पोलीस भरती सराव परीक्षा 05
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
0 of 100 questions completed Questions:
BEST OF LUCK
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? ‘देवाज्ञा होणे ‘ म्हणजे? एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनाला ——म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणा-या मूलध्वनींना —- म्हणतात. ‘घरी’ या शब्दाची विभक्ती कोणती? ‘एकी हेच बळ’ या म्हणीतील लुप्त क्रियापद ओळखा. ‘केर डोळ्यात, फुकर कानात’ या म्हणीचा योग्य अर्थ लिहा. क् ग् च् ज् या व्यंजनांना कोणते वर्ण म्हणतात? ‘थंड फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते? पुढीलपैकी अघोष व कंठ्य व्यंजने कोणती? पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? ‘प्र’ उपसर्ग लावून खालीलपैकी कोणता शब्दसमूह तयार होईल? ‘कानू’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. ‘किल्ल्यातून शंभर तलवारी बाहेर पडल्या.’ या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? प्रतिभावंत, लोभी, दयाळू, ईश्वरी, पाणचट ही कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत? पुढील सामासिक शब्दात गटाबाहेरचा शब्द कोणता? मूळ शब्द किंवा धातू यांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे येतात, तेव्हा त्यांना काय म्हणतात? ‘उष: काल होता होता काळरात्र झाली’ या काव्यपंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो? पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते? तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे? वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता? जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना…. असे म्हणतात. चतुर्भुज होणे याचा अर्थ? ‘माझ्याजवळ पैसे आहेत’ या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. रिक्षा, हाराकिरी हे शब्द आपल्याकडे कोणत्या भाषेतून आले आहेत? ‘पराचा कावळा करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पुढीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त नाही? लिंगाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? ‘चाकर’ या शब्दातील ‘चा’ या अद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? राष्ट्रपतीपदासाठी पात्र होण्यास वयाची अट किती वर्ष आहे? भारताने पहिली अणुचाचणी खालीपैकी केव्हा घेतली? लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलतात? पाण्याचे रेणूसूत्र काय? ‘गरीबी हटाव’ घोषणेने —— पंचवार्षिक योजना सुरु करण्यात आली. किती कालावधी नंतर जिल्हा परिषदेची कमीत कमी एक सभा व्हायला हवी. जगात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात लहान खंड कोणते? कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असतो? वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? भारतातील पहिला बेटीय जिल्हा कोणता? जगातील सर्वात उंच धबधबा कोणता? महाराष्ट्र ची समुद्र लांबी किती? महात्मा फुले यांचे जन्म गाव काय आहे? लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते. गाजरा मध्ये कोणते जीवनसत्व असते. ‘नॅशलनल सँपल सर्व्हे’ ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्पास —- असे म्हटले आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रहास सर्वाधिक उपग्रह आहेत? मंगळ ग्रहाला किती उपग्रह आहेत? हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासनपद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? कितव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे? स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भुषविले? खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद संविधानात नाही? खालीलपैकी कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणतात? ‘अन टू धीस लास्ट’ या पुस्तकाचा गांधीजीवर प्रभाव होता, हे पुस्तक कोणी लिहिले होते? गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय? बार्डोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? देशातील पहिली ताग गिरणी इ.स. 1855 मध्ये पश्चिम बंगालमध्ये कोठे स्थापन झाली? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात? घटनाभंग केल्याच्या कारणावरुन राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग कोणत्या कलमाद्वारे चालविला जातो? ———— हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आधुनिक आवर्तसारणीत हॅलोजन हे गण ————- मध्ये आहेत. आधुनिक आवर्तसारणीत किती आवर्त आहेत? बेकिंग पावडर तयार करण्यासाठी काय वापरतात? भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्याचा पहिला प्रयत्न खालीलपैकी कोणी केला? खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? 20:x:45 या तिन्ही संख्याप्रमाणात आहेत. तर x=? अक्षय स्नेहल यांच्या वयाचे गुणोत्तर 9:1 आहे. स्नेहल दीप यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. तर अक्षय व दीप यांच्या वयाचे गुणोत्तर किती? दोन संख्याचा गुणाकार 192 आहे. लसावी 48 आहे तर मानवी काढा. मनोजजवळ 2412 संत्री होते. त्याने 50 संत्री 40 पेट्यात संत्री भरून विकले. तर त्याच्या जवळ किती संत्री शिल्लक राहिले? एका गावात 2150 मतदार आहेत. 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला? 154 + 20 ÷ 4 – 47 =? 11.9 x 1.05 = ? रविचा पगार मनिषच्या पगाराच्या 30% अधिक आहे तर मनिषचा पगार रविच्या पगाराच्या किती टक्के कमी आहे? अक्षय आपल्या मासिक पगाराच्या 13%, 12%, 15% खर्च करतो व 18000 ची बचत करतो तर त्याचा मासिक पगार किती? 480 चे 20% – ? चे 30% = 75 जर डोळे म्हणजे पाय, पाय म्हणजे नाक, नाक म्हणजे कान तर कान म्हणजे हात, तर ऐकण्यासाठी काय वापराल? एका सांकेतिक भाषेत 213 म्हणजे ‘sunday is holiday’, 514 म्हणजे ‘monday is morning’ व 513 म्हणजे ‘sunday is morning’ तर ‘sunday’ या शब्दासाठी कोणता अंक आलेला आहे? दोन संख्यांचा गुणाकार 600 आहे. मसावी 10 आहे तर लसावी काढा? चार संख्यांची सरासरी 16 आहे. त्या संख्यांचे गुणोत्तर 3:2:5:6 आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती? दोन वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर 2:5 आहे. तर त्रिज्यांचे गुणोत्तर किती? एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे. त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपयास विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? एक विक्रेता अनुक्रमे 10, 20, 30% सूट देतो. तर तो एकूण किती % सूट देतो? राखी 16000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करते. मनीषा 6 महिन्यानंतर काही रक्कम गुंतवून भागीदारी स्विकारते. त्यांना एक वर्षांनंतर अनुक्रमे 8000, 5000 रुपये नफा होतो. तर मनीषाने किती रक्कम गुंतवली होती? एक काम 2 मुले किंवा 3 मुली 28 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 10 मुले आणि 6 मुली किती दिवसात पूर्ण करतील? अंकाऐवजी ठिपके असलेले घडाळ्यात 7.50 वाजले आहेत. त्याची आरशात प्रतिमा पाहिल्यास ते कोणती वेळ दर्शविते? एक माणूस व्यायव्येकडे तोंड करून उभा आहे. घड्याळाच्या दिशेने तो नंतर 90° वळतो. त्यानंतर तो 135° घड्याळाच्या विरूद्ध दिशेने वळते. तर मग तो सध्या कोणत्या दिशेकडे बघता आहे. रेल्वे A ला एका खांबाला पार करायला 25 सेकंद लागतात आणि रेल्वे B ला त्या खांबाला पार करायला 1 मिनीट 15 सेकंद लागतात. रेल्वे A ची लांबी रेल्वे B पेक्षा अर्धीच आहे. तर मग रेल्वे A व B ह्याच्या वेगाचे गुणोत्तर किती? खालील विधाने व निष्कर्ष अभ्यासा व योग्य पर्याय निवडा. 6, 13, 32, ?, 130, 121 प्रश्न चिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येते? जर 6 मार्च 2005 ला सोमवार आहे तर मग 7 मार्च 2004 ला कोणता वार असेल? खालील अक्षरमाला पूर्ण करा. सकाळी समाधान शाळेकडे तोंड करुन उभा होता. त्यावेळी सावली त्याच्या बरोबर उजवीकडे 90° त पडली, तर समाधानचे तोंड कोणत्या दिशेला असेल? जर SUNDAY = 5301, MONDAY = 9701 तर DAY =? संजय ने त्याचा मुलगा दर्शनच्या प्रतिमेकडे इशारा करत एका महिलेला म्हटले की, त्याची आई तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या महिलेचे व संजयचे नाते काय? एका विशिष्ट रकमेवर 6% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 2472 रु. चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रकम कोणती?पोलीस भरती सराव परीक्षा 05
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
[विधान ]
काही उंदीर मांजर आहेत.
काही मांजर कुत्रे आहेत.
कोणताही कुत्रा गाय नाही.
[निष्कर्ष ]
(I) कोणतीच गाय मांजर नाही.
(II) कोणताच कुत्रा उंदीर नाही.
(III) काही मांजर उंदीर आहेत.
94. Question
95. Question
96. Question
AYBZ, DVEW, GSHT,..
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Comment