पोलीस भरती 2024 सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा | Police Bharti 2024 Apply Here

पोलीस भरती 2024 ची प्रक्रिया सुरु झाली आहे. 2024 ची पोलीस भरती ही एकूण 8784 पदांसाठी राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 05 मार्च ते 31 मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा: 8784

पोलीस शिपाई लोहमार्ग (छत्रपती संभाजीनगर) 80
पोलीस शिपाई चालक (रायगड) 31
पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण) 448
पोलीस शिपाई चालक (पुणे ग्रामीण) 48
पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग) 118
लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई) 51
पोलीस शिपाई चालक (पुणे लोहमार्ग) 18
पोलीस शिपाई (पुणे लोहमार्ग) 50
पोलीस शिपाई चालक (ठाणे शहर) 20
पोलीस शिपाई (पालघर) 59
पोलीस शिपाई (रत्नागिरी) 149
पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी) 21
पोलीस शिपाई चालक (मुंबई लोहमार्ग) 4
पोलीस शिपाई (नवी मुंबई) 185
पोलीस शिपाई (ठाणे शहर) 666
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 126
पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 21
पोलीस शिपाई (जालना) 102
पोलीस शिपाई चालक (जालना) 23
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 212
कारागृह शिपाई (छत्रपती संभाजीनगर) 315
पोलीस शिपाई चालक (बीड) 5
पोलीस शिपाई (लातूर) 44
पोलीस शिपाई चालक (लातूर) 20
पोलीस शिपाई (परभणी) 111
पोलीस शिपाई (नांदेड) 134
पोलीस शिपाई (काटोल SRPF) 86
पोलीस शिपाई (अमरावती शहर) 74
पोलीस शिपाई (वर्धा) 20
पोलीस शिपाई (भंडारा) 60
पोलीस शिपाई (चंद्रपूर) 146
पोलीस शिपाई (गोंदिया) 110
पोलीस शिपाई (गडचिरोली) 742
पोलीस शिपाई चालक (गडचिरोली) 10
पोलीस शिपाई चालक (गडचिरोली) 118
पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण) 124
पोलीस शिपाई (अहमदनगर) 25
पोलीस शिपाई (दौंड SRPF) 224
पोलीस शिपाई चालक (अहमदनगर) 39
पोलीस शिपाई (जळगाव) 137
पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण) 85
पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण) 9
पोलीस शिपाई (मुंबई) 2572
कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई) 717
पोलीस शिपाई (हिंगोली) 222
पोलीस शिपाई (कुसडगाव SRPF) 83
Total8784
Important Dates
01
ऑनलाईन अर्ज सुरुवात
05 मार्च 2024
02
अर्जाचा शेवट दिनांक
31 मार्च 2024

अर्ज फीस:

खुला प्रवर्ग: 450 रुपये.

मागास प्रवर्ग: 350 रुपये.

Apply for Police Bharti 2024
सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती एकत्र पहा
अर्ज अप्लाय लिंक
अधिकृत वेबसाईट
Chat with us