वनरक्षक भरती 2023

This Article Contains

वनविभाग-वनरक्षक भरती 2023 सर्व अपडेट्स

नमस्कार मित्रानो या पेजवर तुम्हाला वनरक्षक भरती 2023 भरती पूर्ण होईपर्यंतचे सर्व अपडेट्स मिळतील.

Vanvibhag Bharti 2023 Latest Update : 21/10/2023

वनविभाग भरती परीक्षेची सुधारित उत्तरपत्रिका जाहीर | Forest Guard Exam Revised Answer Key Released

वन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 31/7/2023 ते 11/8/2023 घेण्यात आली आहे. या परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. उत्तरांबद्दल हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत होती. विभागाने सुधारित उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली आहे.

सुधारित उत्तरपत्रिका पाहण्यासाठी लिंक
Vanvibhag Bharti 2023 Latest Update : 10/09/2023

वनविभाग भरती परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर | Forest Guard Exam Answer Key Released

वन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 31/7/2023 ते 11/8/2023 घेण्यात आली आहे. या परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. उत्तरांबद्दल हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत असेल.

उत्तरपत्रिका पाहण्यासाठी लिंक
Vanvibhag Bharti 2023 Latest Update : 08/09/2023

वनविभाग भरती नवीन अपडेट – भरतीचे पुढील वेळापत्रक जाहीर

वन विभागांतर्गत 08 संवर्गातील एकूण 2417 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु आहे. याकरिता दिनांक 31 जुलै, 2023 ते दिनांक 11 ऑगस्ट, 2023 या दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

Important Dates
01
उत्तरतालिकेवरील आक्षेपांचे निवारण करणे
ऑक्टोबर-पहिला आठवडा
02
अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करणे
ऑक्टोबर-तिसरा आठवडा
03
ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे
नोव्हेंबर-दुसरा आठवडा
04
शारीरिक चाचणी/व्यावसायिक चाचणी घेणे
डिसेंबर, 2023
05
अंतिम निवडसूची जाहीर करणे
जानेवारी, 2024
सूचना PDF पहा
Vanvibhag Bharti 2023 Latest Update : 02/08/2023

वनरक्षक भरती परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल वनविभागाची सूचना

वन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 31/7/2023 ते 11/8/2023 पासून सुरु आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात सोशल मीडियावर तसेच वृत्तपत्रात भरती प्रक्रियेसंदर्भात गैरप्रकाराच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. या अनुषंगाने सर्वांसाठी सूचना देण्यात आली आहे.

सूचना PDF पहा
Vanvibhag Bharti 2023 Latest Update : 26/07/2023

वनविभाग भरती 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | Maharashtra Forest Exam Hall Ticket Download | Maharashtra Forest Exam Schedule available

वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षेची तारीख आधीच जाहीर करण्यात आली होती. आता या परीक्षेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच 2 तारखेपर्यंत असणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहे. वनरक्षक पदासाठीचे प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होईल.

वेळापत्रक पहा
प्रवेशपत्र डाउनलोड करा
Vanvibhag Bharti 2023 Latest Update : 24/07/2023

वन विभागाने परीक्षेच्या सरावासाठी Mock Test लिंक दिली आहे.

Mock Test for Steno Higher and Steno lower and Surveyor
Mock Test for Junior Civil and Senior Statistic and Junior Statistic 
Mock Test for Accountant
Vanvibhag Bharti 2023 Latest Update : 17/07/2023

वनरक्षक भरती परीक्षा 2023 बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे प्रसिद्ध | Vanvibhag Bharti FAQ Released

वनरक्षक भरती परीक्षेबद्दल महत्वाचे मुद्दे
1) ऑनलाईन परीक्षेचा कालावधी हा 2 तासांचा असेल.
2) ऑनलाईन परीक्षेतील प्रत्येकी प्रश्नाकरिता2 गुण असतील.
3) ऑनलाईन परीक्षेमध्ये वजा गुण (निगेटिव्ह मार्किंग) नाही.
4) ऑनलाईन परीक्षेनंतर पुढील टप्प्याकरिता पात्र होण्यासाठी ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त होणे गरजेचे आहे.
5) ऑनलाईन परीक्षा ही मराठी व इंग्रजी भाषेत राहील.
सर्व मुद्दे पाहण्यासाठी PDF पहा

Update On: 06 July 2023

वनविभाग/वनरक्षक भरती परीक्षा तारीख जाहीर | Forest Guard Exam Date Declared

वनविभाग/वनरक्षक भरती परीक्षेची अंदाजित तारीख जाहीर करण्यात आली आहे. सदर परीक्षा ही 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान घेण्यात येणार आहे.

Forest Guard Exam Date

Update On: 30 June 2023

वनविभाग भरती अर्ज करण्यास मुदतवाढ

वनविभाग भरती जाहिरात दिनांक 08/06/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30/06/2023 अशी आहे.

तथापि उमेदवारांना अर्ज करण्याची पुरेशी संधी उपलब्ध व्हावी याकरिता अर्ज भरण्याची अंतिम मुदत 03 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात अली आहे. याचा अर्थ असा सरकारतर्फे आणखी तीन दिवस लूट चालू असणार.

Updated : 20 June 2023

वनरक्षक भरतीमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लिंक जारी

वनरक्षक भरती फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी एक लिंक जारी करण्यात आली आहे. अडचण सादर करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Updated : 08 June 2023

वनरक्षक भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध | Forest Guard  Recruitment 2023 Advertise

वनविभागातील वनरक्षक पदे भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. https://mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

एकूण जागा : 2138

अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक : 10/06/2023

अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2023

परीक्षा शुल्क:

अमागास प्रवर्गासाठी : 1000 रुपये.

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ:  900 रुपये.

माजी सैनिक : 00 रुपये

Apply for Forest Guard | Apply for Vanrakshak
जाहिरात पहा PDF
अर्ज अप्लाय लिंक
अधिकृत वेबसाईट
अधिकृत भरती अपडेट्स

वनरक्षक पदाची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, परीक्षा अभ्यासक्रम, धावण्याची चाचणी इत्यादींबद्दल सर्व माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Chat with us