिद्र्यरेषेलाच इतर दारिद्र्यरेषेचा आधार मानण्याची शिफारस केली?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
खालीलपैकी कोणते घटक ‘करेतर उत्पन्नाचा’ भाग आहेत?
अ. सार्वजनिक उपक्रमांमधील नफा ब. द्रव्याशास्ती क. अधिभार ड. राजकोषीय सेवाCorrect
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
खालीलपैकी कोणत्या वर्षी कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स (CGA) पद निर्माण करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
पुढीलपैकी कोणता घटक दारिद्रयनिर्मितीस कारणीभूत आहे?
a) अल्पबचती व भांडवल निर्मिती b) शासकीय खर्चात घट c) महागाईCorrect
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
किंमतवाढीस कारणीभूत असणारा खालीलपैकी कोणता घटक नाही?
a) स्वस्त पैशाचे धोरण b) तुटीचा अर्थभरणा c) काळा पैसा d) औद्योगिक कलहCorrect
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
महसुली अर्थसंकल्पातील महसुली खर्चात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
दारिद्रयरेषेखालील लोकसंख्या असणाऱ्या राज्यांचा जास्तकडून कमीकडे योग्य क्रम लावा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
एखाद्या अर्थव्यवस्थेतील व्याज दर वाढवल्यास ………
a) अर्थव्यवस्थेचा उपभोग खर्च वाढेल.
b) शासनाचा कर महसूल वाढेल.
c) अर्थव्यवस्थेचा गुंतवणूक खर्च कमी होईल.
d) अर्थव्यवस्थेची बचत कमी होईल.Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
पुढीलपैकी कोणते विधान/ कोणती विधाने वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी चुकीची नाहीत?
अ. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम सार्वजनिक काकांनी केले.
ब. मद्रासच्या अमृत बाझार पत्रिकेने त्यांचा उल्लेख ‘देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ असा केला.
क. प्रथम ते रेल्वे खात्यात लेखाविभागात नोकरीस लागले व त्यानंतर लष्करी खात्यात लिपिक म्हणून लागले.Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1857 च्या उठावातील प्रदेश आणि त्या उठावाशी संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या जुळवा.
स्तंभ – अ स्तंभ – ब
अ. दिल्ली i) छोटा सिंग
ब. मध्य भारत ii) विजय कुदरत कुंजी
क. केरळ iii) तात्या टोपे
ड. कर्नाटक iv) बख्तखानCorrect
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
19 व्या शतकाच्या प्रारंभापासून बिहारमधील चंपारणमध्ये युरोपियन मळेवाले शेतकऱ्यांना ‘तीनकाठिया’ पद्धतीने नीळ पिकण्यास भाग पाडत, तीनकाठिया म्हणजे ——
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
‘छोडो भारत’ या आंदोलनाच्या कालखंडात भारतात काही ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन झाली. ती पुढीलपैकी कोणती?
अ. बलिया ब. तामलुक क. साताराCorrect
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
‘देशभक्तांमधील राजपुत्र’ असे सुभाषचंद्र बोस यांचे वर्णन कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची योजना राबवली?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
‘भारतीय विणकरांची हाडे भारतीय प्रदेशात विखुरलेली आहेत.’ हे वर्णन खालीलपैकी कोणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोणाला म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
खालीलपैकी कोणाच्या काळात पहिले अफगाण युद्ध घडून आले?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
पुढील वर्णन कोणाविषयी आहे ते ओळखा?
अ. त्यांनी दयाराम गिडूमल यांच्या मदतीने ‘सेवासदन’ ही संस्था स्थापन केली.
ब. ते बालविवाहविरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात.
क. बालविवाहाचे अनिष्ट परिणाम स्पष्ट करणारे पाठ्यशालेय अभ्यासक्रमात घ्यावेत अशा स्वरूपाची मागणी त्यांनी शासनाकडे केली.Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
पुढील संघटनांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
खालीलपैकी कोणी पुणे या ठिकाणी ‘मराठा राष्ट्रीय संघ’ स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
पुढीलपैकी कोणता उठाव ‘उल्लगुलान’ या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1986 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलताना ……. यांनी इंग्रज सत्तेच्या फायद्याचे विस्तृत वर्णन केले?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
‘तोफांची लढाई’ ही पुढीलपैकी कोणत्या युद्धामधील महत्वपूर्ण लढाई आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
4.5 सेमीची एक सुई नाभीय अंतर (Focal Length) 15 सेमी असलेल्या बहिर्वक्र आरशापासून (Convex Mirror) 12 सेमी अंतरावर ठेवली आहे. ह्या सुईची प्रतिमा आरशापासून किती अंतरावर तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
शुभ्र प्रकाशाचे प्रिझमद्वारे सात रंगात अपस्करण होते, तेव्हा VIBGYOR जांभळा ते लाल हे रंग मिळतात. ह्या सात रंगापैकी सर्वात जास्त तरंगलांबी (Wavelength) कोणत्या रंगाची असते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ. वाहकाचा रोध नेहमी लांबीच्या व्यस्त प्रमाणात बदलतो.
ब. जसजसे तापमान वाढते त्या प्रमाणात वाहकाची रोधकता कमी होत जाते.Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊ नये यासाठी परिपथात वितळतार (Fuse) वापरतात. ही वितळतार उपकरणाशी कशा प्रकारे जोडली जाते?
अ. एकसर जोडणीत ब. समांतर जोडणीतCorrect
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. बीटा किरणे हे धनप्रभारीत कण असतात.
ब. गॅमा किरणे उदासीन असतात.
क. अल्फा किरणे हे सूक्ष्म तरंगलांबी असलेले विद्युत चुंबकीय फोटॉन असतात.Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
विद्युत उपकरण असलेल्या ठिकाणी आग लागली असताना अग्निशामक म्हणून पाण्याऐवजी _____वापर करणे योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
क्लोरीन या मूलद्रव्याची संयुजा (Valency) _____इतकी आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
कार्बन-14 चा अर्धायुष्यकाळ _____वर्ष इतका आहे.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
योग्य जोड्या जुळवा.
प्रथिने कार्य
अ. ग्लोब्युलिन i) रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत
ब. अल्ब्युमिन ii) प्रतिद्रव्ये तयार करणे
क. प्रोथ्रॉम्बिन iii) रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत
ड. फायब्रिनोजन iv) शरीरातील पाण्याचा समतोल राखणेCorrect
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
कवटीमधील एकूण हाडांपैकी चेहऱ्यामध्ये किती हाडे असतात?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
अणूच्या केंद्रकात खालीलपैकी कोणता घटक असतो?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
खालीलपैकी कोणती हायड्रोजनची समस्थानिके आहेत?
अ. हायड्रोजन ब. ड्युरेलियम क. ट्रिटियम ड. ड्युटेरियम इ. फुलेरीन्सCorrect
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
स्टेलनेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांचे संमिश्र आहे. तर खालीलपैकी कोणत्या घटकामुळे स्टीलला चकाकी प्राप्त होते?
अ. निकेल ब. क्रोमियम क. लोखंड ड. कार्बनCorrect
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
खालील विधानांपैकी असत्य विधान कोणते ते निवडा.
अ. विषमांगी मिश्रणात असणारे सर्व घटक एकसारखे मिसळलेले नसतात व या मिश्रणाचे गुणधर्म संपूर्ण मिश्रणात सारखे नसतात.
ब. समांगी मिश्रणात येणारे सर्व घटक एकसारखे मिसळलेले असतात व याचे गुणधर्म व संघटन संपूर्ण मिश्रणात समान असते.Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे इन्सुलिन शरीरात कोण तयार करतात?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
खाली दिलेल्या गुणधर्मांवरून हवामानाचा प्रकार ओळखा.
अ. कोरडा उन्हाळा
ब. हिवाळ्यात पाऊस
क. हे हवामान खंडांच्या पश्चिम किनाऱ्यावर 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्तांदरम्यान आढळते.Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
खालील विधाने लक्षात घ्या.
अ. भारतातील भूभागावरील सर्वात खोल बिंदू कट्टानद हा तामिळनाडू राज्यात आहे.
ब. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावर आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?Correct
इंदिरा पॉइंट हे भारतामधील निकोबार जिल्ह्यातील ग्रेट निकोबार बेटावर स्थित गाव आहे. याचे नाव भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे. हा एक सुंदर समुद्रकिनारा असून इथे अप्रतीम दीपगृह आहेत. भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक असून, ते 6°45′ उत्तर अक्षवृत्तावर आहे.
