तलाठी भरती जुन्या प्रश्नपत्रिका PDF | Talathi Old Question Papers PDF Download

Talathi Bharti Old Question Papers PDF

Talathi Bharti Old Question Papers PDF | तलाठी भरती जुन्या प्रश्नपत्रिका

खालील तक्त्यांमध्ये यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या pdf एकदम फ्री उपलब्ध आहेत.
खालील तक्त्यामध्ये 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2019 साली झालेल्या तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Talathi Old Question Papers PDF 2019 | तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2019

Talathi bharti 2019 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. 

खालील तक्त्यामध्ये 2019 मधील तलाठी भरतीच्या एकूण 35 प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 2019 ची तलाठी भरती महापरीक्षा या संस्थेद्वारे घेण्यात आली होती. हा तलाठी भरती परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. यापूर्वी ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी घेण्यात येत होती. 

प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 01 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 02 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 03 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 04 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 05 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 06 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 07 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 08 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 09 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 10 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 11 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 12 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 13 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 14 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 15 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 16 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 17 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 18 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 19 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 20 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 21 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 22 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 23 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 24 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 25 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 26 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 27 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 28 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 29 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 30 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 31 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 32 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 33 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 34 PDF
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका 35 PDF

Talathi Old Question Papers PDF 2016 | तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2016

Talathi bharti 2016 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. 

खालील तक्त्यामध्ये 2016 साली झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. खाली 2016 साली झालेल्या 10 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
अहमदनगर तलाठी भरती पेपर 2016 PDF
अकोला तलाठी भरती पेपर 2016 PDF
बीड तलाठी भरती पेपर 2016 PDF
बुलढाणा तलाठी भरती पेपर 2016 PDF
हिंगोली तलाठी भरती पेपर 2016 PDF
जळगाव तलाठी भरती पेपर 2016 PDF
नाशिक तलाठी भरती पेपर 2016 PDF
सिंधुदुर्ग तलाठी भरती पेपर 2016 PDF
वाशीम तलाठी भरती पेपर 2016 PDF
यवतमाळ तलाठी भरती पेपर 2016 PDF

Talathi Old Question Papers PDF 2015 | तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2015

खालील तक्त्यामध्ये 2015 साली झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. खाली 2015 साली झालेल्या 14 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Talathi bharti 2015 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. 

जिल्हा प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
अहमदनगर तलाठी भरती पेपर 2015 PDF
अकोला तलाठी भरती पेपर 2015 PDF
अमरावती तलाठी भरती पेपर 2015 PDF
बीड तलाठी भरती पेपर 2015 PDF
बुलढाणा तलाठी भरती पेपर 2015 PDF
चंद्रपूर तलाठी भरती पेपर 2015 PDF
धुळे तलाठी भरती पेपर 2015 PDF
हिंगोली तलाठी भरती पेपर 2015 PDF
लातूर तलाठी भरती पेपर 2015 PDF
नाशिक तलाठी भरती पेपर 2015 PDF
ठाणे तलाठी भरती पेपर 2015 PDF
वर्धा तलाठी भरती पेपर 2015 PDF
वाशीम तलाठी भरती पेपर 2015 PDF
यवतमाळ तलाठी भरती पेपर 2015 PDF

Talathi Old Question Papers PDF 2014 | तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2014

खालील तक्त्यामध्ये 2014 साली झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. खाली 2014 साली झालेल्या 13 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Talathi bharti 2014 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. 

जिल्हा प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
अहमदनगर तलाठी भरती पेपर 2014 PDF
बीड तलाठी भरती पेपर 2014 PDF
हिंगोली तलाठी भरती पेपर 2014 PDF
जळगाव तलाठी भरती पेपर 2014 PDF
लातूर तलाठी भरती पेपर 2014 PDF
नागपूर तलाठी भरती पेपर 2014 PDF
नांदेड तलाठी भरती पेपर 2014 PDF
नाशिक तलाठी भरती पेपर 2014 PDF
उस्मानाबाद, ठाणे, गोंदिया, सिंधुदुर्ग तलाठी भरती पेपर 2014 PDF
परभणी तलाठी भरती पेपर 2014 PDF
रत्नागिरी तलाठी भरती पेपर 2014 PDF
पुणे तलाठी भरती पेपर 2014 PDF
यवतमाळ तलाठी भरती पेपर 2014 PDF

Talathi Old Question Papers PDF 2013 | तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2013

खालील तक्त्यामध्ये 2013 साली झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. खाली 2013 साली झालेल्या 4 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Talathi bharti 2013 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. 

जिल्हा प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
चंद्रपूर तलाठी भरती पेपर 2013 PDF
कोल्हापूर तलाठी भरती पेपर 2013 PDF
नागपूर तलाठी भरती पेपर 2013 PDF
सोलापूर तलाठी भरती पेपर 2013 PDF

Talathi Old Question Papers PDF 2011-12 | तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2011-12

खालील तक्त्यामध्ये 2011-12 साली झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. खाली 2011-12 साली झालेल्या 3 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Talathi bharti 2011 and 2012 question papers PDF are available to download in given table below. Click on download link to download any district talathi bharati question paper PDF. 

जिल्हा प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
पुणे तलाठी भरती पेपर 2011 PDF
बीड तलाठी भरती पेपर 2012 PDF
हिंगोली तलाठी भरती पेपर 2012 PDF

FAQ:

दिलेल्या तक्त्यामध्ये जिल्हा प्रश्नपत्रिकेसमोर डाउनलोड लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता.

कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अर्हता प्राप्त केलेली असावी. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ते प्राप्त करणे आवश्यक आहे.
मराठी विषयाचे ज्ञान असणे आवश्यक.

उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना सूट असते.

तलाठी भरती परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण अशा प्रकारे तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची असते. यामध्ये मराठी विषयाचे 25 प्रश्न (50 गुण), इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न (50 गुण), सामान्य ज्ञान विषयाचे 25 प्रश्न (50 गुण) व गणित व बुद्धिमत्ता विषयाचे 25 प्रश्न (50 गुण) विचारले जातात.
या परीक्षेसाठी एकूण दोन तासांचा वेळ असतो.

Be the first to comment on "तलाठी भरती जुन्या प्रश्नपत्रिका PDF | Talathi Old Question Papers PDF Download"

Leave a comment

Chat with us