चालू घडामोडी सराव परीक्षा 02
This Article Contains
Toggle
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न: 30
एकूण वेळ: 20 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 02
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
Total Questions: 30
Total Time: 20 minutes
Best of Luck
|
You must specify a text. |
|
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
अलीकडचे भारताने कोणत्या देशासोबत त्यांचे पहिले सीमापार रेल्वे प्रकल्प स्थापन करण्यासाठी सहमती दर्शवली आहे?
Correct
- व्यापार वाढविण्यासाठी भूतानसोबत पहिल्या सीमापार रेल्वे लिंकची घोषणा केली .
- या प्रकल्पामुळे पर्यटकांचा प्रवास सुलभ होणार नाही तर सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रादेशिक व्यवसाय विकासासाठी नवीन संधीही निर्मण होतील.
Incorrect

Question 2 of 30
2. Question
दरवर्षी “अभिजात मराठी भाषा दिवस” केव्हा साजरा करण्यात येत असतो?
Correct
- मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा हा दिवस आहे.
- उद्देश : मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करणे .
- आभिमान बाळगणे आणि हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे.
- अभिजात मराठी भाषा सप्ताह : 3 ऑक्टोबर – 9 ऑक्टोबर

Question 3 of 30
3. Question
सरकारने कोणत्या तारखेपासून सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी सूचना प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
Correct
- सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी अकॉस्टिक व्हईकल अलर्टींग सिस्टिम (AVAS) अनिवार्य करण्याचे उद्धिष्ट आहे.
- रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी हा नियम 1 ऑक्टोबर 2027 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे .
- इलेक्ट्रिक वाहने खूप शांत असतात आणि पादचारण्याचे आणि इतर रस्त्याच्या वापरकर्त्याचे लक्ष वेधून घेत नाहीत.

Question 4 of 30
4. Question
पूर्व अरुणाचल प्रदेशच्या अग्रभागी असलेल्या भागात भारतीय सैन्याच्या पूर्व कमांड अंतर्गत स्पेअर कॉपर्सने कोणता सराव यशस्वीरित्या पार पाडला?
Correct
- या सरावात स्टिम्युलेटेड टॅक्टिकल ड्रिल आणि लढाऊ परिस्थितीद्वारे सैन्याच्या तयारीची चाचणी घेण्यात आली.
- पुढील पिढीच्या ड्रोन युद्धसाठी भारतीय सैन्याची तयारी दाखवणे हा यामागील उद्देश होता.
- यामुळे अत्याधुनिक ड्रोन तंत्रयान आणि काउंटर ड्रोन प्रणालींची चाचणी घेण्याची संधी मिळाली.

Question 5 of 30
5. Question
मुखी हा भारतातील पहिला प्रौढ चित्ता बनला आहे. तो कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जन्माला आला आहे?
Correct
- नाव : मुखी
- जन्म : कुनो राष्ट्रीय उद्यान ,मध्य प्रदेश
- जन्मतारीख : 29 मार्च 2023
- प्रौढत्वाला पोहोचणारा पहिला भारतात जन्मलेला चित्ता
- प्रकल्प : 1950 च्या दशकात नामशेप झालेल्या चित्यांना भारतात पुन्हा आणण्याच्या उद्देशाने प्रकल्प चित्ताचा एक भाग.

Question 6 of 30
6. Question
कोणत्या राज्यातील बाथुकम्मा महोत्सवाने दोन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली आहे?
Correct
तेलंगना
- स्थापना : 02 जून 2014
- मुखमंत्री : रेवंत रेडी
- राज्यपाल : जिष्णु देव वर्मा
- राजधानी : हैदराबाद
- राष्ट्रीय उद्यान: मृगावानी, महावीर हरिना
- महत्वाचे धरणे: सिंगूर, पोचरम

Question 7 of 30
7. Question
राष्ट्रपतीच्या अंगरक्षकांना डायमंड ज्युबली सिल्व्हर आणि ध्वज कोणी सादर केला आहे?
Correct
- 1950 मध्ये रेजिमेंटल राष्ट्रपतीचे अंगरक्षक म्हणून नियुक्त केल्यापासून 75 वर्षे पूर्ण झाली.
- या समारंभात या रेजिमेंटल राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.

Question 8 of 30
8. Question
कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे ‘Promise to Childern’ मोहीम सुरु केली आहे?
Correct
- उद्धिष्ट: मुलांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित करून त्यांचे चांगले भविष्य सुनिश्चित करणे .
- लक्ष केंद्रित: आरोग्य, शिक्षण, समानता आणि मुलांचे संरक्षण.

Question 9 of 30
9. Question
भारताचे ऍटर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला 2025 सालासाठी जागतिक पर्यटन पुरस्कार मिळाला आहे?
Correct
- हा सन्मान भारतातील एक सर्वोच्च पर्यटन स्थळ म्हणून राज्याच्या जलद प्रगतीचे प्रतीक आहे.
या वर्षीचे विविध पुरस्कार
- गानसम्रानि लता मंगेशकर पुरस्कार 2025 – पंडित भीमराव पांचाळे
- अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एस. एस. स्वामिनाथन पुरस्कार डॉ. आरेनारे
- 2025 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार – Educate Girls NGO
- प्रो. व्ही. के. गोकाक पुरस्कार – आनंद व्ही पाटील
- 2025 चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड – युनूस अहमद
- 2025 चा ASME हॉली पुरस्कार – बाबा कल्याणी
- आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 – डॉ . हिमांशू कुलकर्णी
- 2025 चा कृषी मीडिया पुरस्कार – आमशी प्रसन्नकुमार
- 2025 चा “राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार” – सोनू निगम
- 2025 सालासाठी जागतिक पर्यटन पुरस्कार – आंध्रप्रदेश

Question 11 of 30
11. Question
दरवर्षी जागतिक शिक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
Correct
- जागतिक शिक्षक दिन दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो, जो भावी पिढीला घडवण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने यनेस्कोने 1994 पासून सुरु केला आहे .
- भारतात मात्र शिक्षकांचे योगदान आणि समर्पणासाठी 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो.
01 ऑक्टोबर – वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, जागतिक शाकाहारी दिवस
02 ऑक्टोबर – गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, लाल बहादूर शास्त्री जयंती
05 ऑक्टोबर – जागतिक शिक्षक दिवस
06 ऑक्टोबर – (पहिला सोमवार) – जागतिक अधिवास दिवस
07 ऑक्टोबर – जागतिक कापूस दिवस
08 ऑक्टोबर – भारतीय वायुसेना दिवस
09 ऑक्टोबर – जागतिक पोस्टल दिवस
10 ऑक्टोबर – राष्ट्रीय डाक दिवस, जागतिक मानसिक आरोग्य दिवस
11 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय बालिका दिवस
13 ऑक्टोबर – आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
14 ऑक्टोबर – जागतिक मानक दिवस
15 ऑक्टोबर – जागतिक विद्यार्थी दिवस
16 ऑक्टोबर – जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस, जागतिक मणक्याचे दिवस
17 ऑक्टोबर – गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
20 ऑक्टोबर – जागतिक सांख्यिकी दिवस
21 ऑक्टोबर – पोलीस स्मृती दिवस
24 ऑक्टोबर – जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस
31 ऑक्टोबर – राष्ट्रीय एकता दिवस

