चालू घडामोडी सराव परीक्षा 03

परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
  • Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
  • सर्व प्रश्न सोडावा.
  • Quiz Summary वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
  • Finish Quiz वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील. 
  • आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील. 

एकूण प्रश्न: 30
एकूण वेळ: 20 मिनिटे

चालू घडामोडी सराव परीक्षा 03

Time limit: 0

Quiz-summary

0 of 30 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  26. 26
  27. 27
  28. 28
  29. 29
  30. 30

Information

Best of Luck

You must specify a text.
You must specify a text.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

Quiz is loading…

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

Results

0 of 30 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Categories

  1. Not categorized 0%
Your result has been entered into leaderboard
Loading
captcha
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  26. 26
  27. 27
  28. 28
  29. 29
  30. 30
  1. Answered
  2. Review
  1. Question 1 of 30
    1. Question

    नासाच्या कॅसिनी मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे?

    Correct

     NASA : National Aeronautics and Space Administration
     स्थापना: 01 ऑक्टोबर 1958
     संस्थापक: डॉईट डी. आईसनहॉवर
     प्रशासक : बिल नेल्सन
     मुख्यालय: वॉशिंग्टन (डीसी), यूआयटेड स्टेट्स

    Incorrect

     NASA : National Aeronautics and Space Administration
     स्थापना: 01 ऑक्टोबर 1958
     संस्थापक: डॉईट डी. आईसनहॉवर
     प्रशासक : बिल नेल्सन
     मुख्यालय: वॉशिंग्टन (डीसी), यूआयटेड स्टेट्स

  2. Question 2 of 30
    2. Question

    द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण आहे?

    Correct

     2021 मध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून खेळातील योगदानाबद्दल द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला हॉकी प्रशिक्षक आहेत.
    भारतातील पहिल्या महिला
     व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती भारतातील सर्वात तरुण पायलट – समायरा हुल्लूर
     ODI मध्ये दोन वेळेस 06 विकेट्स घेणारी भारतीय महिला खेळाडू – दीप्ती शर्मा
     इनडोअर शॉट पी मध्ये 16 मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला – कृष्णा जयशंकर
     जग्वार फायटर जेट स्क्वाड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट – तनुष्का सिंग
     भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट – आस्था पुनिया
     भारतातील सर्वात वयस्कर महिला स्कायडायव्हर – डॉ. श्रद्धा चौहान
     FIDE महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय – दिव्या देशमुख
     जागतिक क्रीडा स्पर्धेत वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय – नम्रता बत्रा
     द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक – प्रीतम राणी सिवाच

  3. Question 3 of 30
    3. Question

    खालीलपैकी कोण जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत ज्यांची एकूण संपत्ती $500 अब्ज झाली आहे?

    Correct

    Incorrect

  4. Question 4 of 30
    4. Question

    खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती (IPC) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

    Correct

    Incorrect

  5. Question 5 of 30
    5. Question

    भारत आणि कोणता देश पहिला अंध महिला टी-20 क्रिकेट विश्वचषक आयोजित करणार आहे?

    Correct

    Incorrect

  6. Question 6 of 30
    6. Question

    खालीलपैकी कोणाला ‘महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025’ देण्यात आला आहे?

    Correct

    इतिहासकार
     पुरस्कार – कर्नाटक सरकारमार्फत दिला जातो.
     2 ऑक्टोबर 2025 ला दिला (गांधी जयंतीनिमित्त)
     उद्देश – महात्मा गांधींच्या जीवनमूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना सन्मानित करणे.
     गानसम्रानि लता मंगेशकर पुरस्कार 2025 -पंडित भीमराव पांचाळे
     अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एस . एस . स्वामिनाथन पुरस्कार डॉ . आरेनारे
     2025 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार – educate girls ngo
     प्रो . व्ही . के . गोकाक पुरस्कार – आनंद व्ही पाटील
     2025 चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड – युनूस अहमद
     2025 चा asme हॉली पुरस्कार – बाबा कल्याणी
     आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 – डॉ . हिमांशू कुलकर्णी
     2025 चा कृषी मीडिया पुरस्कार – आमशी प्रसन्नकुमार
     2024 चा ” राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार ” – सोनू निगम
     2025 सालासाठी जागतिक पर्यटन पुरस्कार – आंध्रप्रदेश
     2025 चा पेन पिंटर पुरस्कार – लीला अबौलेला
     43 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार – नितीन गडकरी
     विष्णुदास भावे पुरस्कार 2025 – नीना कुलकर्णी
     महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 – डॉ. रामचंद्र गुहा
    BRO – Border Roads Organization (सीमा रस्ते संघटना)
    स्थापना : 07 मे 1960
    संस्थापना : जवाहरलाल नेहरू
    महासंचालक : लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन
    मुख्यालय – दिल्ली

  7. Question 7 of 30
    7. Question

    खालीलपैकी वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार 2025 चे विजेते कोण ठरलेले आहेत ?

