महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब – 800 पदांची जाहिरात प्रसिद्ध | MPSC Group B Combine 2022 Advertise
(Date: 23/06/2022) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 800 पदांच्या भारतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022, शनिवार दिनांक 08 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
एकूण पदे: 800
सहाय्यक कक्ष अधिकारी गट-ब: 42 पदे
राज्य कर निरीक्षक, गट ब: 77 पदे
पोलीस उपनिरीक्षक: 603 पदे
दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब: 78 पदे


अर्ज करण्यास सुरुवात: 25 जून 2022
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक: 15 जुलै 2022 रात्री 12 वाजेपर्यंत
Post Views: 2,680