अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 08
This Article Contains
ToggleMathematics and Reasoning Test 08
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Mathematics is very important subject. To practice Mathematics and Reasoning we are providing you online Mathematics and Reasoning practice papers.
खाली अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 08 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
9413 – ? = 6211
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
412 + 112 + ? = 1000-312
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
393 + 415 ÷ 5 = ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
411 x 312 ÷ 6 + 2 =?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
11.9 x 1.05 = ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
22 x 0.0022 = ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
714 x 31.2 = ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
4312 x 5417 = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
9512 – ? = 9814 – 4214
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
4000 – 200 x 10 = ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
105+ 15 x 15 = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
220 – 110 ÷ 22 = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
41 x 12 + 47 x 13 = ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
दोन संख्याची बेरीज 120 आहे. एक संख्या 55 आहे तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
एक संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 60 येते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
एका संख्येला 9 ने भागले असता उत्तर 2 येते तर त्या दोन संख्याचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते तर त्या संख्याची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
एका संख्येला 7 ने भागन्याऐवजी 7 ने गुणले तर उत्तर 98 आले तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
एका संख्येला 4 ने गुणण्याऐवजी 4 ने भागले तर उत्तर 4 आले तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
एका संख्येला 6 ने भागण्याऐवजी 6 ने गुणले तर उत्तर 216 आले तर खरे उत्तर काय असेल?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.