चालू घडामोडी सराव परीक्षा 01

परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
  • Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
  • सर्व प्रश्न सोडावा.
  • Quiz Summary वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
  • Finish Quiz वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील. 
  • आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील. 

एकूण प्रश्न: 30
एकूण वेळ: 20 मिनिटे

चालू घडामोडी सराव परीक्षा 01

Time limit: 0

Quiz-summary

0 of 30 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  26. 26
  27. 27
  28. 28
  29. 29
  30. 30

Information

एकूण प्रश्न – 30
वेळ – 20 मिनिटे

Best of Luck

You must specify a text.
You must specify a text.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

Quiz is loading…

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

Results

0 of 30 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Categories

  1. Not categorized 0%
Your result has been entered into leaderboard
Loading
captcha
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  26. 26
  27. 27
  28. 28
  29. 29
  30. 30
  1. Answered
  2. Review
  1. Question 1 of 30
    1. Question

    दरवर्षी जागतिक हृदय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?

    Correct

    • याचा मुख्य उद्देश हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांबद्दल (CVD) जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती देणे हा आहे.
    • 2025 ची थीम: “Don’t Miss a Beat”.
    सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस
    • 01 ते 07 सप्टेंबर – राष्ट्रीय पोषण आठवडा
    • 02 सप्टेंबर – जागतिक नारळ दिन
    • 04 सप्टेंबर – राष्ट्रीय वन्यजीव दिवस
    • 05 सप्टेंबर – राष्ट्रीय शिक्षक दिवस
    • 08 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
    • 10 सप्टेंबर – जागतिक प्रथमोपचार दिवस, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस
    • 11 सप्टेंबर – राष्ट्रीय वन शहिद दिवस
    • 14 सप्टेंबर – हिंदी दिवस
    • 15 सप्टेंबर – अभियंता दिवस, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस
    • 16 सप्टेंबर – जागतिक ओझोन दिवस
    • 18 सप्टेंबर – जागतिक बांबू दिवस
    • 21 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय शांतता दिवस, जगातिक अल्झायमर दिवस
    • 22 सप्टेंबर – जागतिक गेंडा दिवस
    • 26 सप्टेंबर – जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस, जागतिक सागरी दिवस
    • 27 सप्टेंबर – जागतिक पर्यटन दिवस
    • 28 सप्टेंबर – जागतिक रेबीज दिवस, जागतिक नदी दिवस (सप्टेंबरचा शेवटचा रविवार)
    • 29 सप्टेंबर – जागतिक हृदय दिवस

    Incorrect

  2. Question 2 of 30
    2. Question

    अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये गोकुळ जलाशय व उदयपूर सरोवर या दोन नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश झालेला आहे?

    Correct

    बिहारमधील खालील दोन नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश झालेला आहे?
    1. गोकुळ जलाशय – बक्सर जिल्हा
    2. उदयपूर सरोवर – पश्चिम चंपारण जिल्हा
    भारतातील एकूण 93 रामसर स्थळे झाली.
    • यांनी एकूण 13,60,719 हेक्टर क्षेत्र व्यापलेले आहे.
    • जगात भारताचा तिसरा क्रमांक
    • तामिळनाडू राज्यात सर्वात जास्त 20 रामसर

  3. Question 3 of 30
    3. Question

    भारताने सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या अरब देशात QR कोड-आधारित UPI सेवा सुरु केली आहे?

    Correct

    • भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा आठवा देश बनला.
    • कतरच्या समावेशासह, UPI स्वीकृती आता आठ देशांमध्ये पसरली आहे.
    • हे आठ देश: भूतान, फ्रांस, मॉरीशस, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि कतर

  4. Question 4 of 30
    4. Question

    अलीकडेच कोणत्या शहरात विज्ञान शिखर परिषद 2025 (Science Summit 2025) आयोजित करण्यात आली होती?

    Correct

    Incorrect

  5. Question 5 of 30
    5. Question

    दुसऱ्यांदा भारताचे ऍटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

    Correct

    Incorrect

  6. Question 6 of 30
    6. Question

    कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना तुरुंगवासाची शिक्षा मिळालेली आहे?

    Correct

    • 2007 ते 2012 या काळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते.
    • 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
    • राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला पहिल्यांदाच तुरुंगवासाची शिक्षा
    • आरोप – लिबिया सरकारकडून निवडणूक प्रचारासाठी अवैध पैसे मिळवले.

  7. Question 7 of 30
    7. Question

    2025 पुरुष आशिया कप चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे?

    Correct

    • 17 वी आवृत्ती ( T20 फॉरमॅट)
    • आयोजक: Asian Cricket Council, UAE (मुख्यालय)
    • प्रथम संस्करण – 1984, शारजाह (विजेता – भारत)
    • सर्वात यशस्वी संघ – भारत: 9 वेळा विजेता (2025 पर्यंत)
    • सर्वाधिक यशस्वी संघ – भारत (9), श्रीलंका (6)
    • सर्वाधिक धावा: अभिषेक शर्मा (314 धावा)
    • सर्वाधिक बळी – कुलदीप यादव (17 बळी)
    • सर्वाधिक षटकार – अभिषेक शर्मा (19 षटकार)
    • अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ – तिलक वर्मा (69 धावा)
    • मॅन ऑफ द सिरीज – अभिषेक शर्मा (314 धावा)

  8. Question 8 of 30
    8. Question

    भारतातील पहिले डूगोंग संवर्धन अभयारण्य, ज्याला IUCN ने मान्यता दिली आहे, ते कोणत्या राज्यात आहे?

    Correct

    • डूगोंग संवर्धन अभयारण्य – पाल्क खाडीमध्ये 448.34 चौरस किलोमीटर क्षेत्र
    • IUCN – International Union for Conservation of Nature
    • स्थापना : 5 ऑक्टोबर 1948
    • CEO: ब्रुनो ओबरले

    Incorrect

    • डूगोंग संवर्धन अभयारण्य – पाल्क खाडीमध्ये 448.34 चौरस किलोमीटर क्षेत्र
    • IUCN – International Union for Conservation of Nature
    • स्थापना : 5 ऑक्टोबर 1948
    • CEO: ब्रुनो ओबरले

  9. Question 9 of 30
    9. Question

    राष्ट्रीय नारळ परिषद _______येथे आयोजित करण्यात आली.

    Correct

    • दिनांक 10 ऑक्टोबर 2025
    • ठिकाण : पणजी, गोवा
    • जगातील एकूण नारळ उत्पादनात भारताचा वाटा 31%
    • जागतिक नारळ दिवस – 02 सप्टेंबर
    • थिम 2025: “Uncovering Coconut’s Power, Inspiring Global Action”
    विविध परिषद व ठिकाणे
    • जागतिक सागरी परिषद 2024 – चेन्नई
    • पहिली भारत – नेपाळ पर्यटन परिषद – काठमांडू
    • 2024 मध्ये पहिली भारतीय जागतिक वारसा परिषद – नवी दिल्ली
    • 24 वी BIMSTEC बैठक 2024 – थायलंड
    • ‘सूर्य द्रोणनाथन 2025’ – हिमाचल प्रदेश
    • 68 वी राष्ट्रकुल संसदीय परिषद – बार्बाडोस
    • 2027 ची SCO शिखर परिषद – पाकिस्तान
    • AI इम्पॅक्ट समिट 2026 – भारत
    • विज्ञान शिखर परिषद 2025 – न्यूयॉर्क शहर, अमेरिका
    • भारतात 12 वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद – डेहराडून
    तेलंगणा
    • स्थापना: 02 जून 2014
    • मुख्यमंत्री : रेवंत रेड्डी
    • राज्यपाल : विष्णूदेव शर्मा
    • राजधानी : हैदराबाद
    राष्ट्रीय उद्यान :
    मृगावानी, महावीर हरिना
    महत्वाची धरणे :
    सिंगूर, पोचरम

  10. Question 10 of 30
    10. Question

    दरवर्षी जागतिक पर्यटन दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो?

    Correct

    • उद्देश – पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, आर्थिक विकास आणि सामाजिक-आर्थिक विकासाच्या महत्वावर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.
    • “Tourism and Sustainable Transformation.”

  11. Question 11 of 30
    11. Question

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “वर्ल्ड फूड इंडिया 2025” चे उदघाटन कोठे झाले आहे?

    Correct

    Incorrect

  12. Question 12 of 30
    12. Question

    साबरमती ऑपरेशन्स कमांड सेंटर (OCC) द्वारे व्यापलेल्या एकूण कॉरिडॉरची लांबी किती आहे?

    Correct

    Incorrect

  13. Question 13 of 30
    13. Question

    “कलैमामणी पुरस्कार” हा कोणत्या राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे?

    Correct

    • या राज्य सरकारने 2021, 2022 आणि 2023 या वर्षासाठी कलैमामणी पुरस्कारांची घोषणा केली.

    Incorrect

    • या राज्य सरकारने 2021, 2022 आणि 2023 या वर्षासाठी कलैमामणी पुरस्कारांची घोषणा केली.

  14. Question 14 of 30
    14. Question

    आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी चीनने कोणत्या नवीन व्हिसाची घोषणा केली आहे?

    Correct

    Incorrect

  15. Question 15 of 30
    15. Question

    खालीलपैकी कोण पहिला हात नसलेला जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता बनला आहे?

