तलाठी भरती सराव परीक्षा 03
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न 100
एकूण वेळ दोन तास
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) खालीलपैकी ‘ओष्ठय’ असलेले कठोर व्यंजन कोणते ? देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा . वर्णमालेतील अक्षरा पैकी ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ,ओठ, दात, कंठ, तालु अशा अवयवांना स्पर्श न करता स्वतंत्रपणे श्वासाद्वारे होतो, अशा अक्षरांना… म्हणतात. खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती? देवनागरी लिपी असणा-या भाषा कोणत्या? संधीफोडी बद्दल खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. मध्यमपदलोपी समाज असलेला शब्द कोणता? खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने हे भांडणे उकरले, तो माघार घेईल. मराठी व्याकरणातील प्रयोगाबाबत सत्य विधान कोणते ? ‘खेडे’ या नावा पासून बनलेले विशेषण खालीलपैकी कोणते? जोरदार विजा चमकल्या आणि धो धो पाऊस कोसळला. – वाक्य प्रकार ओळखा. ‘कुंतल’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. सिद्ध शब्द निवडा. खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेषण नाही? प्रयोग ओळखा. – ‘आम्ही पुस्तक वाचले’ वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्या ठिकाणी… हे चिन्ह वापरतात. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो? खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? ‘शर्वरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ‘त’ हा कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? कर्मणी प्रयोगात कर्ता… विभक्तीत असतो. शुद्ध शब्द ओळखा . ‘सौदागर’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला? “विद्यार्थ्याला बक्षीस दिले’ हे कोणते कारक आहे? वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते, तेव्हा….अलंकार होतो . which of the given alternatives best expresses the opposite meaning of the word ‘LAVISH’ ? Fill in the blank with proper punctuation:. He will succeed…She, never. The prince saw them. Tick mark correct question tag of above statement. A person who studies the celestial bodies night is: Choose the correct indirect narration of the following : He said to him, “Is not your name Ahmed”? Find out the pair that is written alike but pronounced differently: Choose the correct word to complete the following sentence meaningfully: Sachin Tendulkar is an…….cricket-player of India. Pick out the wrong sentence: Which of the following sentence has been written in Future Continuous Tense? “She looks like a girl next door.” The underlined word in the above sentence function as…. Choose the correct alternative. “Blue blood” means Change into indirect . Choose the correct alternative. He said, “How do you manage to finish your work always in time?” Indicate the correct meaning of the word ‘probation’. Pick out the odd matching with reference to number Choose the correct synonym of – Profusely Choose the correct meaning of “stoic”: Choose the correct verb to fill in the blank: They will…. from this place. Find the correct form of pronoun of underlined word:. All the roads were crowded on 15th August. What is the opposite of Necessary? ‘Unless a king rules justly, his subjects will not love him’. Choose from the following a sentence which has exactly the same meaning. Run fast or you will miss the bus. Choose the correct alternative in which “lest” is used. As soon as we finished our work, we set out for a walk. Choose the correct alternative in which the phrase “hardly….when” is used. Choose the correct antonym to the bold word in the sentence. Bacon was an intellectual giant but a moral DWARF. Choose the correct preposition to fill in the blank. Hinduism has been in existence…. time immemorial. Choose the correct verb to fill in the blank : This is the same pen…..was stolen from my house. वेगळा अक्षर समूह शोधा. a) LSNVE b) BOQUR c) QBEFK d) HNLIV e) FWGHZ विसंगत अक्षर गट ओळखा. DIMP, RWAE, ZEIL, FKOR, VAEH वेगळा पर्याय शोधा. किती प्रकारात 4 पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरून A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत ? एका व्यक्तीकडे फक्त 1 रुपये आणि 2 रुपयांची नाणी आहेत. तिच्याकडे 50 नाणी आहेत. त्यांचे मूल्य रुपये 75 इतके आहे. तर तिच्याकडील 1 रुपये आणि 2 रुपयांची नाणी अनुक्रमे किती असतील? अ व ब मध्ये संपत्ति 3:2 प्रमाणात वाटली जाते. जर त्यांना संपत्ति 2:3 या प्रमाणात वाटणी केली असती तर ब ला 200 रु जास्त गेले असते. तर संपत्तीची एकूण रक्कम किती? एखाद्या संख्येचे 3/5 चे 5/8 चा 2/3 = 25 असेल तर त्या संख्येचे 10% किती होईल? एका वर्गामध्ये मुलाचे आणि मुलीचे प्रमाण 3:2 आहे. एका कार्यक्रमासाठी प्रत्येक मुलाला तेवढेच रुपये दिले जेवढ्या वर्गात मुली आहेत. आणि मुलींना तेवढेच रुपये दिले जेवढे वर्गात मुले आहेत. एकूण राशी रु 1200 झाली. तर वर्गात मुलं किती? 10 माणसे, 10 स्त्रिया व 10 मुले एक क्रमशः 10 दिवस, 20 दिवस व 30 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 5 माणसे, 5 स्त्रिया व 5 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? मुंबई येथे प्रचार सभेदरम्यान काही आमदार जमले होते त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचार सभेत एकूण किती आमदार असतील? एका आयाताकार मैदानाच्या लांबी व रुंदीचे 3:1 प्रमाण आहे. रु 4 प्रती मिटरने त्या मैदानाला चारही बाजूंना कुंपण करण्यासाठी 640 रु खर्च येतो. जर मैदानाची लांबी व रुंदी मैदानाची रुंदी वाढवली तर नवीन मैदानाचे क्षेत्रफळ किती? अशोकला गणित, विज्ञान व मराठीत क्रमशः 70%, 60% व 65% गुण मिळाले. प्रत्येक विषयाला सारखे गुण होते. अशोकने तिन्ही विषय मिळून 125 गुण प्राप्त असेल तर त्याला गणित व मराठी मिळून किती गुण होते. ‘C’ ही ‘A’ ची एकुलती एक नणंद आहे. ‘C’ही ‘B’ ची अत्या आहे. ‘D’ हा ‘C’ चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘A’ ही ची ‘D’ ची कोण ? जर एका लीप वर्षाच्या दुस-या दिवशी रविवार येतो, तर त्या वर्षीच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये तिसरे इंग्रजी अक्षर काय असेल? एका पाण्याच्या टाकीची लांबी 2 मीटर, रुंदी 1.5 मीटर आणि उंची 1.2 मीटर आहे. तर त्या टाकीत किती लिटर पाणी बसू शकते? 144 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची एक रेल्वे एका विजेच्या खांबास पार करण्यास किती वेळ घेईल ? एक रक्कम 5 वर्षात दुप्पट होते तर ती किती वर्षात 13 पट होईल ? एक नळ एक टाकी 12 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 6 तास उशिरा भरते, जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल ? एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर अंतर 40 मिनिटात कापते. जर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रतितास असल्यास बोटीचा संत पाण्यातील वेग किती? एक व्यक्ती प्रवासाला निघते तासाला 24 किलोमीटर, दुस-या तासाला 32 किलोमीटर, तिस-या तासाला 40 किलोमीटर याप्रमाणे करत राहिल्यास त्या गाडीने 22 व्या तासाला कापलेले अंतर काय ? शुद्ध दुधात कोणत्या प्रमाणात पाणी मिळवावे म्हणजे मिश्रणास शुद्ध दुधाच्या दरात विकल्यास 25 टक्के नफा होईल ? 5cmx5cmx7cmबाजू असणा-या घनाकृती ठोकळ्याचे 1cm बाजू असणा-या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किती काप घालावे लागतील? 7 व 61 चा लासावि काढा ? चार अंकी लहानात लहान संख्येला दोन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येते ? तीन विषम संख्यांची बेरीज 99 आहे. तर पहिली संख्या कोणती ? अग्नि क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटर आहे ? केंद्रीय लोकसेवा आयोगाविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? कितव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे? समलैंगिकते संदर्भात खालीलपैकी कोणते कलम आहे ? देशातील सर्वाधिक लांबीचा ‘बोगीबेल’ खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांना जोडणारा आहे? खालीलपैकी कोणती संस्था राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केली नव्हती? फाशीची शिक्षा झालेली ‘अंबिका चक्रवर्ती’ ही क्रांतिकारक युती खालीलपैकी कोणत्या कटात सहभागी होती? लोकहितवादींची ‘शतपत्रे’ ज्या ‘प्रभाकर’ साप्ताहिकामधून प्रथम प्रसिद्ध झाली, ते ‘प्रभाकर’ साप्ताहिक कोण चालवीत होते ? ‘स्वराज्याचा शत्रू’ हे पुस्तक कोणी लिहिले? राष्ट्रपतीच्या उमेदवारास रुपये इतकी रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागते. भारतीय घटनेतील कितवे कलम मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे ? गावातील जन्म, मृत्यू,विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी ठेवतो ? भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासनपद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांना इतर राज्यांच्या सीमा संलग्न आहेत ? 1 मे 1981 या दिवशी निर्माण झालेले नवीन सिंधुदुर्ग व जालना जिल्ह्यांच्या निर्मिती वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते ? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? विधान अ) जास्त पाऊस पडणा-या भागात जमीन जास्त सुपीक असतात. विधान ब) कमी पाऊस पडणा-या भागात जमीन कमी सुपीक असतात. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? खालीलपैकी कोणत्या साधनास ‘प्लास्टिक मनी म्हणून उल्लेख केला जातो भारतीय नियोजन आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. देशात सध्या किती वर्षे व त्याच्या पुढील वयोगटातील व्यक्तींचा साक्षरतेचा निकष लावण्यासाठी विचार केला जातो ? खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनाचा उल्लेख ‘कागदी सोने’ म्हणून केला जातो ? डोळ्याच्या…..या विकारात नेत्रभिंग अपारदर्शक होते ? पक्षांचा अभ्यास….. या शाखेत केला जातो? प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याचे प्रकाश विघटन होते असे संशोधन कुणी केले ? वाटाणा या वनस्पतीत अन्नसंचय… मध्ये केलेला असतो ?Quiz-summary
Information
Results
Categories
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Leaderboard: तलाठी भरती सराव परीक्षा 03
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||