निकाल

Government Exams Results | MPSC Result | MPSC Answer Key

येथे तुम्हाला सरकारी नोकरीविषयक सर्व निकाल मिळतील. सर्व प्रकारचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. In this article you will be able to see all results related to government jobs.

Date: 11.02.2026

नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025 निकाल जाहीर

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरती 2025 निवड यादी जाहीर.

निवड यादी PDF पहा.

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE

Date: 11.02.2026

MIDC सरळसेवा भरती - 2023 निकाल जाहीर

MIDC सरळसेवा भरती - 2023 प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादी जाहीर.

निकाल पहा.

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE

Date: 03.02.2026

सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब, भरती निकाल जाहीर

सहाय्यक प्राध्यापक, द्रव्यगुण, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब, (जाहिरात क्रमांक - 100/2023) या पदाच्या मुलाखती दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

निकाल PDF पहा.

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE