सरळसेवा भरती सराव परीक्षा 01

By | July 17, 2023

नमस्कार मित्रानो, truexams.com वर तुमचे स्वागत आहे. खाली सराव परीक्षा क्रमांक 01 दिली आहे. खाली दिलेल्या सराव परीक्षेत एकूण 100 प्रश्न आहेत. ही सराव परीक्षा सोडवण्यासाठी 2 तासांचा वेळ असेल. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषयाचे नाव प्रश्नसंख्या
01
मराठी
25 प्रश्न
02
इंग्रजी
25 प्रश्न
03
गणित व बुद्धिमत्ता
25 प्रश्न
04
सामान्य ज्ञान
25 प्रश्न

एकूण प्रश्न

100

एकूण वेळ

02 तास 

परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
  • Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
  • सर्व प्रश्न सोडावा.
  • Quiz Summary वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
  • Finish Quiz वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील. 
  • आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील. 

Best of Luck

You must specify a text.
You must specify a text.

Leaderboard: तलाठी भरती सराव परीक्षा 01

maximum of 100 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available