विधानपरिषद असणारे भारतातील राज्ये । Indian States Having Legislative Council

भारतामध्ये विधानपरिषद असणारे एकूण सहा राज्ये आहेत. ही सहा राज्ये खालीलप्रमाणे आहेत.

  1. आंध्रप्रदेश : एकुण सदस्य 58
  2. बिहार : एकुण सदस्य 75
  3. कर्नाटक : एकुण सदस्य 75
  4. महाराष्ट्र : एकुण सदस्य 78
  5. तेलंगणा : एकुण सदस्य 40
  6. उत्तरप्रदेश : एकुण सदस्य 100

विधानपरिषद सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष‌ असतो, सदस्य होण्यासाठी वय कमीतकमी 30 असणे आवश्यक आहे. विधानपरिषदेत 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. दर 2 वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात, तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.

If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us