चालू घडामोडी सराव परीक्षा 03
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 03
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सर्व प्रकारच्या अपडेट साठी टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा.
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणाची नुकतीच AIIB (Asian Infrastructure Investment Bank) च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
खालीलपैकी कोणता दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात नुकतेच लखवार बहूउद्देशीय प्रकल्पाच्या बांधकामाचे उदघाटन केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
‘Ratan N Tata : The Authorised Biography’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
भारताच्या रेल्वे मंत्रालयाने गुजरातमधील केवाडिया रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्याला मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
भारतीय रेल्वे प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी कोणता उपक्रम सुरु केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
VIVO ला बदलून कोणती कमानी नुकतीच 2023 च्या IPL ची टायटल स्पॉन्सर बनली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
खालीलपैकी कोणाला नुकताच 12 वा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2022 हा पुरस्कार देण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
खालीलपैकी कोणते शहर नुकतेच जल मेट्रो प्रकल्प असलेले भारतातील पहिले शहर बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२२’ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अलीकडेच २५ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
2023 या वर्षात पहिल्या जागतिक कर्णबधिर T२० क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
‘ग्लोबल प्रायव्हेट बँकिंग अवॉर्ड्स 2021’ मध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेला भारतातील ‘सर्वोत्कृष्ट खाजगी बँक’ म्हणून सन्मानित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
‘Indomitable: A Working Woman’s Note on Work, Life and Leadership’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणता दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
खालीलपैकी कोणत्या देशाने भारताकडून सुपरसॉनिक अँटी शिप क्रूझ मिसाईल ‘ब्रम्होस’ खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
‘फोर्ब्स’ ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत खालीलपैकी कोण पहिल्या क्रमांकावर राहिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट’ नावाचा अहवाल खालीलपैकी कोणती संस्था प्रसिद्ध करते?
Correct
Incorrect