Homeनविन अपडेटमहाराष्ट्र गट क परीक्षा 2022 । MPSC Group C Exam 2022 Update
महाराष्ट्र गट क परीक्षा 2022 । MPSC Group C Exam 2022 Update
March 27, 2022
Update 27/03/2022 | MPSC Group C Hall Tickets Available
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट क पदांच्या एकूण 900 जागांसाठी अर्ज सादर करण्यासाठी 22 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी 2021 हा कालावधी देण्यात आला होता. ही परीक्षा दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
MPSC Group C exam for 900 posts is on scheduled 3rd April. Hall Ticket for this exam is available. To download hall ticket click on the link given below.