नागरिकशास्त्र सराव परीक्षा 03
This Article Contains
TogglePolity Mock Test 03
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये नागरिकशास्त्र हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही नागरिकशास्त्र सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Polity is very important subject. To practice History, we are providing you online practice papers.
खाली नागरिकशास्त्र सराव परीक्षा 03 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
best of luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
भारतीय न्यायव्यवस्थेची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
भारतीय न्यायव्यवस्थेतील अपीलाचे अंतिम निर्णय देणारे सर्वश्रेष्ठ न्यायालय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
भारतात फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना ——– च्या कायद्याने करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
2014 च्या कितव्या घटनादुरुस्तीनुसार कोलेजियम पद्धत बंद करुन न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग स्थापन करण्यात आला होता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
भारतातील कोणत्या तीन उच्च न्यायालयाची स्थापना दि इंडियन हाय कोर्ट अॅक्ट्स-1861 मधील तरतुदींनुसार 1862 साली करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
कर्नाटक उच्च न्यायालय 1973 पर्यंत कोणत्या नावाने ओळखले जाते असे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
कोलकाता उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
कोणत्या कलमानुसार संसद कायदा करुन दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करु शकते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रुपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
मजुरांचे हितसंबंध जोपासण्यासाठी कोणते न्यायालय कार्य करते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
लोकन्यायालयाची कल्पना कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लघुवाद न्यायालय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
सध्या भारतात किती उच्च न्यायालये कार्यरत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
खालीलपैकी कोठे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.