विज्ञान सराव परीक्षा 08
This Article Contains
ToggleScience Mock Test 08
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही विज्ञान सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Science is very important subject. To practice Science, we are providing you online practice papers.
खाली विज्ञान सराव परीक्षा 08 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 19 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 19 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- Answered
- Review
-
Question 1 of 19
1. Question
ग्रेगेर मेंडेल यांनी कोणत्या झाडांवर प्रयोग करुन आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 19
2. Question
‘र्हाडयझोबियम’ कशाचे स्थिरीकरण करतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 19
3. Question
तंतुकणिकामध्ये निर्माण झालेली ऊर्जा —— या ऊर्जासमृद्ध संयुगाच्या रुपात साठविलेली असते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 19
4. Question
……….. ऊतींमधील पेशींचे विभाजन होऊन स्थायी ऊती तयार होतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 19
5. Question
बाष्पोत्सर्जन वनस्पतीच्या ————- या भागातून होते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 19
6. Question
रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे ——— उत्सर्जित करतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 19
7. Question
खालीलपैकी कोणता वृक्ष ‘फ्लेम ट्री’ या नावाने ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 19
8. Question
पेशीमधील —————– ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 19
9. Question
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 19
10. Question
वनस्पतीवाढीसाठी अत्यावश्यक अन्नद्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 19
11. Question
ड्रॉसेरा ही वनस्पती कुठल्या वर्गामध्ये मोडते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 19
12. Question
कवक पेशीची पेशीभित्तीका कोणत्या जटील शर्करेपासून बनलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 19
13. Question
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 19
14. Question
कीटकभक्षी वनस्पती वाढतात त्या मातीमध्ये ——- चा अभाव असतो.
Correct
Incorrect
-
Question 15 of 19
15. Question
बहुतेक वनस्पती क्लोरोफिल च्या साहाय्याने सूर्यामधील ऊर्जा शोषून घेऊन स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात, या प्रक्रियेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 19
16. Question
कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवता येते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 19
17. Question
नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतींचे नुकसान कशामुळे होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 19
18. Question
पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 19
19. Question
मुळा, गाजर, बीटा या कोणत्या वनस्पती आहेत?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.