    Correct

    • 18 वर्षीय भारतीय शीतल देवीने कंपाउंड वैयक्तिक विभागात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णदक जिंकणारी पहिली महिला हात नसलेली धनुर्धारी बनून इतिहास रचला.
    • तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई पॅरा गेम्ससह सर्व प्रमुख स्पर्धामध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.
    • तिला 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.

  16. Question 16 of 30
    16. Question

    2025 च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक काय आहे?

    Correct

    क्रमांक – देश
    1 – सिंगापूर
    2 – स्वित्झर्लंड
    3 – आयर्लंड
    4 – तयवान
    5 – लक्झेम्बर्ग

    विविध निर्देशांक व भारताचा क्रमांक
    • हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 – 03
    • FIFA क्रमवारी – 133 वे
    • हेनली पासपोर्ट निर्देशांक 2025 – 77
    • जागतिक शांतता निर्देशांक 2025 – 115
    • मानव विकास निर्देशांक 2025 – 130
    • ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 – 30
    • आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक – 128

    हिमाचल प्रदेश
    • स्थापना : 25 JAN 1971
    • मुख्यमंत्री- सुखविंदर सिंग सुखू
    • राज्यपाल : शिव प्रताप शुक्ल
    • राजधानी: शिमला
    • राष्ट्रीय उद्याने: ग्रेट हिमालयीन, पिना व्हॅली, सिम्बलबारा.
    • महत्वाची धरणे: पांडोह, चमेरा, नाथपा झाकरी
     100% घरांमध्ये LPG कनेक्शन पहिले राज्य.
     ई पंचायत पुरस्कार 2020

  17. Question 17 of 30
    17. Question

    खालीलपैकी कोणाला 2025 चा कृषी मीडिया पुरस्कार देण्यात आला आहे?

    Correct

    विविध पुरस्कार व पुरस्कार मिळालेले व्यक्ती
    • 2025 चा पेन पिंटर पुरस्कार – लीला अबौलेला
    • 43 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार – नितीन गडकरी
    • गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 – पंडित भीमराव पांचाळे
    • अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम. एस. स्वामिनाथन पुरस्कार – डॉ. आरेनारे
    • 2025 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार – Educate Girls NGO
    • प्रो. व्ही. के. गोकाक पुरस्कार – आनंद व्ही. पाटील
    • 2025 चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड – युनूस अहमद
    • 2025 चा ASME हॉली पुरस्कार – बाबा कल्याणी
    • आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 – डॉ. हिमांशू कुलकर्णी
    • 2025 चा कृषी मीडिया पुरस्कार – आमशी प्रसन्नकुमार

  18. Question 18 of 30
    18. Question

    कोणत्या राज्याने प्रवासींसाठी भारतातील पहिली विमा योजना सुरु केली आहे?

    Correct

    Incorrect

  19. Question 19 of 30
    19. Question

    भारतातील पहिले AI -आधारित कमांड सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे?

    Correct

    Incorrect

  20. Question 20 of 30
    20. Question

    भारतीय जाहिरात मानक परिषद (ASCI) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

    Correct

    Incorrect

  21. Question 21 of 30
    21. Question

    दरवर्षी खालीलपैकी कोणता दिवस 02 ऑक्टोबर ला साजरा केला जातो?

    Correct

    Incorrect

  22. Question 22 of 30
    22. Question

    खालीलपैकी कोणत्या संस्थेला भारताने संयुक्त राष्ट्रांच्या एआय सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नामांकित केले आहे?

    Correct

    Incorrect

  23. Question 23 of 30
    23. Question

    इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवे अध्यक्ष म्हणून अलीकडचे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

    Correct

    Incorrect

  24. Question 24 of 30
    24. Question

    बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेला पहिला BFI कप 2025 कोणत्या राज्यात होणार आहे?

    Correct

    Incorrect

  25. Question 25 of 30
    25. Question

    ऑस्ट्रेलियाच्या ‘बिग बॅश लीग BBL’ मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू कोण बनला आहे?

    Correct

    Incorrect

  26. Question 26 of 30
    26. Question

    2025 चा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे?

    Correct

    Incorrect

  27. Question 27 of 30
    27. Question

    भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव काय आहे ज्याचे नुकतीच 10 वर्षे कार्यरत पूर्ण केली?

    Correct

    ISRO
    • भारतातील पहिली अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळा.
    • महत्व: भारतातील पहिले बहू-तरंगलांबीचे अंतराळ वेधशाळा
    • कृष्णविवरांचा अभ्यास, ताऱ्यांची निर्मिती आणि वैश्विक घटना
    • 2025 मध्ये इसरोने प्रक्षेपित केले
    • स्थापना: 15 ऑगस्ट 1969
    • संस्थापक: विक्रम साराभाई
    • अध्यक्ष: व्ही. नारायणन
    • मुख्यालय: बेंगलुरू

  28. Question 28 of 30
    28. Question

    मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी अलीकडचे लाँच केलेल्या “गज रक्षक अँप” चा उद्देश काय आहे?

    Correct

    • या अँपचा वापर अभयारण्यातील हत्तीचे रियल -टाइम निरीक्षण करण्यासाठी केला जातो .
    • या उपक्रमाचा उद्देश मानव हत्ती संघर्ष रोखणे आहे .

    मध्यप्रदेश
    • स्थापना : 01 नोव्हें 1956
    • मुख्यमंत्री : मोहन यादव
    • राज्यपाल :मंगूभाई छगनभाई पटेल
    • राजधानी : भोपाल
    • राष्ट्रीय उद्यान : बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वन विहार, कुनो
    • महत्वाची धरणे : गांधी सागर, बनसागर, बारगी, बारना

  29. Question 29 of 30
    29. Question

    संयुक्त राष्ट्रांनी पुन्हा कोणत्या देशावर आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादले आहेत?

    Correct

    • अणुकार्यक्रमांच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल निर्बंध लादले आहेत .
    • आर्धिक परिणाम : या निर्बंधमुळे इराणची अर्धव्यवस्था आणखी कमकुवत झाली आहे ,कारण चलनाच्या घसरणीमुळे आधीच आर्थिक संकट आले आहे .
    • निर्बंधाचे कारण : इराणच्या अणुकार्यक्रमांशी संबंधित नियमाचे पालन न केल्याने

    इराण
    • अध्यक्ष: मसूद पेजशिक्यान
    • राजधानी: तेहरान
    • चलन: इराणी रियाल
    • भाषा: पर्शियन

  30. Question 30 of 30
    30. Question

    2025 चा “राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार” कोणाला देण्यात आला आहे?

    Correct

    • गानसम्रानि लता मंगेशकर पुरस्कार 2025 – पंडित भीमराव पांचाळे
    • अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एस . एस. स्वामिनाथन पुरस्कार डॉ. आरेनारे
    • 2025 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार – Educate Girls NGO
    • प्रो. व्ही. के. गोकाक पुरस्कार – आनंद व्ही पाटील
    • 2025 चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड – युनूस अहमद
    • 2025 चा ASME हॉली पुरस्कार – बाबा कल्याणी
    • आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 – डॉ . हिमांशू कुलकर्णी
    • 2025 चा कृषी मीडिया पुरस्कार – आमशी प्रसन्नकुमार
    • 2024 चा “राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार” – सोनू निगम

window.wpProQuizInitList = window.wpProQuizInitList || []; window.wpProQuizInitList.push({ id: '#wpProQuiz_117', init: { quizId: 117, mode: 3, globalPoints: 30, timelimit: 1200, resultsGrade: [0], bo: 8264, qpp: 0, catPoints: [30], formPos: 0, lbn: "Finish quiz", json: {"9128":{"type":"single","id":9128,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9129":{"type":"single","id":9129,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9130":{"type":"single","id":9130,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9131":{"type":"single","id":9131,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9132":{"type":"single","id":9132,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9133":{"type":"single","id":9133,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9134":{"type":"single","id":9134,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9135":{"type":"single","id":9135,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9136":{"type":"single","id":9136,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9137":{"type":"single","id":9137,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9138":{"type":"single","id":9138,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9139":{"type":"single","id":9139,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9140":{"type":"single","id":9140,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9141":{"type":"single","id":9141,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9142":{"type":"single","id":9142,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9143":{"type":"single","id":9143,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9144":{"type":"single","id":9144,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9145":{"type":"single","id":9145,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9146":{"type":"single","id":9146,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9147":{"type":"single","id":9147,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9148":{"type":"single","id":9148,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9149":{"type":"single","id":9149,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9150":{"type":"single","id":9150,"catId":0,"points":1,"correct":[0,0,0,1]},"9151":{"type":"single","id":9151,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9152":{"type":"single","id":9152,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9153":{"type":"single","id":9153,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]},"9154":{"type":"single","id":9154,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9155":{"type":"single","id":9155,"catId":0,"points":1,"correct":[0,0,1,0]},"9156":{"type":"single","id":9156,"catId":0,"points":1,"correct":[0,1,0,0]},"9157":{"type":"single","id":9157,"catId":0,"points":1,"correct":[1,0,0,0]}} } });

Leaderboard: चालू घडामोडी सराव परीक्षा 01

maximum of 30 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Join our Telegram Channel

Join our WhatsApp Group

2 Comments

Leave a Reply to Vishal Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *