पोलीस भरती Test Series – Demo Test
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- तुमचे नाव व आडनाव टाका.
- Start Quiz वर क्लिक करा.
- तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
पोलीस भरती Test Series – Demo Test
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Best of luck for exam.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
पुढील शब्दातील उपसर्गघटीत शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
‘विलासी विलास परीक्षेत पास झाला.’ वाक्यातील नाम साधित विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
‘कणीक तिंबणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
‘कांगारु म्हणून एक सस्तन प्राणी आहे.’
या वाक्यातील ‘म्हणून’ शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
त्याने हे पुस्तक लिहिले.
या वाक्यातील (त्याने) विभक्ती प्रत्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
‘जनाबाई’ या शब्दातील ‘ज’ चा उच्चार ….आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
‘विसर्ग’ हा एक ……वर्ण आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
वाक्यातील क्रियापदाचे रुप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवीत असेल तर अशा वाक्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
चंचु म्हणजे चोच, तर चंचू म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
‘वर्दीपुरता अभ्यास केला की सर्वांची स्वप्ने पूर्ण होतील.’ वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
‘ सूर्य ‘ समानार्थी शब्द –
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
‘मला दोन रुपये हवे होते.’ या विधानातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
खाली दिलेल्या शब्दाची जात ओळखा.
झोपला.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
मराठीत सर्वनामाचे मुख्य किती प्रकार मानले जातात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
(ळ) कोणता वर्ण मानला जातो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीची समानार्थी म्हण सांगा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
क्रियापदाचे मुख्य प्रकार किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
घोडे बांधण्याची किल्ल्यातील जागा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
‘नवरात्र’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
‘विदुषी’ हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
‘बनारसी शालू’ यामधील विशेषण हे कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
‘त्याची गोष्ट सांगून झाली.’ प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
‘शिक्षक मुलांना मराठी शिकवितात.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.’ अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
राम गणेश गडकरी यांचे कवितेसाठी चे टोपण नाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
‘अकलेचा खंदक’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
‘आजीने नातीला गोष्ट सांगितली.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
‘पोलिसाकडून चोर मारला गेला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
0.125 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
360 मीटर तार चार ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
राम आणि शाम यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. राम शाम पेक्षा वयाने 6 वर्षांनी मोठा आहे तर रामचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नेमण्यासाठी तीन गुण कमी होतात 15 प्रयत्न मध्ये किरण चे 5 नेम चुकले तर त्याला किती गुण मिळतील?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
दोन संख्यांची बेरीज 25 व त्यांच्यातील फरक 13 आहे तर त्या दोन संख्याचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
सिताने 7000 रुपये ला खरेदी केलेली वस्तू गीताला 20 टक्के तोट्याने विकली गीताने रमाला 30 टक्के नफ्याने विकली तर रमाला ती वस्तू किती रुपयाला मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
एका चौरसाचे क्षेत्रफळ 121 चौरस सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचा कर्ण किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 240 मीटर लांबीच्या अंतरावर किती झाडे लावता येतील?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
2.6÷0.0013=?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1590 चे 0.15% म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
एक संख्या व तिचा 4/7 यामध्ये 18 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 15 cm व बाजू 12 cm आहे, तर दुसरी बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
एका आगगाडीची लांबी 100 मी. असून तिचा वेग ताशी 30 km आहे, तर तारेचा खांब ओलांडायला किती सेकंद लागतील.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
तीन संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2:3:4 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तीचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
98÷14×8-45×11÷5+96÷12×5=?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
8 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनविल्या. यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्याचा क्रमांक 15 वा येतो तर एकूण आंबे किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
2000 रुपयाची किती दराने 3 वर्षात सरळ व्याजाने रास 2720 रुपये येईल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
AY, BX, CW, DV,………..?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
एका वस्तूची खरेदी 4000 व विक्री किंमत 4500 रुपये. तर त्या वस्तूवर एकूण किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, ईशान्य दिशेस उत्तर म्हटले तर दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
15 रू. अडिच डझन चिकू, तर साडेचार डझन चिकुंची किंमत किती रूपये?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
2 संख्या 6x वे 8x असून त्यांचा मसावि 14 व लसावि 168 आहे, तर x=?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
3 घंटा अनुक्रमे 15, 18 व 25 सेकंदाचे फरकाने टोल देतात तर किती मिनीटांनी एकाच वेळी टोल देतील?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते. तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
दोनशे पानी पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची शिल्लक राहिली?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
शिवा व राजेश यांच्या वजनाचे गुणोत्तर 2:3 आहे. शिवाचे वजन 30 किलो ग्राम आहे तर राजेशचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
6 विद्यार्थाच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. राजचे वय मिळविल्यास सरासरी 16 होते तर राजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
कोणत्या पंतप्रधानांच्या कालखंडात ‘राष्ट्रीय नियोजन परिषद’ स्थापन करुन नवा प्रयोग केला गेला?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
जपान या देशाची राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
आझोन वायुचा थर हा खालीलपैकी कोणत्या थराच्या खालच्या भागात आढळून येतो?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
गांधीजीनी असहकार चळवळ कधी मागे घेतली?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
लोकसभेचा उपसभापती आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे सादर करतात, तर लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
सर्वसाधारण स्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्ष असतो?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
लोकसभेवर सर्वाधिक 80 सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
सर्व बलांमध्ये क्षीण बल कोणते?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
अणूच्या केंद्रकात काय नसतात?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
आम्लांमध्ये कोणते मूलद्रव्य असतेच?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
भारतातील सर्वात मोठी औद्योगिक वित्त पुरवठा करणारी संस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
‘रोजगार हमी योजना’ प्रथम राबविणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणा-या शैवालवर्गीय वनस्पतीचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्हयात सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
मॉस/हरिता ही वनस्पती कोणत्या विभागातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
वनस्पतींचे प्रथम शास्त्रीय वर्गीकरण कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
‘कथ्थक’ हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1940 साली ओडवायरचा खून करुन जालीयनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
पेशींमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य कोण करते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वनस्पतीमध्ये केव्हा घडत असते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
मंडालेच्या तुरुंगात असतांना टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांना खालीलपैकी कोणत्या विषयासाठी ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
मधुमेह काळजी,मधुमेहशास्त्र आणि मधुमेह संशोधनाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या समर्पणाची ओळख म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या वर्षीचे काही पुरस्कार:
- 38 वा राजर्षी शाहू पुरस्कार – पन्नालाल सुराणा
- पहिला के. सरस्वती अम्मा पुरस्कार – पी. गीता
- 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार – महाराष्ट्र
- स्पाईस अवॉर्ड 2024 – सोपना कललींगल
- 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार – विजय भटकर
- COSPAR मॅसी पुरस्कार 2024 – प्रल्हादचंद्र अग्रवाल
- 42 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 – सुधा मूर्ती
Incorrect
मधुमेह काळजी,मधुमेहशास्त्र आणि मधुमेह संशोधनाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या समर्पणाची ओळख म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या वर्षीचे काही पुरस्कार:
- 38 वा राजर्षी शाहू पुरस्कार – पन्नालाल सुराणा
- पहिला के. सरस्वती अम्मा पुरस्कार – पी. गीता
- 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार – महाराष्ट्र
- स्पाईस अवॉर्ड 2024 – सोपना कललींगल
- 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार – विजय भटकर