    Correct

     2025 चे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते
     परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेबद्दलच्या त्यांच्या शोधांसाठी
     मेरी ई. ब्रूनको – अमेरिका
     फ्रेड रॅम्सडेल – अमेरिका
     शिमोन साकागुची – जपान
     या संशोधनातून शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये शरीरातील स्वतःच्या पेशींना लक्ष्य न करण्याची क्षमता कशी कार्य करते, हे स्पष्ठ होते.

  8. Question 8 of 30
    8. Question

    पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात पीएम-सेतू योजना सुरु केली आहे?

    Correct

    मुख्य लक्ष : बिहारमधील युवा कौशल्य आणि शिक्षण
    PM – SETU ( pradhan mantri skilling and employability transformation through upgraded ITIs )
    बिहार
     स्थापना :22 मार्च 1992
     मुख्यमंत्री : नितीश कुमार
     राज्यपाल : आरिफ मोहम्मद खान
     राजधानी : पटना
    राष्ट्रीय उद्यान :
     वाल्मिकी
     राजगिर
     कानवर
    महत्वाची धरणे :
     इंदापुरी

  9. Question 9 of 30
    9. Question

    भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरु करण्यात आली आहे?

    Correct

     भारतातील पहिली स्वदेशी माध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित – Lokesh Machines Ltd.
     आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी-ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य – पंजाब
     सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य – गुजरात
     भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर – जिंद – सोनिपत
     सौर उर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा असलेले कोणते राज्य बनले – दिल्ली
     व्हाट्सअप द्वारे प्रशासन सेवा सुरु करणारे जगातील पहिले राज्य – आंध्रप्रदेश
     भारतातील पहिली रॉकेट 3D प्रिंटिंग सुविधा – Agnikul Cosmos द्वारे
     भारतातील पहिली सेंट्रल टिशू बँक कोठे सुरु – दिल्ली
     भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा – बालोद
     भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड
     संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य – केरळ
     जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उदघाटन – तेलंगणा
     पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उदघाटन – यूएई
     जगातील पहिले सिरॅमिक कचरा पार्क – उत्तरप्रदेश
     धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्स्प्रेस – पंचवटी एक्स्प्रेस
     देशातील ‘पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य’ – केरळ
     बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश – पद्दुचेरी
     हिम बिबट्यांच्या लोखसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य – हिमाचल प्रदेश
     भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात – कुनो राष्ट्रीय उद्यान

    Incorrect

  10. Question 10 of 30
    10. Question

    जागतिक अंतराळ सप्ताह (WSW) दरवर्षी कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत साजरा केला जातो?

    Correct

     जागतिक अंतराळ सप्ताहाची अधिकृत व्याख्या “विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय उत्सव आणि मानवी स्थिती सुधारण्यासाठी त्यांचे योगदान” अशी केली जाते.

    Incorrect

     जागतिक अंतराळ सप्ताहाची अधिकृत व्याख्या “विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय उत्सव आणि मानवी स्थिती सुधारण्यासाठी त्यांचे योगदान” अशी केली जाते.

  11. Question 11 of 30
    11. Question

    अलीकडेच चर्चेत आलेला “सर क्रिक” वाद कोणत्या दोन देशांमधील आहे?

    Correct

     ‘सर क्रिक’ वाद हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील त्यांच्या सीमेवरील 100 किमी लांबीच्या भरती-ओहोटीच्या मुहानावरील प्रादेशिक वाद आहे.
     जो गुजरातच्या कच्छ आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सीमेवर आहे. हा वाद स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु असून, या दलदलीच्या प्रदेशावरून दोन्ही देश अनेक दशकांपासून एकमेकांवर अतिक्रमणाचा आरोप करत आहेत.

  12. Question 12 of 30
    12. Question

    अलीकडेच, भारताची 2026-28 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या संघटनेचा सदस्य म्हणून निवड झाली आहे?

    Correct

     United Nations Economics and Social Council (ECOSOC)
     आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय – शाश्वत विकासाच्या तीन आयामांना पुढे नेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेच्या केंद्रस्थानी ही परिषद आहे.

