अर्थशास्त्र सराव परीक्षा 04
This Article Contains
ToggleEconomics Mock Test 04
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही अर्थशास्त्र सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Economics is very important subject. To practice Economics, we are providing you online practice papers.
खाली अर्थशास्त्र सराव परीक्षा 04 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
विशेष आर्थिक क्षेत्रासंदर्भात खालील विधाने पहा.
(अ) राज्याने फेब्रुवारी 2006 पासून विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) धोरण स्वीकारले आहे.
(ब) ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यात 246 विशेष आर्थिक क्षेत्रांचे प्रस्ताव प्राप्त झाले.
वरील विधानांपैकी योग्य विधान/विधाने ओळखा?Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
खाली दिलेल्या क्षेत्रनिहाय विजेच्या वापराचा कमीकडून जास्तकडे असा क्रम लावा (2016-17) नुसार.
(अ) कृषी
(ब) औद्योगीक
(क) घरगुती
(ड) वाणीज्यिकCorrect
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
“समग्र आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अन्नपूर्णा योजना, जवाहर ग्रामसमृद्धी योजना” इत्यादी योजना कोणत्या योजनेत सुरु केल्या गेल्या?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
(अ) पतनियंत्रणाच्या साधनांपैकी संख्यात्मक साधने पतचलनाचे आकारमान ठरवितात.
(ब) पतनियंत्रणाच्या साधनांपैकी गुणात्मक साधने ही पतचलनाची दिशा ठरवितात.Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
खालीलपैकी कोणता खर्च उत्पादक खर्च आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
विदेशी चलन बाजारात खालीपैकी कोणती बँक हस्तक्षेप करु शकते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
‘शुन्याधारित अर्थसंकल्प राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
भारतातील सर्वात मोठी औद्योगिक वित्त पुरवठा करणारी संस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
‘वीस कलमी कार्यक्रम’ कोणी सुरु केला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
‘रोजगार हमी योजना प्रथम राबविणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगीकारले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
‘नॅशलनल सँपल सर्वे’ ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्पास —- असे म्हटले आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
कोणत्या समितीच्या शिफारशींनुसार ‘नाबार्ड’ ची स्थापना केली गेली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
भारतीय नाणेबाजारातील मुद्राप्रवाह व पतप्रवाह यांचे नियंत्रण करणारी संस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
केंद्र सरकारने सी.आर.झेड. हा कायदा कधी पास केला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
नवीन औद्योगिक धोरण —– या दिवशी जाहिर करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
पाचव्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसूदा कोणी तयार केला होता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
कोणत्या पंचवार्षिक योजनेत भिलाई येथे लोह-पोलाद कारखान्याची निर्मिती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरु झाली?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.