Incorrect
इंदिरा पॉइंट हे भारतामधील निकोबार जिल्ह्यातील ग्रेट निकोबार बेटावर स्थित गाव आहे. याचे नाव भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे. हा एक सुंदर समुद्रकिनारा असून इथे अप्रतीम दीपगृह आहेत. भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक असून, ते 6°45′ उत्तर अक्षवृत्तावर आहे.
-
Question 73 of 100
73. Question
गंगेच्या डाव्या तीरावरील उपनद्यांचा पश्चिम ते पूर्व असा योग्य क्रम खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा.
अ. बागर – नदीकाठापासून दूरच्या प्रदेशातील गाळ
ब. खादर – नदीकाठाजवळील गाळ
क. भांबर – पर्वत पायथ्यालगतचा दगड-गोट्यांचा गाळ
ड. भांगर – पश्चिम राजस्थानातील शुष्क मैदानी प्रदेशCorrect
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
खालील विधाने विचारात घ्या.
अ. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पश्चिमेकडे आहे.
ब. वर्धा-वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिण-उत्तर आहे.
क. उर्वरित महाराष्ट्र पठाराचा उतार पूर्वेकडे आहे.
वरीलपैकी योग्य विधाने कोणती?Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
योग्य जोड्या जुळवा.
खनिजे जिल्हा
अ. बॉक्साईड i) सिंधुदुर्ग
ब. मँगॅनीज ii) चंद्रपूर
क. दगडी कोळसा iii) नागपूर
ड. अभ्रक iv) कोल्हापूरCorrect
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
योग्य जोड्या जुळवा.
जलसिंचन योजना जिल्हा
अ. अरुणावती i) गडचिरोली
ब. दिना ii) नांदेड
क. धोम iii) यवतमाळ
ड. मन्याड iv) साताराCorrect
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन काळी मृदा तयार होते. ह्या मृदेला _____ह्या घटकद्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
महाराष्ट्रातील जलसिंचनाच्या साधनांचा उतरता क्रम लावा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने कोणत्या ठिकाणी आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
खालीलपैकी बरोबर विधान/विधाने कोणते आहेत?
(a) पृष्ठभागावरून अंतर्गत भागात जाताना पृथ्वीच्या घनतेत वाढ होते.
(b) पृथ्वीच्या सरासरी घनता शनीच्या घनतेपेक्षा जास्त आहे.Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान निवडा.
(a) भूकंपाच्या प्राथमिक लहरींची हालचाल वर खाली होते.
(b) भूकंपाच्या दुय्यम लहरींची हालचाल लहरीच्या दिशेने लंबरूप होते.
(c) परिघाच्या दिशेने पसरणाऱ्या भूकंप लहरी इतर लहरींच्या तुलनेत जास्त विनाशकारी असतात.Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
(a) चंद्राचा दृश्य भाग क्रमाक्रमाने अधिक प्रकाशमान होत जातो त्या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात.
(b) वद्य पक्षात अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कलेचा समावेश होतो.Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
(a) शुक नदीच्या मुखावर विजयदुर्गची खाडी आहे.
(b) रत्नागिरीतील दापोली तालुक्यात हर्णे बंदरात रत्नदुर्ग हा प्रसिद्ध जलदुर्ग आहे.
वरीलपैकी योग्य विधान कोणते आहे ते निवडा.Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
हिमालय पर्वतरांगेविषयी खालील विधाने विचारात घ्या:
अ. जगातील सर्व आठ हजारी शिखरे हिमालयात आहेत.
ब. भारताच्या एकूण जंगलाखालील क्षेत्रापैकी 52 टक्के जंगलाचे क्षेत्र हिमालयात आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
खालीलपैकी आकृतीत किती वेगवेगळे त्रिकोण आहेत?
योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
जर तुम्ही आज 1 पैसेची बचत केली, दुसऱ्या दिवशी 2 पैशेची बचत केली आणि त्याच्या पुढच्या दिवशी 3 पैशेची बचत केली. अशाच प्रकारे तुम्ही आलेल्या प्रत्येक दिवसाला त्याच क्रमाने बचत करत गेलात तर मग 365 दिवसांत तुमची बचत काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
जर ‘+’ म्हणजे ‘भागाकार’
‘/’ म्हणजे ‘गुणाकार’
‘X’ म्हणजे ‘वजाबाकी’
आणि ‘-‘ म्हणजे ‘बेरीज’ मानले तर मग खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे?Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
पुढे काही विधाने व निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने सत्य मानून कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते सांगा.