Question 12 of 30
12. Question
11 वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद (WGES) 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती?
Correct
- थीम – “innovating for impact : accelerting the future of the green economy.”
विविध परिषद व ठिकाणे
- 7 वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद – पुणे
- ग्रीन हायड्रोजन समिट – 2025 – आंध्रप्रदेश
- जागतिक सागरी परिषद 2024 – चेन्नई
- पहिली भारत – नेपाळ पर्यटन परिषद – काठमांडू
- 2024 मध्ये पहिली भारतीय जागतिक वारसा परिषद – नवी दिल्ली
- 24 वी BIMSTEC बैठक 2024 – थायलंड
- ‘सूर्य द्रोणनाथन 2025’ – हिमाचल प्रदेश
- 68 वी राष्ट्रकुल संसदीय परिषद – बार्बाडोस
- 202५ ची SCO शिखर परिषद – चीन
- 2027 ची SCO शिखर परिषद – पाकिस्तान
- AI इम्पॅक्ट समिट 2026 – भारत
- विज्ञान शिखर परिषद 2025 – न्यूयॉर्क शहर, अमेरिका
- भारतात 12 वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद – डेहराडून
- आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 – भारत
- 11 वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद (WGES) 2025 – दुबई

Question 13 of 30
13. Question
वैज्ञानिक संशोधन अधिक सुलभ करण्यासाठी कोणत्या संस्थेने “SARAL” नावाचे साधन सुरु केले आहे?
Correct
- SARAL (simplified and automated research amplification and learning)
- व्हिडिओ, पॉडकास्ट, पोस्टर आणि सादरीकारणामध्ये जटिल संशोधन सुलभ करण्यासाठी SARAL कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरते .

Question 14 of 30
14. Question
भारतातील कोणते राज्य / केंद्रशासित प्रदेश हिम बिबट्यांच्या लोखसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य ठरले आहे?
Correct
- 2025 मध्ये 83 हिम बिबट्यांची नोंद झाली, जी 2021 मध्ये 51 होती.
- हिम बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज पूर्ण करणारे भारतातील पहिले राज्य बनले.
भारतातील/जगातील पहिले
- धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्स्प्रेस – पंचवटी एक्स्प्रेस
- संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य – केरळ
- जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उदघाटन – यूएई
- जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क – उत्तरप्रदेश
- देशातील ‘पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य’ – केरळ
- बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश – पद्दुचेरी
- हिम बिबट्यांच्या लोखसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य – हिमाचल प्रदेश

Question 15 of 30
15. Question
भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा कोणता आहे?
Correct
- छत्तीसगड राज्याने सामाजिक सुधारणांमध्ये एक महत्वाचे महत्वाचे यश मिळवले मिळवले आहे.
- बालोद जिल्हा अधिकृतपणे भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑगस्ट 2024 मध्ये सुरु झालेल्या ‘बालविवाहमुक्त भारत’ मोहिमे अंतर्गत हा टप्पा गाठण्यात आला.
छत्तीसगड
- स्थापना: 01 नोव्हेंबर 2000
- मुख्यमंत्री: विष्णू देव साई
- राज्यपाल: रामेन डेका
- राजधानी: नवा रायपुर
- राष्ट्रीय उद्यान: इंद्रावती, कांजर घाटी
- महत्वाची धरणे: गॅंगरेल, मुर्रम सिल्ली, कुटाघाट

Question 16 of 30
16. Question
कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातील सूर्याच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी तीन अंतराळ मोहिमा सुरु केल्या?
Correct
- पृथ्वीच्या अवकाश वातावरणावर सूर्याच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी नासा आणि राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय पप्रशासन यांनी तीन अंतराळ मोहिमा सुरु केल्या.
NASA – National Aeronautics and Space Administration
- सस्थापना : 01 ऑक्टोबर 1958
- संस्थापक : डॉइट डी . आईसनहॉवर
- प्रशासक : बिल नेल्सन
- मुख्यालय : वॉशिंग्टन (डीसी), युनायटेड स्टेट्स

Question 17 of 30
17. Question
विष्णुदास भावे पुरस्कार 2025 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती ‘जोसेफ काबिला’ यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे?
Correct
- कारण : राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा आणि सरकारविरुद्ध कट रचण्याचा आरोप.
Incorrect
- कारण : राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा आणि सरकारविरुद्ध कट रचण्याचा आरोप.
-
Question 19 of 30
19. Question
चंद्रावर दीर्घकालीन मानवी वसाहत बांधण्यासाठी कोणती अंतराळ संस्था काम करत आहे?
Correct
- पुढील दशकापर्यंत चंद्रावर दीर्घकालीन मानवी वसाहत कशी निर्माण होईल यावर नासा काम करत आहे, ही कल्पना ‘चंद्राचे गाव’ म्हणून ओळखली जाते.

