पोलीस भरती सराव परीक्षा 13
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) दर सेकंदाला 5 मीटर जाणाऱ्या वाहनाचा ताशी वेग काय असेल? x =2y =3m यात m ची किंमत 6 असेल तर x+y+m =? सोन्याचा भाव 10 ग्रामला 5800 रुपये असताना, 10 मिलीग्राम सोन्याची किंमत किती रुपये होईल? शाळेच्या थेट पूर्वेला 72 मीटर अंतरावर एक झाड आहे. झाडाच्या थेट उत्तरेला 96 मीटर अंतरावर एक विहीर आहे. तर शाळा आणि विहीर यांतील सरळ अंतर किती मीटर असेल? सहसंबंध ओळखा: आशाचे वय बारा वर्षांपूर्वी 25 होते. तर ती किती वर्षांनी 63 वर्षांची होईल? एका संख्येच्या शेकडा 5 म्हणजे 25 तर ती संख्या कोणती? 14 से. मी. त्रिज्या असणाऱ्या लोखंडाच्या गोळ्याचे 2 से. मी. त्रिज्येच्या लहान लहान गोळ्यांमध्ये रूपांतर केल्यास किती गोळे तयार होतील? सत्यजित रे : चित्रपट :: एम. एफ. हुसेन : ? जर RATLAM = 2 तर PADMINI = ? 20X2=20, 25X4=50 तर 30X8=? P व Q हे विवाहित जोडपे आहे. X व Y हे भाऊ आहेत, X हा P चा भाऊ आहे. तर Y चे Q शी नाते काय? M, N, O, P, Q या बसेस एका रांगेत उभ्या आहेत. बस M सर्वात पुढे व बस Q सर्वात शेवटी उभी आहे. बस N ही M व O च्या मध्ये उभी आहे. बस P ही O व Q च्या मध्ये उभी आहे. असे असल्यास कोणती बस मधोमध उभी आहे? एका वर्गातील मुले एकेरी रांगेत उभे आहेत. त्यापैकी एक मुलगा दोन्ही बाजूंकडून 19 व्या क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? घड्याळात दुपारी 3 वाजून 30 मिनिटे झाली असता तासकाटा आणि मिनिटकाटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण राहील? सहा मित्र A, B, C, D, E व F हे वर्तुळ करून उभे आहेत. D हा F व C च्या मध्ये उभा आहे. A हा E व O च्या मध्ये उभा आहे. F हा B च्या डावीकडे उभा आहे. असे असल्यास A व F च्या मध्ये कोण उभे आहे? मोनिकाकडे एकूण 19 नाणी आहेत. त्यात 20 पैशांची, 25 पैशांची नाणी समाविष्ट आहेत. मोनिकाकडे एकूण 5 रु. आहेत. जर 25 पैशांची नाणी ही 50 पैशांच्या नाण्यांच्या दुप्पट असतील तर तिच्याकडे 20 पैशांची किती नाणी आहेत? WOYAM=14262124, SHALA = 261526198, MANDAL =? एका व्यक्तीचा जन्म 17 जुलै 1979 गुरुवार या दिवशी झाला तर त्या व्यक्तीचा 22 वा वाढदिवस केव्हा येईल? जर पॅन्टला शर्ट म्हणाले, शर्टला टोपी म्हणले, टोपीला धोतर म्हणले, धोतराला साडी म्हणले, साडीला कुर्ता म्हणले, कुर्त्याला ब्लाउज म्हणले, तर आपण डोक्यावर काय घालू? 4 सेमी बाजू असणाऱ्या रंगीत घनाकृती ठोकळ्यापासून एक सेमी आकाराचे घन ठोकले कापल्यास एकूण किती ठोकले तयार होतील? IMPASSIONABLE या शब्दातील अक्षरांचा वापर केल्यास कोणत्या शब्दाची निर्मिती होत नाही? 4/5, 8/7, 11/9, 13/11, ? रिकाम्या जागी येणाऱ्या अक्षरांचा संच ओळखा. एका सांकेतिक भाषेत DECEMBER चा संकेत ERMBCEDE असेल तर ERMBVENO चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल? 1989 या वर्षी 1 जानेवारी ला रविवार होता. तर त्या वर्षभरात एकूण किती रविवार येतील? ताशी 60 कि. मी वेगाने जाणारी आगगाडी 240 मीटर लांबीच्या पुलास 36 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती असावी? एका 25 X 10 X 5 सें. मी. मापाच्या इष्टिकाचितीच्या सर्व पृष्ठांचे एकूण पृष्ठफळ किती चौ. सें. मी असेल? 950 चे 6 टक्के म्हणजे किती? 5^5/5^2= ? वाक्य पृथ्थकरण म्हणजे ‘वानर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ म्हणजे नामवाक्य, विशेषणवाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे कोणत्या वाक्याचे प्रकार आहेत? ‘नुसती हुशारी काय कामाची?’ वानर झाडावर चढले. ‘वाईट काम करू नका.’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा. ‘वाघ’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे हे वाक्य——- चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार ओळखा. ‘पण मन बेटे स्वस्थ राहीना.’ या वाक्यातील ‘बेटे’ या शब्दाचा प्रकार ओळखा. ‘बोले लागणे’ या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. ‘नाकी नऊ येणे’ या वाक्प्रचाराचा वापर केलेले उदाहरण कोणते? ‘संघर्ष करावा तर मराठ्यांनीच’ क्रियापदाचा अर्थ ओळखा. ‘दलालाने तपास करून करोडोंचे दाम परत मिळवले’ या वाक्यात परभाषेतील शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? ‘भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.’ या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. खालीलपैकी समानार्थी नसलेला वेगळा शब्द निवडा. खालीलपैकी संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. ‘तानाजीने किल्ला जिंकला.’ क्रियापदाचा प्रकार ओळखा. ‘दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दीन म्हणून साजरा करतो.’ ‘आमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही योगासने करतो.’ या वाक्याचे मिश्रवाक्य करण्यासाठी कोणते अव्यय वापरावे लागेल? ‘आम्हा मुलांना कोण विचारतो?’ ‘आम्हा’ या शब्दाची जात सांगा. खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती आहेत? जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. ‘वर’ या शब्दाची जात ओळखा. ‘जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘दुतोंडा’ हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणता अनुकरणवाचक शब्द नाही. कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी असे जेथे वर्णन केलेले असते तेथे कोणता अलंकार असतो? ‘अल-हिलाल’ हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरु केले? देशातील राज्यघटनेचा अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणती? उच्च न्यायालयाची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आवश्यकता वाटल्यास सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला/मत घेऊ शकतात? ————— च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात. खाण्याच्या सोडयाचे शास्त्रीय नाव ——- मुलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? भारताची भूसीमा किती कि.मी. आहे? भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केलेली आहे? भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? भारतात चलननिर्मितीची जबाबदारी कोणत्या बँकेकडे असते? ग्रेगेर मेंडेल यांनी कोणत्या झाडांवर प्रयोग करुन आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? हिराकूड योजना निर्मिती ही ——— पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? विधानसभेचा कार्यकाल किती वर्ष असतो? कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असते? रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे ——— उत्सर्जित करतात. पेशीमधील —————– ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? महाराष्ट्रात एकुण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर उपराजधानी कोणती? क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? भारताचे संविधान कधी अंमलात आले? विधानसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास आहे? वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? नेफा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? आझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती? महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? खालीलपैकी कोण इज्राइलचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘लाडली लक्ष्मी 2.0’ योजना सुरु केली आहे? 12 वे जागतिक हिंदी संमेलन 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? ‘गरुड VII’ हा संयुक्त युद्धाभ्यास भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशासोबत झाला? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या फुटबॉलरला 2022 चा बॅलोन डी’ओर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?पोलीस भरती सराव परीक्षा 13
Quiz-summary
Information
Results
Categories
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
49:125: 😕 :1
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
a – n – b – – ncb – – ncb
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
या वाक्यातील ‘हुशारी’ या शब्दाची जात ओळखा.
36. Question
या वाक्यातील वानर या शब्दाची जात ओळखा.
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
या विधानातील लेखन नियमानुसार असलेल्या चुका किती?
52. Question
53. Question
54. Question
a) च b) फ c) द d थ
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Leaderboard: पोलीस भरती सराव परीक्षा 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||