Category: Pune University

शब्दांच्या शक्ती

शब्दांच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. याचे तीन प्रकार पडतात. 1) अभिधा 2) व्यंजना 3) लक्षणा...