Question 20 of 30
20. Question
‘सर क्रिक’ हे कोणत्या भारतीय राज्याला/केंद्रशासित प्रदेशाला पाकिस्तानपासून वेगळे करणारे भरती-आहोटीचे खाडी आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
दरवर्षी ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिवस’ केव्हा साजरा करण्यात येत असतो?
Correct
- 01 मे – महाराष्ट्र दिन
- 27 फेब्रुवारी – ‘मराठी भाषा गौरव दिन’
- 03 ऑक्टोबर – ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’

Question 22 of 30
22. Question
‘राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC)’ च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
अलीकडेच झालेल्या नियुक्त्या
- NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) चे नवीन अध्यक्ष – इंजेती श्रीनिवास
- आखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक – प्रदीप कुमार प्रजापती
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) महासंचालक – प्रवीर रंजन
- इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP) महासंचालक – प्रवीण कुमार
- कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स – वंदना गुप्ता
- भारताचे ऍटर्नी जनरल – आर. वेंकटरमणी
- टाटा मोटर्स एमडी आणि सीईओ – शैलेश चंद्रा
- भारतीय वनस्पती सर्वेक्षण चे 13 वे संचालक – कनद दास
- BCCI चे अध्यक्ष – मिथुन मनहास
- राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) चे महासंचालक – वीरेंद्र वत्स

Question 23 of 30
23. Question
जपान देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे?
Correct
देश व नवीन पंतप्रधान 2025
- सुदान – कामिल अल-तय्यब इद्रिस
- पोर्तुगाल – लुईस मोंटेनेग्रो
- युक्रेन – युलिया स्वेरिडेन्को
- रवांडा – जस्टिन नसेनगीयुमवा
- म्यानमार – यु न्यो सॉ
- जमैका – अँड्र्यू हॉलनेस
- थायलंड – अनुतीन चार्नविराकुल
- फ्रांस – सेबॅस्टिन लेकोरनु
- जपान – साने ताकाची
Incorrect
देश व नवीन पंतप्रधान 2025
- सुदान – कामिल अल-तय्यब इद्रिस
- पोर्तुगाल – लुईस मोंटेनेग्रो
- युक्रेन – युलिया स्वेरिडेन्को
- रवांडा – जस्टिन नसेनगीयुमवा
- म्यानमार – यु न्यो सॉ
- जमैका – अँड्र्यू हॉलनेस
- थायलंड – अनुतीन चार्नविराकुल
- फ्रांस – सेबॅस्टिन लेकोरनु
- जपान – साने ताकाची
-
Question 24 of 30
24. Question
भारताची स्टार वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानूने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
Correct
विविध स्पर्धा व विजेता संघ/देश
- 2025 चा UEFA सुपर कप – पॅरिस सेंट – जर्मेन
- ड्युरँड कप 2025 – North East United
- SAFF 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 – भारत
- 2025 चा पुरुष हॉकी आशिया कप – भारत
- महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 – चीन
- FIDE महिला ग्रँड स्विस 2025 – वैशाली रमेशबाबू
- भारताचा 89 वा ग्रँडमास्टर – रोहित कृष्ण एस
- बॅलन डी’ओर 2025 – पुरुष – उस्मान डेमबेले
- बॅलन डी’ओर 2025 – महिला – एतना बोनमाटी
- 2025 पुरुष आशिया कप – भारत
- इराणी चषक 2025 – विदर्भ
- SAFF अंडर 17 – चॅम्पियनशिप – भारत