- COSPAR मॅसी पुरस्कार 2024 – प्रल्हादचंद्र अग्रवाल
- 42 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 – सुधा मूर्ती
-
Question 92 of 100
92. Question
पॅरिस ऑलिम्पिक 2024 कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार कोण ठरली?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामिनाथन
- BSNL चे MD आणि CEO – रॉबर्ट जेरार्ड रवी
- HSBC चे नवीन CEO – जॉर्जेस एल्व्हेदारी
- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – अजिंक्य नाईक
- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक – शेखर कपूर
- SIDBI चे MD आणि CEO – मनोज मित्तल
Incorrect
- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामिनाथन
- BSNL चे MD आणि CEO – रॉबर्ट जेरार्ड रवी
- HSBC चे नवीन CEO – जॉर्जेस एल्व्हेदारी
- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – अजिंक्य नाईक
- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक – शेखर कपूर
- SIDBI चे MD आणि CEO – मनोज मित्तल
-
Question 94 of 100
94. Question
आसाम रायफल्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
आसाम रायफल्स
- स्थापना : 1835
- मुख्यालय : शिलॉंग, मेघालय, भारत
नवीन नियुक्त्या:
- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामिनाथन
- BSNL चे MD आणि CEO – रॉबर्ट जेरार्ड रवी
- HSBC चे नवीन CEO – जॉर्जेस एल्व्हेदारी
- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – अजिंक्य नाईक
- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक – शेखर कपूर
- SIDBI चे MD आणि CEO – मनोज मित्तल
- LIC MD आणि अध्यक्ष – सिद्धार्थ मोहंती
- भारतीय पुरुष संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक – गौतम गंभीर
- 35 वे परराष्ट्र सचिव – विक्रम मिसरी
- 30 वे लष्कर प्रमुख – उपेंद्र द्विवेदी
- UPSC चे नवीन अध्यक्ष – प्रीती सुदान
- 24 वे महाराष्ट्र राज्यपाल – सी पी राधाकृष्णन
- आसाम रायफल्स चे महासंचालक – लेफ्टनंट जनरल विकास लखेरा
Incorrect
आसाम रायफल्स
- स्थापना : 1835
- मुख्यालय : शिलॉंग, मेघालय, भारत
नवीन नियुक्त्या:
- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम मुख्य सल्लागार – डॉ. सौम्या स्वामिनाथन
- BSNL चे MD आणि CEO – रॉबर्ट जेरार्ड रवी
- HSBC चे नवीन CEO – जॉर्जेस एल्व्हेदारी
- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – अजिंक्य नाईक
- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक – शेखर कपूर
- SIDBI चे MD आणि CEO – मनोज मित्तल
- LIC MD आणि अध्यक्ष – सिद्धार्थ मोहंती
- भारतीय पुरुष संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक – गौतम गंभीर
- 35 वे परराष्ट्र सचिव – विक्रम मिसरी
- 30 वे लष्कर प्रमुख – उपेंद्र द्विवेदी
- UPSC चे नवीन अध्यक्ष – प्रीती सुदान
- 24 वे महाराष्ट्र राज्यपाल – सी पी राधाकृष्णन
- आसाम रायफल्स चे महासंचालक – लेफ्टनंट जनरल विकास लखेरा
-
Question 95 of 100
95. Question
‘Jamshetji Tata : Powerful Learnings for Corporate Success’ नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
पुस्तके व त्यांचे लेखक
- Doing Business in Uncertain Times – रमेश नायर
- Code Dependent – मधुमिता मुर्गीया
- The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
- I can Coach – सिद्धार्थ राजसेकर
- KNIEF – सलमान रश्दी
- Just a Merecenary : Notes from My Life and Career – दुवुरी सुब्बाराव
- Heavenly Islands of Goa – P. S. श्रीधरन पिल्लई
- The Book Beautiful – प्रदीप सेबॅस्टियन
- Kargil : The Turning Point – कर्नल एम बी रवींद्रनाथ
- Jamsetji Tata : Powerful Learnings for Corporate Success – आर गोपालकृष्ण आणि हर्ष भट
Incorrect
पुस्तके व त्यांचे लेखक
- Doing Business in Uncertain Times – रमेश नायर
- Code Dependent – मधुमिता मुर्गीया
- The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
- I can Coach – सिद्धार्थ राजसेकर
- KNIEF – सलमान रश्दी
- Just a Merecenary : Notes from My Life and Career – दुवुरी सुब्बाराव
- Heavenly Islands of Goa – P. S. श्रीधरन पिल्लई
- The Book Beautiful – प्रदीप सेबॅस्टियन
- Kargil : The Turning Point – कर्नल एम बी रवींद्रनाथ
- Jamsetji Tata : Powerful Learnings for Corporate Success – आर गोपालकृष्ण आणि हर्ष भट
-
Question 96 of 100
96. Question
कीटकनाशकांच्या वापराच्या बाबतीत खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
महाराष्ट्र :
- स्थापना: 01 मे 1960
- मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे
- राज्यपाल : सी पी राधाकृष्णन
- राजधानी : मुंबई
राष्ट्रीय उद्याने:
- चांदोली राष्ट्रीय उद्यान
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
- ताडोबा राष्ट्रीय उद्यान
धरणे:
- उजनी
- पवना
- जायकवाडी
- कोयना
Incorrect
महाराष्ट्र :
- स्थापना: 01 मे 1960
- मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे
- राज्यपाल : सी पी राधाकृष्णन
- राजधानी : मुंबई
राष्ट्रीय उद्याने:
- चांदोली राष्ट्रीय उद्यान
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
- ताडोबा राष्ट्रीय उद्यान
धरणे:
- उजनी
- पवना
- जायकवाडी
- कोयना
-
Question 97 of 100
97. Question
क्रिकेट पुरुष आशियाई कप कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे?
