MPSC मराठी अनुवादक परीक्षा अभ्यासक्रम
January 26, 2021
MPSC मराठी अनुवादक परीक्षा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
परीक्षेचे टप्पे-२
१. लेखी परीक्षा – १५० गुण
२. मुलाखत – ४० गुण
अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित राहील.
विषयाशी संबंधित घटक यामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल.
१. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, वाक्यविचार, वाक्प्रचार व म्हणी यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
२. इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases and their meaning and Comprehension of Passage.
मुलाखतीच्या एकूण ४० गुणांपैकी, अनुवादक चाचणीकरिता २० गुण व मुलाखतीकरिता २० गुण असतील.
PDF डाउनलोड करा. CLICK HERE
सर्व प्रकरच्या अपडेटसाठी
आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा CLICK HERE
आमचे फेसबूक पेज जॉइन करा CLICK HERE
ट्वीटर वर जॉइन व्हा CLICK HERE