महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 सर्व अपडेट्स । Home Guard Bharti 2024

गृह विभागामार्फत होमगार्डस्‌ची भरतीची प्रक्रिया राबविली जात असून, सुमारे 9 हजार 700 पदासाठी ही भरती होणार आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 34 जिल्ह्यात ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी 20 ते 50 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे. जवळपास 6 वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. 2018-19 या वर्षात होमगार्ड पदासाठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना सर्वप्रथम फिजिकल क्षमता परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे.त्यामुळे महा होमगार्ड भरती 2024 साठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. होम गार्ड भरती PDF, प्रारंभ आणि शेवटची तारीख, वेळापत्रक, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया सर्व माहिती येथे खाली देण्यात आली आहे. या भरतीचे सर्व अपडेट्स या ठिकाणी मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 मैदानी चाचणी गुण जाहीर | Maharashtra Home Guard Recruitment Physical Exam Marks Declared

    • सातारा जिल्हा महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 मैदानी चाचणी उमेदवारांचे प्राप्त गुण जाहीर. PDF Download
    • पुणे होमगार्ड भरती 2024, 19 आणि 20 तारखेला घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमधील उमेदवारांना मिळालेले गुण जाहीर.
    • 19 ऑगस्ट PDF Download
    • 20 ऑगस्ट PDF Download
    • 21 ऑगस्ट PDF Download
    • 22 ऑगस्ट PDF Download
    • 23 ऑगस्ट PDF Download
    • सातारा जिल्हा महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 मैदानी चाचणी उमेदवारांचे प्राप्त गुण जाहीर. PDF Download

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी तारखा जाहीर | Maharashtra Home Guard Recruitment 2024 Document Verification and Physical Examination Date Declared

    • नागपूर होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 02/09/2024 ते 05/09/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • बुलढाणा होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 27/08/2024 ते 03/09/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • अकोला होमगार्ड भरती 2024 सूचना – अकोला होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 23/08/2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. पाऊस आल्यामुळे नोंदणी रद्द करण्यात आली. तसेच 24/08/2024 रोजी महाराष्ट्र बंद असल्यामुळे 24 तारखेचा नोंदणी कार्यक्रम बंद राहील. 23 तारखेला बोलावलेल्या उमेदवार यांनी 29 ऑगस्ट रोजी हजर राहावे व 24 तारखेला बोलावण्यात आलेले उमेदवार 30 तारखेला उपस्थित राहावे.  Notice PDF
    • नंदुरबार होमगार्ड भरती 2024 उमेदवारांना महत्वाची सूचना – दिनांक 24 ऑगस्ट रोजी महिला उमेदवारांना नाव नोंदणीकरिता बोलावण्यात आले होते, परंतु 24 ऑगस्ट रोजी विविध संघटनांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. त्यामुळे दिनांक 24 रोजी होणारी महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी ही 26 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. Notice PDF
    • अमरावती होमगार्ड भरती 2024 गैरहजर उमेदवारांना महत्वाची सूचना-
      दिनांक 20 ऑगस्ट रोजी महिला उमेदवार नाव नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली होती,त्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवार 20 ऑगस्ट रोजी येऊ शकल्या नाही, त्यांनी दिनांक 24 ऑगस्ट रोजी संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे सकाळी 10 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. 
      दिनांक 21 ते 23 ऑगस्ट रोजी पुरुष उमेदवार नाव नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली होती, त्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवार येऊ शकले नाहीत, त्यांनी दिनांक 24 ऑगस्ट रोजी संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे सकाळी 5 वाजता उपस्थित राहावे. Notice PDF 
    • अहमदनगर होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 28/08/2024 ते 09/09/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • भंडारा होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 26/08/2024 ते 28/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • वर्धा होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 23/08/2024 ते 26/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • यवतमाळ होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 26/08/2024 ते 31/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • चंद्रपूर होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 22/08/2024 ते 24/09/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • रायगड होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 29/08/2024 ते 01/09/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.  Notice PDF
    • लातूर होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 26/08/2024 ते 28/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.  Notice PDF
    • जळगाव होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 29/08/2024 ते 03/09/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.  Notice PDF
    • ब्रम्ह्न्मुंबई होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 19/08/2024 ते 24/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार होती. काही तांत्रिक कारणामुळे ती रद्द करण्यात आली आहे. पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
    • अकोला होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 22/08/2024 ते 28/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • जालना होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 26/08/2024 ते 30/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • बीड होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 23/08/2024 ते 27/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
    • हिंगोली होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 22/08/2024 ते 27/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. दि. 16/08/2024 रोजी रद्द केलेल्या नावनोंदणीपैकी उमेदवारांना परत बोलावण्यात येत आहे. Notice PDF
    • कोल्हापूर होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
    • नाशिक होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 22/08/2024 ते 27/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.   Notice PDF
    • धाराशिव होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 20/08/2024 ते 24/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.  Notice PDF
    • कोल्हापूर होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 21/08/2024 ते 25/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.  Notice PDF
    • सांगली होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 20/08/2024, 21/08/2024 व 22/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • छ. संभाजीनगर होमगार्ड भरती 2024 पुरुषांकरिता कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 20/08/2024 ते 24/09/2024 आणि महिलांची कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 25/09/2024 व 26/09/2024  रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • नांदेड होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. Notice PDF
  • रत्नागिरी होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 22/08/2024 व 23/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • सिंधुदुर्ग होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 19/08/2024, 21/08/2024 व 22/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • धुळे होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 18/08/2024, 19/08/2024, 21/08/2024 व 22/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • हिंगोली होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. Notice PDF
  • अमरावती होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 20/08/2024 ते 24/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • वाशीम होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 16/08/2024 ते 20/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • नंदुरबार होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 21/08/2024 ते 24/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • पुणे होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 19/08/2024 ते 23/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF
  • सांगली होमगार्ड भरती 2024 कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 20/08/2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. Notice PDF

होमगार्ड भरती 2024 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती | Home Guard Bharti 2024 Apply Online

खाली प्रत्येक जिल्ह्याच्या होमगार्ड भरतीच्या जाहिराती दिल्या आहेत. कंसात अर्ज करण्याचा कालावधी दिला आहे. राहिलेल्या जिल्ह्यांच्या जाहिराती लवकरच उपलब्ध होतील.

Home Guard Bharti 2024 Apply Online

अधिकृत वेबसाईट
अर्ज अप्लाय लिंक

होमगार्ड भरती 2024 चे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करा.

Chat with us