भारतीय डाक विभागात 44228 पदांची भरती (महाराष्ट्रासाठी 3170 जागा) |Gramin Dak Sevak Bharti 2024 Apply Online
July 31, 2024
This Article Contains
Toggleभारतीय डाक विभागामार्फत पात्र उमेदवारांकडून ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांची नावे
1. ब्रांच पोस्टमास्टर (BPM)
2. असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM)
3. डाक सेवक
एकूण जागा
44228 (महाराष्ट्रासाठी 3170 जागा)
वेतनश्रेणी
ब्रांच पोस्टमास्टर साठी वेतनश्रेणी : रु. 12000/- ते रु. 29380/-
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर व डाक सेवक पदांसाठी वेतनश्रेणी : रु. 10000/- ते रु. 24470/-
पात्रता:
1. वय मर्यादा
18 ते 40 वर्ष
वयोमर्यादेत खाली दिल्याप्रमाणे शिथिलता देण्यात येईल.
2. शैक्षणिक पात्रता:
10 वी पास असणे आवश्यक आहे.
3. इतर पात्रता
संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
सायकल चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
अर्जदारांना गुणवत्ता यादीच्या आधारे निवडले जाईल.
महत्वाचे दिनांक
Apply for GDS Bharti 2024
जाहिरात PDF पहा
राज्यानुसार जागा पहा. PDF
अधिकृत वेबसाईट
अर्ज अप्लाय लिंक
Post Views: 440