महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्व अपडेट्स | MPSC Latest Updates November 2022

MPSC 2022 All Updates

This Article Contains

Latest MPSC Updates in November 2022

या पेजवर तुम्हाला MPSC परीक्षा 2022 चे नोव्हेंबर महिन्यातील सर्व अपडेट्स पाहायला मिळतील. या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही या पेजला भेट देऊ शकता किंवा आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2020-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 अंतिम उत्तरतालिका
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक पेपर 2 अंतिम उत्तरतालिका
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल
महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा 2021-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा 2021-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेची तात्पुरती शिफारस यादी
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची तात्पुरती शिफारस यादी
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची तात्पुरती शिफारस यादी

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 प्रथम उत्तरतालिका प्रसिध्द | MPSC Group-C Prliminary Exam 2022 first answer key released

(दि.  07/11/2022) जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 नोव्हेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महाराष्ट्र आयोगामार्फत दिनांक 05 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022’ या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, ऑनलाईन पद्धतीने व विहित शुल्काचा भरणा करून 12 नोव्हेंबर 2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत करू शकता.

MPSC Answer Key Notice

प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

उत्तरतालिका डाउनलोड करा

MPSC सरळसेवा भारतीकरिता आयोजित चाळणी परीक्षांबाबत नवीन अपडेट | MPSC Update Regarding Exam Dates

(दि.  04/11/2022) जाहिरात क्रमांक 015/2020, 016/2020, 104/2021, 105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 024/2022, 028/202, 029/2022, 055/2022, 079/2022, 080/2022, 085/2022 च्या चाळणी परीक्षांच्या दिनांकासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि/ अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भारतीकरिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून विविध संवर्गाकरिता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर नमूद केल्याप्रमाणे आयोजित करण्यात येतील.

MPSC Saralseva Exam Schedule 1

प्रसिद्धीपत्रक/Notice PDF पहा

अधिकृत वेबसाईट पहा

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द | MPSC Group C Mains Exam Paper 1 Answer Key Released

(दि.  04/11/2022) जाहिरात क्रमांक 58 ते 62/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित ‘महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2021 पेपर क्रमांक-1 (संयुक्त पेपर)’ या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या हरकती विचारात घेऊन, आयोगाने सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उत्तरतालिका डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट पहा

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 निकाल प्रसिध्द

(दि.  01/11/2022) जाहिरात क्रमांक 48/2021 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 02 जुलै, 2022 रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) (मुख्य) परीक्षा-2021 चा निकाल मा. उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकारणांमधील अंतिम निर्णयांच्या अधीन राहून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रसिद्धीपत्रक/Notice PDF पहा

लेखी परीक्षेचा निकाल पहा

अधिकृत वेबसाईट पहा

सर्व प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

Be the first to comment on "महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्व अपडेट्स | MPSC Latest Updates November 2022"

Leave a comment

Chat with us