MPSC Group-B 2021 STI Mains Paper 2 Answer Key Released
जाहिरात क्रमांक 50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021- राज्यकर निरीक्षक पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 24 जुलै 2022 आयोजित ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2021 पेपर क्रमांक 2 (राज्य कर निरीक्षक) या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी सादर केलेल्या हरकती विचारात घेऊन आयोगाने सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे.