Police Bharti Online Test Series
टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये
आयोगाच्या पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेले एकूण 20 सराव पेपर
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ऑनलाईन टेस्ट घेण्यात येईल.
संपूर्ण महाराष्ट्रात तुमची रँक जाणून घेण्यास मदत होईल.
दर रविवारी एक सराव परीक्षा घेण्यात येईल.
टेस्ट झाल्यानंतर टेस्ट ची PDF व्हाट्सऍप वर पाठवण्यात येईल.
कोणत्याही प्रश्नामध्ये अडचण असल्यास ग्रुप डिस्कशन केले जाईल.
फीस फक्त 99 रुपये.
त्याचसोबत चालू घडामोडी PDF, स्टडी मटेरियल PDF पाठवण्यात येईल.
झालेली टेस्ट कितीही वेळा सोडवू शकता.
पोलीस भरती सराव परीक्षा Demo Test
