विज्ञान सराव परीक्षा 01
This Article Contains
ToggleScience Mock Test 01
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही विज्ञान सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Science is very important subject. To practice Science, we are providing you online practice papers.
खाली विज्ञान सराव परीक्षा 01 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
भित्तीकेच्या जाडीनुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
मानवी हृदयाच्या ठोक्यांच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी ECG-Electrocardiograph चा वापर केला जातो. त्याचा शोध —- यांनी लावला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
माणूस जेव्हा उच्छ्वास (Exhalation) सोडतो, तेव्हा उच्छ्वासित हवेत (exhaled air) मध्ये —टक्के कार्बन डाय ऑक्साईड (CO2) असतो.
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
साधारणतः मानवी दात खालीलपैकी कोणत्या सूत्राने दर्शवितात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
पिण्याच्या पाण्यात फ्लुओरीनचे प्रमाण — पेक्षा जास्त झाल्यास डेन्टल फ्लुरोसिस (Dental Flurosis) हा रोग होतो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
खालीलपैकी कशाला पेसमेकर म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
रक्तदाब हा —– उपकरणाने मोजला जातो.
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
मानवी शरीरातील Largest gland (सर्वात मोठी ग्रंथी) कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
“Power House of Cell’ असे खालीलपैकी कशाला म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
राष्ट्रीय अवयव व उती प्रत्यारोपण संस्थेअंतर्गत ‘राष्ट्रीय जैव पदार्थ केंद्रा’ (National Bio Material Centre) ची स्थापना कोठे करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
‘Binomial Nomenclature’ या नावे देण्याच्या पद्धतीचा शोध या शास्त्रज्ञाने लावला.
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
प्रौढ मानवी शरीरात एकूण —- हाडे (bones) असतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
खालील कोणता अस्थि मानवी कर्णेद्रियाचा भाग नाही?
i) Malleus
ii) UIna
iii) Incus
iv) Stapes
v) MandibleCorrect
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
खालीलपैकी कोणाचा DNA मधील Nitrogenous bases मध्ये समावेश होता नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी काय फक्त वनस्पती पेशींमध्ये असते, पण पेशींमध्ये नसत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
—– या द्रव्यामुळे Bleeching Powder (विरंजक चूर्ण) ला त्याचा गुणधर्म प्राप्त होतो.
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी विनॉक्सिश्वसनाबाबत काय खरे आहे ?
अ) यासाठी ऑक्सिजनची गरज नसते.
ब) हे ऑक्सिजनच्या सान्निध्यात घडून येते.
क) यातून कमी ऊर्जा मिळते (२ रेणू ATP)
ड) यातुन ऊर्जेचे एकूण ३८ ATP रेणू मिळतात.Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
‘स्पंज’ हे खालीलपैकी कोणत्या जीवशास्त्रीय संघाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comment
Comment