परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 01
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
एकूण प्रश्न – 20
वेळ – 10 मिनिटे
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
नीती आयोगानुसार प्रसिद्ध झालेल्या राज्य आरोग्य निर्देशांकात खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात तानसेन संगीत महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात आले?
Correct
आंतरराष्ट्रीय मधमाशी महोत्सव 2021 – उत्तराखंड येथे
7 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 – गोवा येथे
3 रा मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव 2021 – गोवा
राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव 2021- छत्तीसगड
भारतातील पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव 2021 – लेह लद्दाखIncorrect
आंतरराष्ट्रीय मधमाशी महोत्सव 2021 – उत्तराखंड येथे
7 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 – गोवा येथे
3 रा मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव 2021 – गोवा
राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव 2021- छत्तीसगड
भारतातील पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव 2021 – लेह लद्दाख -
Question 3 of 20
3. Question
उत्तरप्रदेशमधील कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ असे करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
अलीकडेच खालीलपैकी कोणाला ‘सुशीलादेवी साहित्य पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतात 2021 या वर्षात भारतात एकूण 126 वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात झाला आहे?
Correct
मध्यप्रदेश : 44 मृत्यू
महाराष्ट्र: 26 मृत्यू
कर्नाटक : 14 मृत्यूIncorrect
मध्यप्रदेश : 44 मृत्यू
महाराष्ट्र: 26 मृत्यू
कर्नाटक : 14 मृत्यू -
Question 6 of 20
6. Question
अलीकडेच संपन्न झालेली 19 वर्षाखालील आशिया कप ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
अलीकडेच रॉस टेलर या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे, हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 जानेवारी 2022 ला DRDO ने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे?
Correct
Defence Research and Development Organisation
स्थापना : 1958
मुख्यालय : नवी दिल्ली
चेअरमन :जी. सतीश रेड्डीIncorrect
Defence Research and Development Organisation
स्थापना : 1958
मुख्यालय : नवी दिल्ली
चेअरमन :जी. सतीश रेड्डी -
Question 9 of 20
9. Question
नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली आहे?
Correct
उत्तरप्रदेश :
राजधानी: लखनौ
मुख्यमंत्री : योगी आदित्यनाथ
राज्यपाल : आनंदीबेन पटेलIncorrect
उत्तरप्रदेश :
राजधानी: लखनौ
मुख्यमंत्री : योगी आदित्यनाथ
राज्यपाल : आनंदीबेन पटेल -
Question 10 of 20
10. Question
95 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
खालीलपैकी कोणत्या देशाने 2026 या वर्षापर्यंत कृत्रिम सूर्य बनवण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
जम्मू आणि काश्मीर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
खालीलपैकी कोणाची भारतीय तटरक्षक दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
सामाजिक कार्यकर्त्या ‘संधुताई सपकाळ’ यांचे नुकतेच वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
खालीलपैकी कोणती कंपनी अलीकडेच ३ ट्रिलियन डॉलर एवढे बाजारमूल्य असणारी जगातील पहिली कंपनी बनली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
लोसार उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात साजरा करण्यात येतो?
Correct
पंजाब – श्री भगवान बलराम जगन्नाथ रथ यात्रा
नागालँड-हॉर्नबिल
केरळ-ओणम
जम्मू व काश्मीर-ट्युलिप
तामिळनाडू-पोंगल
आसाम – बिहूIncorrect
पंजाब – श्री भगवान बलराम जगन्नाथ रथ यात्रा
नागालँड-हॉर्नबिल
केरळ-ओणम
जम्मू व काश्मीर-ट्युलिप
तामिळनाडू-पोंगल
आसाम – बिहू -
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी कोण ONGC ची पहिली महिला अध्यक्ष बनली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
2022 च्या ‘मिलन’ नौसेना सरावासाठी भारताने 46 देशांना आमंत्रित केले आहे. 2022 मध्ये या सरावाचे कितवे संस्करण आहे?
Correct
Incorrect
Be the first to comment on "चालू घडामोडी सराव परीक्षा 01"