  13. Question 13 of 30
    13. Question

    कोणत्या भारतीय खेळाडूची एलन सॉलीचा ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

    Correct

     आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 चे ब्रँड अँबेसेडर – शरत कमल

    Incorrect

     आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 चे ब्रँड अँबेसेडर – शरत कमल

  14. Question 14 of 30
    14. Question

    दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

    Correct

    Incorrect

  15. Question 15 of 30
    15. Question

    दरवर्षी “आंतरराष्ट्रीय बालिका दिवस” केव्हा साजरा करण्यात येत असतो?

    Correct

     मुलींचे सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
     संयुक्त राष्ट्रांनी 2011 मध्ये या दिवसाची घोषणा केली आणि 2012 मध्ये तो प्रथम साजरा करण्यात आला.
     “The girl I am, the change I lead: Girls on the frontline of crisis”

     01 ऑक्टोबर – वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, जागतिक शाकाहारी दिवस
     02 ऑक्टोबर – गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, लाल बहादूर शास्त्री जयंती
     05 ऑक्टोबर – जागतिक शिक्षक दिवस
     06 ऑक्टोबर – (पहिला सोमवार) – जागतिक अधिवास दिवस
     07 ऑक्टोबर – जागतिक कापूस दिवस
     08 ऑक्टोबर – भारतीय वायुसेना दिवस
     09 ऑक्टोबर – जागतिक पोस्टल दिवस
     10 ऑक्टोबर – राष्ट्रीय डाक दिवस, जागतिक मानसिक आरोग्य दिवस
     11 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय बालिका दिवस
     13 ऑक्टोबर – आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
     14 ऑक्टोबर – जागतिक मानक दिवस
     15 ऑक्टोबर – जागतिक विद्यार्थी दिवस
     16 ऑक्टोबर – जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस, जागतिक मणक्याचे दिवस
     17 ऑक्टोबर – गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
     20 ऑक्टोबर – जागतिक सांख्यिकी दिवस
     21 ऑक्टोबर – पोलीस स्मृती दिवस
     24 ऑक्टोबर – जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस
     31 ऑक्टोबर – राष्ट्रीय एकता दिवस

  16. Question 16 of 30
    16. Question

    आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) चा सर्वात नवीन सदस्य देश कोणता झाला आहे?

    Correct

    Incorrect

  17. Question 17 of 30
    17. Question

    युनेस्को चे पहिले अरब महासंचालक कोणते बनले आहेत?

    Correct

     NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) चे नवीन अध्यक्ष – इंजेती श्रीनिवास
     आखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक – प्रदीप कुमार प्रजापती
     केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) महासंचालक – प्रवीर रंजन
     इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP) महासंचालक – प्रवीण कुमार
     कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स – वंदना गुप्ता
     भारताचे ऍटर्नी जनरल – आर. वेंकटरमणी
     टाटा मोटर्स एमडी आणि सीईओ – शैलेश चंद्रा
     भारतीय वनस्पती सर्वेक्षण चे 13 वे संचालक – कनद दास
     BCCI चे अध्यक्ष – मिथुन मनहास
     राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) चे महासंचालक – वीरेंद्र वत्स
     नवीन उपराष्ट्रपती – सी. पी. राधाकृष्णन
     99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष – विश्वास पाटील
     युनेस्को चे पहिले अरब महासंचालक – डॉ. खालेद अल-एनानी

  18. Question 18 of 30
    18. Question

    “After Me, Chaos : Astrology in the Mughal Empire” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

    Correct

    Books and Authors
     Mother Mary Comes to Me – अरुंधती रॉय
     The Chola Tigers – The Avengers of Somnath – अमिश त्रिपाठी
     Operation Sindoor: The Untold Story of India’s Deep Strike Inside Pakistan – KJS भिल्लन
     Different But No Less – अनुपम खेर
     Demography, Representation, Delimotation: The North-South Divide in India – रवी के मिश्रा
     ‘Dapan: Stories of Kashmir’s Struggle – इस्पिता चक्रवर्ती
     ‘Bharat Ratna Bhupen Hazarika’ – अनुराधा शर्मा
     Democracy’s Heartland: Inside the Battle for Power in South Asia – एस. वाय. कुरेशी
     After Me, Chaos: Astrology in the Mughal Empire – एम. जे. अकबर

  19. Question 19 of 30
    19. Question

    भारत आणि रशिया यांच्यातील INDRA-2025 संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला?

    Correct

    राजस्थान
     स्थापना: 30 मार्च 1949
     मुख्य्यमंत्री : भजनलाल शर्मा
     राज्यपाल : हरिभाऊ किसनराव बागडे
     राजधानी: जयपूर
    राष्ट्रीय उद्यान:
     मुकुन्द्रा हिल्स
     रणथंबोर
     सारिस्का
    महत्वाची धरणे:
     बिसलपूर
     राणा प्रताप
     गांधी सागर
     जवाहर सागर

    Incorrect

    राजस्थान
     स्थापना: 30 मार्च 1949
     मुख्य्यमंत्री : भजनलाल शर्मा
     राज्यपाल : हरिभाऊ किसनराव बागडे
     राजधानी: जयपूर
    राष्ट्रीय उद्यान:
     मुकुन्द्रा हिल्स
     रणथंबोर
     सारिस्का
    महत्वाची धरणे:
     बिसलपूर
     राणा प्रताप
     गांधी सागर
     जवाहर सागर

  20. Question 20 of 30
    20. Question

    ‘श्रद्धांजली योजना’ कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे?

    Correct

    उद्दिष्ट: मृत व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयातून त्यांच्या घरी मोफत पोहोचवण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करणे.
    आसाम:
     स्थापना: 26 जानेवारी 1950
     मुख्य्यमंत्री : हेमंता बिस्वा सरमा
     राज्यपाल : लक्ष्मण प्रसाद आचार्य
     राजधानी: दिसपूर
    राष्ट्रीय उद्यान:
     काझीरंगा
     मानस
     डिब्रु-सैखोवा
     रायमोना
     देहिंग पटाई

    महत्वाची धरणे
     सुबानशीरी

  21. Question 21 of 30
    21. Question

    अलीकडेच चर्चेत आलेले ‘लिंथोई चनमबम’ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

    Correct

     स्पर्धा: 2025 जागतिक ज्युडो ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा, लिमा, पेरू
     कामगिरी: महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.
     ज्युडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे.

  22. Question 22 of 30
    22. Question

    कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे?

    Correct

    Incorrect

  23. Question 23 of 30
    23. Question

    8 वी ‘आंतरराष्ट्रीय सौर आघाडी’ (ISA) असेम्ब्ली कोठे आयोजित केली आहे?

    Correct

     98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – दिल्ली
     COP29 (पक्षांची परिषद) 29 वी वार्षिक बैठक – अझरबैजान
     7 वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद – पुणे
     ग्रीन हायड्रोजन समिट – 2025 – आंध्रप्रदेश
     जागतिक सागरी परिषद 2024 – चेन्नई
     पहिली भारत – नेपाळ पर्यटन परिषद – काठमांडू
     2024 मध्ये पहिली भारतीय जागतिक वारसा परिषद – नवी दिल्ली
     24 वी BIMSTEC बैठक 2024 – थायलंड
     ‘सूर्य द्रोणनाथन 2025’ – हिमाचल प्रदेश
     68 वी राष्ट्रकुल संसदीय परिषद – बार्बाडोस
     2025 ची SCO शिखर परिषद – चीन
     2027 ची SCO शिखर परिषद – पाकिस्तान
     AI इम्पॅक्ट समिट 2026 – भारत
     विज्ञान शिखर परिषद 2025 – न्यूयॉर्क शहर, अमेरिका
     भारतात 12 वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद – डेहराडून
     आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 – भारत
     11 वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद (WGES) 2025 – दुबई
     8 वी ‘आंतरराष्ट्रीय सौर आघाडी’ (ISA) असेम्ब्ली – नवी दिल्ली
     Quad 2025 ची बैठक – भारत
     2026 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद – भारत

  24. Question 24 of 30
    24. Question

    कॅलिफोर्निया हे दिवाळीला राज्य सुट्टी म्हणून घोषित करणारे कितवे अमेरिकन राज्य बनले आहे?

    Correct

     पेनसिल्वानिया आणि कनेक्टिकट नंतर तिसरे राज्य

    Incorrect

     पेनसिल्वानिया आणि कनेक्टिकट नंतर तिसरे राज्य

  25. Question 25 of 30
    25. Question

    भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात उदघाटन करण्यात आले आहे?

    Correct

     नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
    —————————————
     भारतातील पहिली स्वदेशी माध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित – Lokesh Machines Ltd.
     आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी-ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य – पंजाब
     सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य – गुजरात
     भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर – जिंद – सोनिपत
     सौर उर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा असलेले कोणते राज्य बनले – दिल्ली
     व्हाट्सअप द्वारे प्रशासन सेवा सुरु करणारे जगातील पहिले राज्य – आंध्रप्रदेश
     भारतातील पहिली रॉकेट 3D प्रिंटिंग सुविधा – Agnikul Cosmos द्वारे
     भारतातील पहिली सेंट्रल टिशू बँक कोठे सुरु – दिल्ली
     भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा – बालोद
     भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड
     संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य – केरळ
     जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उदघाटन – तेलंगणा
     पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उदघाटन – यूएई
     जगातील पहिले सिरॅमिक कचरा पार्क – उत्तरप्रदेश
     धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्स्प्रेस – पंचवटी एक्स्प्रेस
     देशातील ‘पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य’ – केरळ
     बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश – पद्दुचेरी
     हिम बिबट्यांच्या लोखसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य – हिमाचल प्रदेश
     भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात – कुनो राष्ट्रीय उद्यान
     भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा – वृंदावन
     भारतातील पहिले गाय अभयारण्य – उत्तरप्रदेश

  26. Question 26 of 30
    26. Question

    साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला मिळालेला आहे?

    Correct

    Incorrect

  27. Question 27 of 30
    27. Question

    ‘सक्षम’ काउंटर-अनमॅनड एरियल सिस्टम (CUAS) ग्रीड सिस्टम कोणत्या संस्थेने विकसित केली आहे?

    Correct

     Counter-Unmanned Aerial System (CUAS)
     SAKSHAM – Situational Awareness for Kinetic Soft and Hard Kill Assets Management.

    Incorrect

     Counter-Unmanned Aerial System (CUAS)
     SAKSHAM – Situational Awareness for Kinetic Soft and Hard Kill Assets Management.

  28. Question 28 of 30
    28. Question

    ‘DRAVYA’ पोर्टल कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे?

    Correct

    अरुणाचल प्रदेश:
     स्थापना: 20 फेब्रुवारी 1987
     मुख्यमंत्री: प्रेमा खांडू
     राज्यपाल: कैवल्य त्रिविक्रम पारनाईक
     राजधानी: इटानगर
    महत्वाची धरणे:
     रंगनाडी
     सुबानसिरी
    राष्ट्रीय उद्यान:
     मौलींग
     नामदाफा

    Incorrect

    अरुणाचल प्रदेश:
     स्थापना: 20 फेब्रुवारी 1987
     मुख्यमंत्री: प्रेमा खांडू
     राज्यपाल: कैवल्य त्रिविक्रम पारनाईक
     राजधानी: इटानगर
    महत्वाची धरणे:
     रंगनाडी
     सुबानसिरी
    राष्ट्रीय उद्यान:
     मौलींग
     नामदाफा

  29. Question 29 of 30
    29. Question

    ‘सत्यमंगलम’ व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

    Correct

     सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या बेकायदेशीर रिसॉर्ट्स आणि पर्यटक लॉजवर कारवाई करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच दिले आहेत.

    Incorrect

     सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या बेकायदेशीर रिसॉर्ट्स आणि पर्यटक लॉजवर कारवाई करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच दिले आहेत.

  30. Question 30 of 30
    30. Question

    अलीकडेच प्रकाशित झालेले ‘Above and Beyond’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

    Correct

    Incorrect

window.wpProQuizInitList = window.wpProQuizInitList || []; window.wpProQuizInitList.push({ id: '#wpProQuiz_118', init: { quizId: 118, mode: 3, globalPoints: 30, timelimit: 1200, resultsGrade: [0], bo: 8256, qpp: 0, catPoints: [30], formPos: 0, lbn: "Finish quiz", json: {"9188":{"type":"single","id":9188,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9189":{"type":"single","id":9189,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9190":{"type":"single","id":9190,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9191":{"type":"single","id":9191,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9192":{"type":"single","id":9192,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9193":{"type":"single","id":9193,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9194":{"type":"single","id":9194,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9195":{"type":"single","id":9195,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9196":{"type":"single","id":9196,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9197":{"type":"single","id":9197,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9198":{"type":"single","id":9198,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9199":{"type":"single","id":9199,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9200":{"type":"single","id":9200,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9201":{"type":"single","id":9201,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9202":{"type":"single","id":9202,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9203":{"type":"single","id":9203,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9204":{"type":"single","id":9204,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9205":{"type":"single","id":9205,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9206":{"type":"single","id":9206,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9207":{"type":"single","id":9207,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9208":{"type":"single","id":9208,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9209":{"type":"single","id":9209,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9210":{"type":"single","id":9210,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9211":{"type":"single","id":9211,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9212":{"type":"single","id":9212,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9213":{"type":"single","id":9213,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9214":{"type":"single","id":9214,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9215":{"type":"single","id":9215,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9216":{"type":"single","id":9216,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9217":{"type":"single","id":9217,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]}} } });

Leaderboard: चालू घडामोडी सराव परीक्षा 03

maximum of 30 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

आणखी चालू घडामोडी सराव परीक्षा सोडवा

Join our Telegram Channel

Join our WhatsApp Group

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *