भारतीय डाक विभागात 44228 पदांची भरती (महाराष्ट्रासाठी 3170 जागा) |Gramin Dak Sevak Bharti 2024 Apply Online
भारतीय डाक विभागामार्फत पात्र उमेदवारांकडून ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची नावे 1. ब्रांच पोस्टमास्टर (BPM) 2. असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) 3. डाक सेवक एकूण जागा 44228 (महाराष्ट्रासाठी 3170 जागा) वेतनश्रेणी ब्रांच पोस्टमास्टर साठी वेतनश्रेणी : रु. 12000/- ते रु. 29380/- असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर व डाक सेवक पदांसाठी वेतनश्रेणी :… Read More »