विधाने:
1) सर्व बाहुल्या खिडक्या आहेत.
2) सर्व बाटल्या खिडक्या आहेत.
3) सर्व कार बाटल्या आहेत.
निष्कर्ष:
i) सर्व कार खिडक्या आहेत.
ii) काही कार बाहुल्या आहेत.
iii) काही खिडक्या कार आहेत.Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
पाच प्रश्न असलेल्या एका परीक्षेत 5% विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि 5% विद्यार्थ्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. उरलेल्यांपैकी 25% विद्यार्थ्यांनी एकाच प्रश्नाचे उत्तर दिले व 20% विद्यार्थ्यांनी चार प्रश्नाचे उत्तर दिले. जर 396 विद्यार्थ्यांनी दोन किंवा तीन प्रश्नांची उत्तरे दिली, तर मग परीक्षेला बसलेले विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
एका सांकेतिक भाषेत STOVE हा शब्द FNBLK असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत VOTES हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
पाच माणसे A, B, C, D व E वर्तमानपत्र वाचतात. जो पहिल्यांदा वाचतॊ तो C ला ते वर्तमानपत्र देतो. जो सर्वात शेवटी वर्तमानपत्र वाचतो, त्याला A कडून ते वर्तमानपत्र मिळते. E हा पहिला व शेवटचा वर्तमानपत्र वाचणारा इसम नाही. B व A मध्ये दोन वाचक आहेत. तर मग सर्वात शेवटी वर्तमानपत्र कोण वाचते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
एका पिशवीमध्ये 1 : 2 : 3 च्या गुणोत्तरामध्ये 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैसेच्या नाणी आहेत. जर त्या पिशवीत एकूण रु. 30 आहेत, तर मग त्या पिशवीत किती 5 पैसेच्या नाणी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
तीन लाकडाचे तुकडे 84m, 98m आणि 126m असे आहेत. ह्या तीनही तुकड्याना एक समान अशा आणखी लहान लहान तुकड्यांत कापायचे आहे. अशा एकसमान कापलेल्या लहान तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असू शकते?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
एक घड्याळ जे एकसारखेपणाने वेळेच्या पुढे जाते, सोमवारी दुपारी योग्य वेळेच्या 2 मिनिटे मागे आहे आणि हेच घड्याळ पुढच्या सोमवारी दुपारी 2 वाजता 4 मिनिट 48 सेकंद पुढे आहे. ते केव्हा बरोबर होते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
दीपक आणि आयुष ह्याच्या आजच्या वयातील फरक किती आहे?
i) अयुषचे आजचे वय व त्याचे आजपासून 8 वर्षानंतरचे वयाचे गुणोत्तर 4:5 असे आहे.
ii) आयुषचे व दिपकचे आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 असे आहे.
iii) दिपकचे आजचे वय व 4 वर्षापूर्वीचे वय यांचे गुणोत्तर 6:5 असे आहे.
वर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणती विधाने गरजेची आहेत?Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
सुमित आणि मोहित हे दोघे संध्याकाळी समोरासमोर उभे राहून गप्पा मारत आहेत. जर मोहीतची सावली त्याच्या उजव्या बाजूला पडत आहे, तर मग सुमित कोणत्या दिशेकडे बघत आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
एका गावातील 100 लोकांच्या सर्वेक्षणादरम्यान पुढील माहिती प्राप्त झाली आहे.
i) 34 लोक गाणे गाऊ शकत नाहीत व नाचूही शकत नाहीत.
ii) 46 लोक गाणे गाऊ शकतात.
iii) 50 लोक नाचू शकतात.
तर मग किती लोक गाणे गाऊ शकतात, मात्र नाचू शकत नाहीत?Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
5 लिटर औषधी द्रावणात 6% अल्कोहोल असलेले किती लिटर द्रावण मिळवावे, म्हणजे नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण 2% होईल?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
खाली दिलेल्या X आकृतीची प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी आकृत्यांमधून ओळखा.
Correct
Incorrect
Leaderboard: PSI/STI/ASO Pre – सामान्य क्षमता चाचणी – Demo Test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||