Question 25 of 30
25. Question
2025 च्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
जगातील सर्वात उंच 2050 फूट ‘हुआजीयांग ग्रँड कॅनन ब्रिजचे’ उदघाटन कोठे झाले आहे?
Correct
- पुलाचे नाव: हुआजीयांग ग्रँड कॅनन ब्रिज
- उंची: 625 मीटर (2050 फूट) – जगातील सर्वात उंच पूल
- लांबी: 2890 मीटर (9514 फूट)
जम्मू काश्मीर
- केंद्रशासित प्रदेश :31 OCT 2019
- मुख्यमंत्री: उमर अब्दुल्लाह
- उपराज्यपाल: मनोज सिन्हा
- राजधानी: श्रीनगर आणि जम्मू
राष्ट्रीय उद्यान:
सलीम अली, दाचीगाम
महत्वाची धरणे:
बालगीहार, उरी

Question 27 of 30
27. Question
दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
कोणता जिल्हा भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनले आहे?
Correct
भारतातील पहिले
- भारतातील पहिली स्वदेशी माध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित – Lokesh Machines Ltd.
- आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी-ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य – पंजाब
- सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य – गुजरात
- भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर – जिंद – सोनिपत
- सौर उर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा असलेले कोणते राज्य बनले – दिल्ली
- व्हाट्सअप द्वारे प्रशासन सेवा सुरु करणारे जगातील पहिले राज्य – आंध्रप्रदेश
- भारतातील पहिली रॉकेट 3D प्रिंटिंग सुविधा – Agnikul Cosmos द्वारे
- भारतातील पहिली सेंट्रल टिशू बँक कोठे सुरु – दिल्ली
- भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा – बालोद
- भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड

Question 30 of 30
30. Question
इराणी चषक 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे?
Correct
विविध स्पर्धा व विजेता संघ/देश
- 2025 चा UEFA सुपर कप – पॅरिस सेंट – जर्मेन
- ड्युरँड कप 2025 – North East United
- SAFF 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 – भारत
- 2025 चा पुरुष हॉकी आशिया कप – भारत
- महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 – चीन
- FIDE महिला ग्रँड स्विस 2025 – वैशाली रमेशबाबू
- भारताचा 89 वा ग्रँडमास्टर – रोहित कृष्ण एस
- बॅलन डी’ओर 2025 – पुरुष – उस्मान डेमबेले
- बॅलन डी’ओर 2025 – महिला – एतना बोनमाटी
- 2025 पुरुष आशिया कप – भारत
- इराणी चषक 2025 – विदर्भ
- SAFF अंडर 17 – चॅम्पियनशिप – भारत
Incorrect
विविध स्पर्धा व विजेता संघ/देश
- 2025 चा UEFA सुपर कप – पॅरिस सेंट – जर्मेन
- ड्युरँड कप 2025 – North East United
- SAFF 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 – भारत
- 2025 चा पुरुष हॉकी आशिया कप – भारत
- महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 – चीन
- FIDE महिला ग्रँड स्विस 2025 – वैशाली रमेशबाबू
- भारताचा 89 वा ग्रँडमास्टर – रोहित कृष्ण एस
- बॅलन डी’ओर 2025 – पुरुष – उस्मान डेमबेले
- बॅलन डी’ओर 2025 – महिला – एतना बोनमाटी
- 2025 पुरुष आशिया कप – भारत
- इराणी चषक 2025 – विदर्भ
- SAFF अंडर 17 – चॅम्पियनशिप – भारत
Leaderboard: चालू घडामोडी सराव परीक्षा 02
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
Join our Telegram Channel
Join our WhatsApp Group
Related Posts
सरळसेवा भरती सराव परीक्षा 06
विज्ञान सराव परीक्षा 04

Comment
Comment