Correct
- पहिला पुरुष आशियाई कप 1984 – UAE
- 16 वा पुरुष आशियाई कप 2023 – पाकिस्तान आणि श्रीलंका
- 17 वा पुरुष आशियाई कप 2025 – भारत
- 18 वा पुरुष आशियाई कप 2027 – बांगलादेश
Incorrect
- पहिला पुरुष आशियाई कप 1984 – UAE
- 16 वा पुरुष आशियाई कप 2023 – पाकिस्तान आणि श्रीलंका
- 17 वा पुरुष आशियाई कप 2025 – भारत
- 18 वा पुरुष आशियाई कप 2027 – बांगलादेश
-
Question 98 of 100
98. Question
‘India@100 : Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse’ नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
पुस्तके व त्यांचे लेखक
- Doing Business in Uncertain Times – रमेश नायर
- Code Dependent – मधुमिता मुर्गीया
- The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
- I can Coach – सिद्धार्थ राजसेकर
- KNIEF – सलमान रश्दी
- Just a Merecenary : Notes from My Life and Career – दुवुरी सुब्बाराव
- Heavenly Islands of Goa – P. S. श्रीधरन पिल्लई
- The Book Beautiful – प्रदीप सेबॅस्टियन
- Kargil : The Turning Point – कर्नल एम बी रवींद्रनाथ
- Jamsetji Tata : Powerful Learnings for Corporate Success – आर गोपालकृष्ण आणि हर्ष भट
- ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स – सुदिप्ता सेनगुप्ता
- India@100 : Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse’ – के. व्ही. सुब्रमण्यम
Incorrect
पुस्तके व त्यांचे लेखक
- Doing Business in Uncertain Times – रमेश नायर
- Code Dependent – मधुमिता मुर्गीया
- The Idea of Democracy – सॅम पित्रोदा
- I can Coach – सिद्धार्थ राजसेकर
- KNIEF – सलमान रश्दी
- Just a Merecenary : Notes from My Life and Career – दुवुरी सुब्बाराव
- Heavenly Islands of Goa – P. S. श्रीधरन पिल्लई
- The Book Beautiful – प्रदीप सेबॅस्टियन
- Kargil : The Turning Point – कर्नल एम बी रवींद्रनाथ
- Jamsetji Tata : Powerful Learnings for Corporate Success – आर गोपालकृष्ण आणि हर्ष भट
- ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स – सुदिप्ता सेनगुप्ता
- India@100 : Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse’ – के. व्ही. सुब्रमण्यम
-
Question 99 of 100
99. Question
भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती 2024’ दोन टप्प्यात करणार आहे. त्याचा पहिला टप्पा ____मध्ये झाला.
Correct
Air Exercise – Tarang Shakti 2024
- दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान जोधपूर एयरफोर्स स्टेशनवर आयोजित केला जाईल.
- या सरावात सहभागी होण्यासाठी 51 देशांना आमंत्रित करण्यात आले आहे.
- या सरावासाठी इज्राइलला आमंत्रित करण्यात आले नाही.
तामिळनाडू
- स्थापना: 01 नोव्हेंबर 1956
- मुख्यमंत्री : एम के स्टॅलिन
- राज्यपाल : आर एन रवी
- राजधानी : चेन्नई
राष्ट्रीय उद्याने :
- इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
- मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान
- मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान
धरणे :
- मेत्तूर
- भवानी सागर
Incorrect
Air Exercise – Tarang Shakti 2024
- दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान जोधपूर एयरफोर्स स्टेशनवर आयोजित केला जाईल.
- या सरावात सहभागी होण्यासाठी 51 देशांना आमंत्रित करण्यात आले आहे.
- या सरावासाठी इज्राइलला आमंत्रित करण्यात आले नाही.
तामिळनाडू
- स्थापना: 01 नोव्हेंबर 1956
- मुख्यमंत्री : एम के स्टॅलिन
- राज्यपाल : आर एन रवी
- राजधानी : चेन्नई
राष्ट्रीय उद्याने :
- इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
- मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान
- मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान
धरणे :
- मेत्तूर
- भवानी सागर
-
Question 100 of 100
100. Question
सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?
Correct
Incorrect
Leaderboard: पोलीस भरती Test Series – Demo Test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Comment
Comment
Comment
Comment
Comment
Comment ice
Comment
Rjendra kundlikra rao shinde
shinderajendra31924@gmail.com
Shinderaj1713@ com
–