चालू घडामोडी सराव परीक्षा 15 | Daily Current Affairs Test 15
This Article Contains
Toggleवनरक्षक, MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाचा विषय आहे. खाली चालू घडामोडी सर्व परीक्षा क्र. 15 दिली आहे.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- तुमचे नाव व आडनाव टाका.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
Finish Quiz वर क्लिक करा. - आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
चालू घडामोडी सराव परीक्षा 15
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणते वर्ष ‘बाजरीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषीत केले गेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ (DRDO) नवी दिल्ली येथील मुख्यालयाने संस्थेचा 65 वा स्थापना दिवस साजरा केला आहे, जो दरवर्षी ——— रोजी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
‘ब्रेकिंग बर्रीयर्स : द स्टोरी ऑफ अ दलित चीफ सेक्रेटरी’ या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरु करणारा ——- हा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ‘सियोम’ पुलाचे उदघाटन केले. या पुलाचे उदघाटन खालीलपैकी कोणत्या राज्यात झाले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
जागतिक ब्रेल दिन —–रोजी साजरा केला जातो. अंशतः दृष्टिहीन आणि अंधांसाठी संवादाचा एक प्रकार म्हणून ब्रेलच्या महत्वावर भर दिला जातो. संयुक्त राष्ट्र 2019 पासून हा दिवस साजरा केला जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
आशियायी पॅसिफिक पोस्टल युनियन (APPU) चे महासचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
केंद्रीय मंत्रिमंडळाने गोव्यातील मोपा विमानतळाचे —— असे नामकरण करण्यास मान्यता दिली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
बंधन बँकेने आपले ‘जहाँ बंधन, वहा ट्रस्ट’ अभियान सुरु केले आहे. या मोहिमेचा ब्रँड अँबेसेडर कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
‘आंबेडकर : अ लाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या शहरात ‘वॉटर व्हिजन @2047’ या थीमवर आधारित ‘जलविषयक पहिली आखिल भारतीय वार्षिक राज्य मंत्र्यांची परिषद’ आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोण रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सुरुवातीच्या षटकात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
‘ह्युमन ऍनाटॉमी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
2021 साठी कोणत्या शहराच्या पोलिसांनी ‘सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट’ हा पुरस्कार पटकावला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
‘रेव्होल्यूशनरीज : द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वोन इट्स फ्रिडम’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
आपल्या बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारे देशातील पहिले राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणत्या देशात जागतिक हिंदी परिषद 2023 चे आयोजन करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
पत्रकार ——- यांनी त्यांचे नवीनतम पुस्तक ‘रोलर कोस्टर : अन अफेयर विथ बँकिंग’ प्रकाशित केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1500 धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारी रोजी —— यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
Correct
Incorrect
Leaderboard: चालू घडामोडी सराव परीक्षा 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||